२०२१ यू.एस. ओपन
२०२१ यू.एस. ओपन ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
वर्ष: | १४१ | |||||
स्थान: | न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका | |||||
विजेते | ||||||
महिला एकेरी | ||||||
![]() | ||||||
यू.एस. ओपन (टेनिस)
| ||||||
२०२१ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०२१ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १४० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर, २०२१ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.
विजेते
पुरूष एकेरी
दानिल मेदवेदेव्ह ने
नोव्हाक जोकोविचला ६-४, ६-४, ६-४ असे हरवले.
महिला एकेरी
एम्मा रादुकानु ने
लेला फर्नान्देझला ६-४, ६-३ असे हरवले.