Jump to content

२०२१ ओमान तिरंगी मालिका (सातवी फेरी)

२०२१ ओमान तिरंगी मालिका (सातवी फेरी)
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबर २०२१
स्थळ ओमान ओमान


संघ
ओमानचा ध्वज ओमान पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
संघनायक
झीशान मकसूदआसाद वल्लाकाईल कोएट्झर
सर्वात जास्त धावा
अकिब इल्यास (१२३) आसाद वल्ला (१४७) काईल कोएट्झर (१६९)
सर्वात जास्त बळी
झीशान मकसूद (७) कबुआ मोरिया (९) ॲलेसडेर इव्हान्स (५)

२०२१ ओमान तिरंगी मालिका (सातवी फेरी) ही ओमानमध्ये २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान ओमानसह पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.

सदर स्पर्धेची ही सातवी फेरी नियोजनाप्रमाणे मे २०२१ मध्ये खेळवली जाणार होती, परंतु जगात कोरोनाव्हायरस या रोगाचा फैलाव झाल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा सप्टेंबर मध्ये होईल असे जाहीर झाले. पुढच्या आठवड्यात लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी स्पर्धेचे वेळापत्रक जारी केले. स्पर्धेसाठी सराव करण्यासाठी पापुआ न्यू गिनीने अमेरिका आणि नेपाळविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) द्विपक्षीय मालिका खेळल्या. तेही सामने मस्कतमध्येच पार पडले.

स्कॉटलंडने पहिले तीन सामने जिंकले, ओमाने दोन सामने जिंकले आणि एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पापुआ न्यू गिनीच्या पराभवांची मालिका याही आवृत्तीत सुरू राहिली.

गुणफलक

संघ
खेविगुण
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
ओमानचा ध्वज ओमान
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी

सामने

१ला सामना

२५ सप्टेंबर २०२१
०९:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१९७ (४७.४ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१९८/४ (४३ षटके)
चॅड सोपर ४६* (५९)
गेव्हीन मेन ३/३३ (८ षटके)
मॅथ्यू क्रॉस ७० (७५)
चॅड सोपर २/२० (१० षटके)
स्कॉटलंड ६ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओ)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.


२रा सामना

२६ सप्टेंबर २०२१
०९:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
२५०/७ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१४० (२२.२ षटके)
सुरज कुमार ६२* (७०)
कबुआ मोरिया २/५० (१० षटके)
जेसन किला ३६ (५०)
झीशान मकसूद ४/२८ (१० षटके)
ओमान ११० धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: विनोद बाबू (ओ) आणि अहमद शाह पक्तीन (अ)
सामनावीर: झीशान मकसूद (ओमान)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
  • कश्यप प्रजापती (ओ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


३रा सामना

२८ सप्टेंबर २०२१
०९:३०
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२७३/६ (५० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
२५५/९ (५० षटके)
रिची बेरिंग्टन ९७ (८७)
कलीमुल्लाह १/३५ (८ षटके)
जतिंदर सिंग ६४ (६५)
क्रिस सोल ३/७९ (९ षटके)
स्कॉटलंड १८ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओ)
सामनावीर: रिची बेरिंग्टन (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.


४था सामना

२९ सप्टेंबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२२६/८ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२२८/६ (४८.५ षटके)
नॉर्मन व्हानुआ ५७ (५२)
मायकेल लीस्क ३/१९ (१० षटके)
काईल कोएट्झर ८१ (१०३)
कबुआ मोरिया २/४० (१० षटके)
स्कॉटलंड ४ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि विनोद बाबू (ओ)
सामनावीर: मायकेल लीस्क (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.


५वा सामना

१ ऑक्टोबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१५० (४३.२ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१५१/७ (३५.५ षटके)
आसाद वल्ला ६२ (७८)
खावर अली ५/१५ (८ षटके)
अकिब इल्यास ५६ (७७)
कबुआ मोरिया ५/२८ (९ षटके)
ओमान ३ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: राहुल अशर (ओ) आणि अहमद शाह पक्तीन]] (अ)
सामनावीर: खावर अली (ओमान)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.


६वा सामना

२ ऑक्टोबर २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१००/३ (२३.२ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
जॉर्ज मुन्से ५८* (५५)
बिलाल खान २/१९ (५ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत
पंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओ)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
  • स्कॉटलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करावा लागला.