२०२१ फॉर्म्युला वन हंगाम
२०२१ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम | |
मागील हंगाम: २०२० | पुढील हंगाम: २०२२ |
यादी: देशानुसार | हंगामानुसार |
२०२१ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७२ वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २२ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २१ चालकांनी सहभाग घेतला. १८ मार्च २०२१ रोजी बहरैन मध्ये पहिली तर १२ डिसेंबर रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
संघ आणि चालक
२०२१ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०२१ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२१ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२१ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.
संघ | कारनिर्माता | चेसिस | इंजिन† | मुख्य चालक | सराव चालक | ||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
क्र. | नाव | शर्यत क्र. | क्र. | नाव | शर्यत क्र. | ||||
अल्फा रोमियो रेसिंग ऑर्लेन | अल्फा रोमियो रेसिंग - स्कुदेरिआ फेरारी | अल्फा रोमियो रेसिंग सि.४१[१] | फेरारी ०६५/६[२] | ७ ८८ ९९ | किमी रायकोन्नेन रोबेर्ट कुबिचा अँटोनियो गियोविन्झी | १-१३, १५-२२[टीप १] १३-१४ सर्व | ९८ ८८ | कॅलम इलोट रोबेर्ट कुबिचा | ३, ९ ४, ८, ११ |
स्कुदेरिआ अल्फाटौरी होंडा | स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा | अल्फाटौरी ऐ.टि.०२[३] | होंडा आर.ए.६२१एच.[४] | १० २२ | पियर गॅस्ली युकि सुनोडा | सर्व सर्व | |||
अल्पाइन एफ.१ संघ[५] | अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ | आल्पाइन ऐ.५२१[६] | रेनोल्ट ई-टेक २०बी.[७] | १४ ३१ | फर्नांदो अलोन्सो एस्टेबन ओकन | सर्व सर्व | ३७ | जो ग्यानयु | ९ |
अॅस्टन मार्टिन कॉग्निझंट एफ.१ संघ[८] | अॅस्टन मार्टिन - मर्सिडीज-बेंझ | अॅस्टन मार्टिन ए.एम्.आर.२१[९] | मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१२[१०] | ५ १८ | सेबास्टियान फेटेल लान्स स्ट्रोल | सर्व सर्व | |||
स्कुदेरिआ फेरारी मिशन विनोव्ह[टीप २] | स्कुदेरिआ फेरारी | फेरारी एफ.२१[१२] | फेरारी ०६५/६[१३] | १६ ५५ | शार्ल लक्लेर कार्लोस सायेन्स जुनियर | सर्व सर्व | |||
उरलकाली हास एफ.१ संघ[१४] | हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी | हास व्हि.एफ.२१[१५] | फेरारी ०६५/६[१६] | ९ ४७ | निकिता मेझपिन[१८] मिक शूमाकर | सर्व[टीप ३] सर्व | |||
मॅकलारेन एफ.१ संघ | मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ | मॅकलारेन एम.सी.एल.३५एम.[१९] | मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१२[२०] | ३ ४ | डॅनियल रीक्कार्डो लॅन्डो नॉरिस | सर्व सर्व | |||
मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी पेट्रोनास एफ.१ संघ | मर्सिडीज-बेंझ | मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ डब्ल्यू.१२ ई.[२१] | मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१२[२२] | ४४ ७७ | लुइस हॅमिल्टन वालट्टेरी बोट्टास | सर्व सर्व | |||
रेड बुल रेसिंग होंडा | रेड बुल रेसिंग - होंडा | रेड बुल रेसिंग आर.बी.१६बी.[२३] | होंडा आर.ए.६२१एच.[२४] | ११ ३३ | सर्गिओ पेरेझ मॅक्स व्हर्सटॅपन | सर्व सर्व | |||
विलियम्स रेसींग | विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ | विलियम्स एफ.डब्ल्यु.४३बी.[२५] | मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१२[२६] | ६ ६३ | निकोलस लतीफी जॉर्ज रसल | सर्व सर्व | ४५ ८९ | रॉय निसानी जॅक एटकेन | ४, ७, ९ २२ |
संदर्भ:[२७][११][२८] |
हंगामाचे वेळपत्रक
एफ.आय.ए संघटनेने २०२१ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक नोव्हेंबर १०, इ.स. २०२० रोजी जाहीर केला.
फेरी | अधिक्रुत रेस नाव | ग्रांप्री | सर्किट | शहर | तारिख | वेळ | |
---|---|---|---|---|---|---|---|
स्थानिय | GMT | ||||||
१ | गल्फ एअर बहरैन ग्रांप्री | बहरैन ग्रांप्री | बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट | साखिर | २८ मार्च | १८:०० | १५:०० |
२ | पिरेली ग्रान प्रीमिओ डेल मेड इन इटली इ डेल एमिलिया रोमाग्ना | एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री | इमोला सर्किट | इमोला | १८ एप्रिल | १५:०० | १३:०० |
३ | हेनेकेन ग्रांडे प्रीमियो डी पोर्तुगाल | पोर्तुगीज ग्रांप्री | अल्गार्वे आंतरराष्ट्रीय सर्किट | पोर्टीमाओ | २ मे | १६:०० | १५:०० |
४ | आरामको ग्रान प्रिमीयो डी इस्पाना | स्पॅनिश ग्रांप्री | सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या | मॉन्टमेलो | ९ मे | १५:०० | १३:०० |
५ | ग्रांप्री डी मोनॅको | मोनॅको ग्रांप्री | सर्किट डी मोनॅको | मॉन्टे कार्लो | २३ मे | १५:०० | १३:०० |
६ | अझरबैजान ग्रांप्री | अझरबैजान ग्रांप्री | बाकु सिटी सर्किट | बाकु | ६ जून | १६:०० | १२:०० |
७ | एमिरेट्स ग्रांप्री डी फ्रांस | फ्रेंच ग्रांप्री | सर्किट पॉल रिकार्ड | ले कास्टेललेट | २० जून[टीप ४] | १५:०० | १३:०० |
८ | बि.डब्ल्यु.टी. ग्रोसर प्रिस डेर स्टायरमार्क | स्टायरियन ग्रांप्री | रेड बुल रिंग | स्पीलबर्ग | २७ जून | १५:०० | १३:०० |
९ | बि.डब्ल्यु.टी. ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच | ऑस्ट्रियन ग्रांप्री | ४ जुलै | १५:०० | १३:०० | ||
१० | पिरेली ब्रिटिश ग्रांप्री | ब्रिटिश ग्रांप्री | सिल्वेरस्टोन सर्किट | सिल्वेरस्टोन | १८ जुलै | १५:०० | १४:०० |
११ | रोलेक्स माग्यर नागीदिज | हंगेरियन ग्रांप्री | हंगरोरिंग | मोग्योरोद | १ ऑगस्ट | १५:०० | १३:०० |
१२ | रोलेक्स बेल्जियम ग्रांप्री | बेल्जियम ग्रांप्री | सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस | बेल्जियम | २९ ऑगस्ट | १५:०० | १३:०० |
१३ | हाइनकेन डच ग्रांप्री | डच ग्रांप्री | सर्किटझॉन्डवुर्ट | झॉन्डवुर्ट | ५ सप्टेंबर | १५:०० | १३:०० |
१४ | हाइनकेन ग्रान प्रीमिओ डीइटालिया | इटालियन ग्रांप्री | मोंझा सर्किट | मोंझा | १२ सप्टेंबर | १५:०० | १३:०० |
१५ | व्ही.टी.बी. [[रशियन ग्रांप्री] | रशियन ग्रांप्री | सोची ऑतोद्रोम | सोत्शी | २६ सप्टेंबर | १४:०० | ११:०० |
१६ | रोलेक्स तुर्की ग्रांप्री | तुर्की ग्रांप्री | इस्तंबूल पार्क | टुझला | १० ऑक्टोबर[टीप ५] | १५:०० | १२:०० |
१७ | आरामको युनायटेड स्टेट्स ग्रांप्री | युनायटेड स्टेट्स ग्रांप्री | सर्किट ऑफ द अमेरीकाज | ऑस्टिन | २४ ऑक्टोबर | १५:०० | २०:०० |
१८ | ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको | मेक्सिको सिटी ग्रांप्री | अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ | मेक्सिको | ७ नोव्हेंबर[टीप ६] | १३:०० | १९:०० |
१९ | हाइनकेन ग्रान प्रीमिओ डी साओ पाउलो | साओ पावलो ग्रांप्री | इंटरलागोस सर्किट | साओ पाउलो | १४ नोव्हेंबर[टीप ७] | १४:०० | १७:०० |
२० | ओरेडू कतार ग्रांप्री | कतार ग्रांप्री | लोसेल आंतरराष्ट्रीय सर्किट | लोसेल | २१ नोव्हेंबर | १७:०० | १४:०० |
२१ | एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री | सौदी अरेबियन ग्रांप्री | जेद्दा कॉर्निश सर्किट | जेद्दा | ५ डिसेंबर[टीप ८] | २०:०० | १७:०० |
२२ | एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री | अबु धाबी ग्रांप्री | यास मरिना सर्किट | अबु धाबी | १२ डिसेंबर[टीप ९] | १७:०० | १३:०० |
संदर्भ:[२९][३०][३१][३२][३३][३४][३५][३६][३७][३८] |
रद्द शर्यती
कोविड-१९ महामारी मुळे खालील शर्यती आयोजीत नाही करण्यात आल्या.
फेरी | ग्रांप्री | सर्किट | शहर | तारिख | वेळ | |
---|---|---|---|---|---|---|
स्थानिय | GMT | |||||
- | चिनी ग्रांप्री | शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट | शांघाय | ११ एप्रिल | १४:०० | ०६:०० |
- | व्हियेतनामी ग्रांप्री | हनोई सर्किट | हनोई | २५ एप्रिल | १४:१० | ०७:१० |
- | कॅनेडियन ग्रांप्री | सर्किटगिलेस व्हिलनव्ह | माँत्रियाल | १३ जून | १४:०० | १८:०० |
- | सिंगापूर ग्रांप्री | मरीना बे स्ट्रीट सर्किट | सिंगापूर | ३ ऑक्टोबर | २०:०० | १२:०० |
- | जपानी ग्रांप्री | सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स | सुझुका | १० ऑक्टोबर | १४:१० | ०५:१० |
- | ऑस्ट्रेलियन ग्रांप्री | आल्बर्ट पार्क सर्किट | मेलबर्न | २१ नोव्हेंबर[टीप १०] | १५:०० | ०५:०० |
संदर्भ:[३१][३५][३९][४०][४१] |
हंगामाचे निकाल
ग्रांप्री
शर्यत क्र. | ग्रांप्री | पोल पोझिशन | जलद फेरी | विजेता चालक | विजेता कारनिर्माता | माहिती |
---|---|---|---|---|---|---|
१ | बहरैन ग्रांप्री | मॅक्स व्हर्सटॅपन | वालट्टेरी बोट्टास | लुइस हॅमिल्टन | मर्सिडीज-बेंझ | माहिती |
२ | एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री | लुइस हॅमिल्टन | लुइस हॅमिल्टन | मॅक्स व्हर्सटॅपन | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
३ | पोर्तुगीज ग्रांप्री | वालट्टेरी बोट्टास | वालट्टेरी बोट्टास | लुइस हॅमिल्टन | मर्सिडीज-बेंझ | माहिती |
४ | स्पॅनिश ग्रांप्री | लुइस हॅमिल्टन | मॅक्स व्हर्सटॅपन | लुइस हॅमिल्टन | मर्सिडीज-बेंझ | माहिती |
५ | मोनॅको ग्रांप्री | शार्ल लक्लेर[टीप ११] | लुइस हॅमिल्टन | मॅक्स व्हर्सटॅपन | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
६ | अझरबैजान ग्रांप्री | शार्ल लक्लेर | मॅक्स व्हर्सटॅपन | सर्गिओ पेरेझ | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
७ | फ्रेंच ग्रांप्री | मॅक्स व्हर्सटॅपन | मॅक्स व्हर्सटॅपन | मॅक्स व्हर्सटॅपन | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
८ | श्टायरमार्क ग्रांप्री | मॅक्स व्हर्सटॅपन | लुइस हॅमिल्टन | मॅक्स व्हर्सटॅपन | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
९ | ऑस्ट्रियन ग्रांप्री | मॅक्स व्हर्सटॅपन | मॅक्स व्हर्सटॅपन | मॅक्स व्हर्सटॅपन | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
१० | ब्रिटिश ग्रांप्री | मॅक्स व्हर्सटॅपन | सर्गिओ पेरेझ | लुइस हॅमिल्टन | मर्सिडीज-बेंझ | माहिती |
११ | हंगेरियन ग्रांप्री | लुइस हॅमिल्टन | पियर गॅस्ली | एस्टेबन ओकन | अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ | माहिती |
१२ | बेल्जियम ग्रांप्री | मॅक्स व्हर्सटॅपन | कोणीही ओळखले नाही[४३] | मॅक्स व्हर्सटॅपन | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
१३ | डच ग्रांप्री | मॅक्स व्हर्सटॅपन | लुइस हॅमिल्टन | मॅक्स व्हर्सटॅपन | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
१४ | इटालियन ग्रांप्री | मॅक्स व्हर्सटॅपन[टीप १२] | डॅनियल रीक्कार्डो | डॅनियल रीक्कार्डो | मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ | माहिती |
१५ | रशियन ग्रांप्री | लॅन्डो नॉरिस | लॅन्डो नॉरिस | लुइस हॅमिल्टन | मर्सिडीज-बेंझ | माहिती |
१६ | तुर्की ग्रांप्री | वालट्टेरी बोट्टास[टीप १३] | वालट्टेरी बोट्टास | वालट्टेरी बोट्टास | मर्सिडीज-बेंझ | माहिती |
१७ | युनायटेड स्टेट्स ग्रांप्री | मॅक्स व्हर्सटॅपन | लुइस हॅमिल्टन | मॅक्स व्हर्सटॅपन | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
१८ | मेक्सिको सिटी ग्रांप्री | वालट्टेरी बोट्टास | वालट्टेरी बोट्टास | मॅक्स व्हर्सटॅपन | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
१९ | साओ पावलो ग्रांप्री | वालट्टेरी बोट्टास | सर्गिओ पेरेझ | लुइस हॅमिल्टन | मर्सिडीज-बेंझ | माहिती |
२० | कतार ग्रांप्री | लुइस हॅमिल्टन | मॅक्स व्हर्सटॅपन | लुइस हॅमिल्टन | मर्सिडीज-बेंझ | माहिती |
२१ | सौदी अरेबियन ग्रांप्री | लुइस हॅमिल्टन | लुइस हॅमिल्टन | लुइस हॅमिल्टन | मर्सिडीज-बेंझ | माहिती |
२२ | अबु धाबी ग्रांप्री | मॅक्स व्हर्सटॅपन | मॅक्स व्हर्सटॅपन | मॅक्स व्हर्सटॅपन | रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ | माहिती |
संदर्भ:[४७] |
गुण प्रणाली
मुख्य शर्यतीत पहिल्या १० वर्गीकृत चालक आणि सर्वात जलद फेरी नोंदवणाऱ्या चालकाला गुण देण्यात आले. स्प्रिन्ट शर्यतीत पहिल्या ८ वर्गीकृत चालकांना खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत असे गुण देण्यात आले.[४८]
निकालातील स्थान | १ला | २रा | ३रा | ४था | ५वा | ६वा | ७वा | ८वा | ९वा | १०वा |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
गुण | २५ | १८ | १५ | १२ | १० | ८ | ६ | ४ | २ | १ |
स्प्रिन्ट | ८ | ७ | ६ | ५ | ४ | ३ | २ | १ | - | - |
चालक
|
|
† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
कारनिर्माते
|
|
† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
हे सुद्धा पाहा
- फॉर्म्युला वन
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
- ^ Franco Nugnes. "अल्फा रोमियो: si chiamerà C४१ la monoposto २०२१". १९ जानेवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "अल्फा रोमियो रेसिंग सि.४१". २८ जून २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "AlphaTauri name date to reveal २०२१ एफ.१ car - the AT०२". ४ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "AT०२ Fire Up: ८D Audio". २४ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Renault to rebrand as अल्पाइन एफ.१ संघ in २०२१". ४ ऑक्टोबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
- ^ "Alpine to launch A५२१ एफ.१ car next month after livery tease". २२ जानेवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ अल्पाइन एफ.१ संघ [@Alpineएफ.१संघ] (March 2, 2021). "आल्पाइन ऐ.५२१ Renault E-TECH २०B @OconEsteban @alo_oficial #A५२१Launch Blue heart in the comments if you're in love!" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ Adam Cooper. "अॅस्टन मार्टिन set to drop pink livery as it reveals title sponsor". ९ जानेवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "अॅस्टन मार्टिन reveal name of २०२१ एफ.१ challenger ahead of next week's launch". २४ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "The AMR२१". ३ मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b Official entry lists:
- "२०२१ बहरैन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २१ एप्रिल २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १५ एप्रिल २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १५ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ पोर्तुगीज ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १३ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ स्पॅनिश ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). ६ मे २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ६ मे २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ मोनॅको ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १९ मे २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १९ मे २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ अझरबैजान ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). ३ जून २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ३ जून २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ फ्रेंच ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २० जून २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १७ जून २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ श्टायरमार्क ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २४ जून २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २४ जून २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ ऑस्ट्रियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १ जुलै २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ ब्रिटिश ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १५ जुलै २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ हंगेरियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ जुलै २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ बेल्जियम ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २६ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ डच ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ डच ग्रांप्री - Initial Scrutineering after driver change" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ४ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ इटालियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ रशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ तुर्की ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ मेक्सिको सिटी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ साओ पावलो ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ कतार ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). १४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ सौदी अरेबियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). २ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ अबु धाबी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF). ९ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- "२०२१ अबु धाबी ग्रांप्री - Decision - Car ९ - withdrawal from the event" (PDF). १२ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १२ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "फेरारी reveals SF२१ name, launch plan ahead of २०२१ एफ.१ test". १२ जानेवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
- ^ "SF२१, the New फेरारी एस.ingle-Seater - फेरारी.com". २७ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "उरलकाली Announced as हास एफ.१ संघ Title Partner". ४ मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Haas become final team to reveal २०२१ launch date". २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "VF-२१". १० मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ Luke Smith. "Mazepin set to race under neutral flag after CAS ruling extends to एफ.१". ५ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Mazepin is रशियन, but he competed as a neutral competitor using the designation RAF (रशियन Automobile Federation), as the Court of Arbitration for Sport upheld a ban on रशिया competing at World Championships. The ban was implemented by the World Anti-Doping Agency in response to state-sponsored doping program of रशियन athletes.[१७]
- ^ ""No nasty surprises" designing मर्सिडीज-बेंझ installation for मॅकलारेन एम.सी.एल.३५M - Key". ३ नोव्हेंबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
- ^ "मॅकलारेन एम.सी.एल.३५M Technical Specification". १९ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "मर्सिडीज-बेंझ announces launch date for २०२१ एफ.१ car". २ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "मर्सिडीज-बेंझ डब्ल्यू.१२: ecco la scheda tecnica". ५ मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "रेड बुल will address current car problems in RB१६B - Horner". १६ ऑक्टोबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
- ^ "Meet The RA६२१H". २४ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "विलियम्स reveals launch date for २०२१ FW४३B फॉर्म्युला वन car". ५ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Luca Manacorda. "La scheda tecnica della विलियम्स एफ.डब्ल्यु.४३B". २८ जून २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "२०२१ FIA फॉर्म्युला वन हंगाम - पात्रता फेरी निकाल". २४ फेब्रुवारी २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "CONFIRMED: All १० teams reach new फॉर्म्युला वन Concorde Agreement". ४ ऑक्टोबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
- ^ "एफ.१ schedule २०२१: फॉर्म्युला वन announces provisional २३-race calendar for २०२१". १० नोव्हेंबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
- ^ "FIA Announces वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील Decisions". ५ मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "एफ.१ Schedule २०२१ - बहरैन to host season opener as ऑस्ट्रेलिया moves later in calendar and इमोला returns". १२ जानेवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "फॉर्म्युला वन intends to fill vacant slot on २०२१ एफ.१ calendar with race in पोर्तुगाल". ११ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Andrew Benson. "पोर्तुगीज ग्रांप्री: फॉर्म्युला वन secures confirmation पोर्तुगाल can host race on २ मे". १० फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "फॉर्म्युला वन confirms पोर्तुगीज ग्रांप्री will take place on मे २ calendar slot". ५ मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "२०२१ एफ.१ calendar reshuffled, as तुर्की drops off and extra ऑस्ट्रिया race added". १५ मे २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ मे २०२१ रोजी पाहिले.
- ^ "एफ.१ Schedule २०२१". २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० जून २०२१ रोजी पाहिले.
- ^ "फॉर्म्युला वन announces revised २२-race calendar for २०२१". २८ ऑगस्ट २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
- ^ "कतार to join एफ.१ calendar in २०२१, as country signs additional १०-year deal from २०२३". २७ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "सिंगापूर ग्रांप्री called off for २०२१". ४ जून २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जून २०२१ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियन ग्रांप्री off in २०२१". ६ जुलै २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ जुलै २०२१ रोजी पाहिले.
- ^ "फॉर्म्युला वन confirms २०२१ जपानी ग्रांप्री has been cancelled". १९ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Leclerc fails to start मोनॅको Grand Prix with left driveshaft issue". २३ मे २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ मे २०२१ रोजी पाहिले.
- ^ "२०२१ बेल्जियम ग्रांप्री - Final Race Classification" (PDF). p. २. २९ ऑगस्ट २०२१ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ३० ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Verstappen set for pole position for इटालियन ग्रांप्री as penalty-hit Bottas wins मोंझा Sprint". २५ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Hamilton set for तुर्की Grand Prix grid penalty after taking new मर्सिडीज-बेंझ engine". १२ नोव्हेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Bottas claims pole for तुर्की Grand Prix as fastest driver Hamilton takes grid penalty". ९ ऑक्टोबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "फॉर्म्युला वन Results २०२१". १३ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "२०२२ फॉर्म्युला वन sporting regulations" (PDF). Articles ६.४-६.५. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२१ Classifications". २४ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
तळटीप
- ^ Räikkönen was entered into the डच ग्रांप्री, but later withdrew after testing positive for coronavirus.
- ^ स्कुदेरिआ फेरारी entered round १ as "Scuderia मिशन विनोव्ह फेरारी", rounds २-६, १५, १७-२२ as "स्कुदेरिआ फेरारी मिशन विनोव्ह", and rounds ७-१४, १६ as "स्कुदेरिआ फेरारी".[११]
- ^ Mazepin was entered into the अबु धाबी ग्रांप्री, but later withdrew after testing positive for coronavirus.
- ^ The फ्रेंच ग्रांप्री was originally due to take place on २७ जून, but was rescheduled due to the postponement of the तुर्की ग्रांप्री.
- ^ The तुर्की ग्रांप्री was originally due to take place on १३ जून in place of the cancelled कॅनेडियन ग्रांप्री. It was first postponed and then re-added to the calendar in place of the cancelled सिंगापूर ग्रांप्री, before being rescheduled due to the reduction of the number of Grands Prix into the calendar.
- ^ The मेक्सिको सिटी ग्रांप्री was originally due to take place on ३१ ऑक्टोबर, but was rescheduled due to the reduction of the number of Grands Prix into the calendar.
- ^ The साओ पावलो ग्रांप्री was originally due to take place on १४ नोव्हेंबर, but was initially rescheduled to ७ नोव्हेंबर due to the postponement of the ऑस्ट्रेलियन ग्रांप्री, which was later cancelled. It was later rescheduled due to the reduction of the number of Grands Prix into the calendar.
- ^ The सौदी अरेबियन ग्रांप्री was originally due to take place on २८ नोव्हेंबर, but was rescheduled due to the postponement of the ऑस्ट्रेलियन ग्रांप्री, which was later cancelled.
- ^ The अबु धाबी ग्रांप्री was originally due to take place on ५ डिसेंबर, but was rescheduled due to the postponement of the ऑस्ट्रेलियन ग्रांप्री, which was later cancelled.
- ^ The ऑस्ट्रेलियन ग्रांप्री was originally due to take place on २१ मार्च, but was rescheduled due to the COVID-१९ pandemic. It was later replaced by the कतार ग्रांप्री.
- ^ शार्ल लक्लेर set the fastest time in qualifying, but did not start the race. Pole position was left vacant on the grid. मॅक्स व्हर्सटॅपन, in the second slot, was the first driver on the grid. Leclerc is still considered to have held pole position.[४२]
- ^ वालट्टेरी बोट्टास finished first in sprint qualifying, but was required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements. मॅक्स व्हर्सटॅपन was promoted to pole position in his place.[४४]
- ^ लुइस हॅमिल्टन set the fastest time in qualifying, but received a ten-place grid penalty for exceeding his quota of internal combustion engines.[४५] वालट्टेरी बोट्टास was promoted to pole position in his place.[४६]