२०२१ ऑस्ट्रेलियन ओपन
२०२१ ऑस्ट्रेलियन ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
वर्ष: | १०९वी | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
नोव्हाक जोकोविच | ||||||
महिला एकेरी | ||||||
नाओमी ओसाका | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
इव्हान दोदिग / फिलिप पोलासेक | ||||||
महिला दुहेरी | ||||||
एलिझ मेर्टेन्स / अरिना सबालेंका | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
बार्बोरा क्रेचिकोव्हा / राजीव राम | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०२१ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०२१ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा मेलबर्न येथे भरवण्यात आली. ही या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.