२०२१ इंडियन प्रीमियर लीग, आयपीएल १४ किंवा प्रायोजकत्वाच्या कारणास्तव, विवो आयपीएल २०२१,[१] हा इंडियन प्रीमियर लीग (IPL)चा चौदावा सीझन होता, जी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००७ मध्ये स्थापन केलेली व्यावसायिक ट्वेंटी२० क्रिकेट लीग होती. मुंबई इंडियन्स दोन वेळा गतविजेते होते, त्यांनी २०१९ आणि २०२० दोन्ही हंगाम जिंकले होते.[२][३] स्पर्धेपूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबचे नाव बदलून पंजाब किंग्स असे करण्यात आले.[४]
सुरुवातीला, ७ मार्च २०२१ रोजी, बीसीसीआयने स्पर्धेचे सामने जाहीर केले.[५] ४ मे २०२१ रोजी, संबंधित संघांच्या बायो बबल्समध्ये कोविड-१९ प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली.[६][७][८][९] स्पर्धेला जेव्हा स्थगिती देण्यात आली तेव्हा, नियोजित ६० पैकी ३१ सामने खेळायचे बाकी होते.[१०] २९ मे २०२१ रोजी, बीसीसीआयने जाहीर केले की स्पर्धेचे उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जातील.[११][१२] उर्वरित स्पर्धेचे वेळापत्रक २५ जुलै २०२१ रोजी जाहीर करण्यात आले..[१३]
१५ ऑक्टोबर २०२१ रोजी, चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला २७ धावांनी पराभूत करून त्यांचे चौथे आयपीएल विजेतेपद पटकावले. [१४]
पार्श्वभूमी
जरी आधीच्या बातम्यांनुसार या हंगामात आणखी दोन संघांच्या समावेशाबद्दल बोलले जात होते,[१५][१६][१७] तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या हंगामासाठी कोणताही अतिरिक्त संघ नसून दोन नवीन संघांचा समावेश २०२२ मध्येच होईल अशी घोषणा केली.[१८][१९]
३० जानेवारी २०२१ रोजी, बीसीसीआयने जाहीर केले की त्यांना भारतामध्ये स्पर्धेच्या आयोजनाबाबत आत्मविश्वास आहे. त्यांनी असेही सांगितले की UAEला बॅकअप स्थळ मानले जात नाही.[२०] लिलावाच्या दिवशी, बीसीसीआयने पुष्टी केली की मागील स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर विवो मुख्य प्रायोजक म्हणून परतला आहे.[१] फेब्रुवारीच्या अखेरीस, बीसीसीआय काही निवडक शहरांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत होते, ज्यात कोलकाता, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद आणि चेन्नई यांचा समावेश होता, ज्यामध्ये मुंबईचा अतिरिक्त पर्याय होता.[२१]
७ मार्च २०२१ रोजी, बीसीसीआयने हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. सर्व पाच निवडलेल्या ठिकाणांसह सहा ठिकाणे आणि अतिरिक्त पर्याय मुंबई येथे सामने आयोजित करण्यात आले होते. घरचा फायदा टाळण्यासाठी, कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार नव्हता. हा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होणार होता, अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता. बीसीसीआयने देखील पुष्टी केली की स्पर्धा बंद दरवाजाआड सुरू होईल आणि नंतरच्या टप्प्यावर प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.[२२][२३] भारतातील कोविड-१९ प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर, हैदराबादला देखील बॅकअप ठिकाण म्हणून जोडण्यात आले, तरीही तेथे कोणतेही सामने खेळवले गेले नाहीत.[२४]
यूएईमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर, बीसीसीआय स्थानिक सरकारने परवानगी दिल्यास, किमान ५०% लसीकरण केलेल्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्याचा विचार करत होती.[२५] पुन्हा सुरू होण्याच्या चार दिवस आधी, कोविड-१९ नियमांचे पालन करून प्रेक्षकांना प्रवेश दिला गेला.[२६]
खेळाडू बदल
२० जानेवारी २०२१ रोजी मुक्त झालेल्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली. मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये स्टीव्ह स्मिथ, अॅरन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल ही प्रमुख नावे होती. पियुष चावला, २०२० च्या लिलावात सर्वात महागडा भारतीय खेळाडू, त्याला देखील सोडण्यात आले.[२७]
खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारी २०२१ रोजी चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता.[२८] ख्रिस मॉरिस हा सर्वात महागडा खेळाडू होता, त्याला राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटी (US$३.६१ दशलक्ष) मध्ये खरेदी केले.[२९] सर्वात महागडा भारतीय खेळाडू कृष्णप्पा गौथमला चेन्नई सुपर किंग्सने ९.२५ कोटी (US$२.०५ दशलक्ष) मध्ये विकत घेतले.[३०]
मैदाने
याशिवाय, कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरही सामने होणार होते, परंतु ते सामने बदलण्यात आले. [३१]
संघ आणि क्रमवारी
गुणफलक
(वि) विजेते; (उवि) उपविजेते
चार अव्वल क्रमांकाचे संघ बाद फेरीसाठी पात्र.
सामना सारांश
2021 IPL Match Summary
यजमान संघ विजयी | पाहुणा संघ विजयी | सामना रद्द |
- टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.
गट फेरी
सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळ (UTC+05:30).
साखळी सामन्यांचे वेळापत्रक ७ मार्च रोजी आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले,[५] आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या पुढे ढकलण्यात आलेल्या सामन्यांचे वेळापत्रक २५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले.[१३]
२८ सप्टेंबर रोजी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच लीग टप्प्यातील अंतिम दोन सामने एकाच वेळी खेळले गेले.[३२]
सामने
भारत
सामना १ ९ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
सामना २ १० एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | |
| | शिखर धवन ८५ (५४) शार्दूल ठाकूर २/५३ (३.४ षटके) |
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
सामना ३ ११ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
कोलकाता नाईट रायडर्स १८७/६ (२० षटके) | वि | |
| | |
- नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
- कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल मधील १००वा विजय.[३३]
सामना ४ १२ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
सामना ५ १३ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स १४२/७ (२० षटके) |
| | |
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
सामना ६ १४ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ६ धावांनी विजयी एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई पंच: उल्हास गंधे (भा) आणि नितीन मेनन (भा) सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) |
- नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
सामना ७ १५ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
सामना ८ १६ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
सामना ९ १७ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | |
| | जॉनी बेअरस्टो ४३ (२२) राहुल चहर ३/१९ (४ षटके) |
मुंबई इंडियन्स १३ धावांनी विजयी एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि क्रिष्णामाचारी श्रीनिवासन (भा) सामनावीर: किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स) |
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी.
सामना १० १८ एप्रिल २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स १६६/८ (२० षटके) |
| | |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.
सामना ११ १८ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | |
मयांक अगरवाल ६९ (३६) लुकमान मेरीवाला १/३२ (३ षटके) | | |
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
सामना १२ १९ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
सामना १३ २० एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | |
| | शिखर धवन ४५ (४२) किरॉन पोलार्ड १/९ (१.१ षटके) |
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी.
सामना १४ २१ एप्रिल २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
सनरायझर्स हैदराबाद ९ गडी राखून विजयी एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई पंच: नितीन मेनन (भा) आणि क्रिष्णामाचारी श्रीनिवासन (भा) सामनावीर: जॉनी बेअरस्टो (सनरायझर्स हैदराबाद) |
- नाणेफेक : पंजाब किंग्स, फलंदाजी.
सामना १५ २१ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स २०२ (१९.१ षटके) |
| | |
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
सामना १६ २२ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
- विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) हा आयपीएलमध्ये ६,००० धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला.[३४]
सामना १७ २३ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.
सामना १८ २४ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
कोलकाता नाईट रायडर्स १३३/९ (२० षटके) | वि | |
| | |
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
सामना १९ २५ एप्रिल २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.
- हर्षल पटेलची (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) आयपीएल सामन्यात सर्वात महागडे षटक टाकण्याच्या विक्रमाशी बरोबरी [३५]
सामना २० २५ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, फलंदाजी.
- सुपर ओव्हर: सनरायझर्स हैदराबाद ७/० (१ षटक), दिल्ली कॅपिटल्स ८/० (१ षटक)
सामना २१ २६ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स १२६/५ (१६.४ षटके) |
| | |
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
सामना २२ २७ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
- ए.बी. डी व्हिलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) हा ५००० आयपीएल धावा करणारा दुसरा परदेशी आणि एकूण सहावा खेळाडू [३६]
सामना २३ २८ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी.
- टी२० मध्ये १०,००० धावा करणारा डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद) हा चवथा खेळाडू.[३७]
सामना २४ २९ एप्रिल २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
सामना २५ २९ एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
कोलकाता नाईट रायडर्स १५४/६ (२० षटके) | वि | |
| | |
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
सामना २६ ३० एप्रिल २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
सामना २७ १ मे २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | |
अंबाटी रायुडू ७२* (२७) किरॉन पोलार्ड २/१२ (२ षटके) | | किरॉन पोलार्ड ८७* (३४) सॅम कुरन ३/३४ (४ षटके) |
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
सामना २८ २ मे २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
| वि | |
जोस बटलर १२४ (६४) रशीद खान १/२४ (४ षटके) | | |
- नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
सामना २९ २ मे २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | |
| | शिखर धवन ६९* (४७) हरप्रीत ब्रार १/१९ (३ षटके) |
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
संयुक्त अरब अमिराती
ह्यावेळेतून स्थानिक वेळेसाठी १.५ तास वजा करा (UTC+04:00)
सामना ३० १९ सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.
सामना ३१ २० सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स ९४/१ (१० षटके) |
| | शुभमन गिल ४८ (३४) युझवेन्द्र चहल १/२३ (२ षटके) |
कोलकाता नाईट रायडर्स ९ गडी राखून विजयी शेख झाएद क्रिकेट मैदान, अबू धाबी पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि सुंदरम रवी (भा) सामनावीर: वरुण चक्रवर्ती (कोलकाता नाईट रायडर्स) |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.
- विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) हा एकाच फ्रँचायझीसाठी २०० सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला.[३८]
सामना ३२ २१ सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | |
| | मयांक अगरवाल ६७ (४३) कार्तिक त्यागी २/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.
सामना ३३ २२ सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी.
सामना ३४ २३ सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स १५९/३ (१५.१ षटके) |
| | |
कोलकाता नाईट रायडर्स ७ गडी राखून विजयी शेख झाएद क्रिकेट मैदान, अबू धाबी पंच: सुंदरम रवी (भा) आणि विरेंदर शर्मा (भा) सामनावीर: सुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स) |
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
सामना ३५ २४ सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
सामना ३६ २५ सप्टेंबर २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
दिल्ली कॅपिटल्स ३३ धावांनी विजयी शेख झाएद क्रिकेट मैदान, अबू धाबी पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि उल्हास गंधे (भा) सामनावीर: श्रेयस अय्यर (दिल्ली कॅपिटल्स) |
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
सामना ३७ २५ सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
सामना ३८ २६ सप्टेंबर २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
कोलकाता नाईट रायडर्स १७१/६ (२० षटके) | वि | |
| | |
चेन्नई सुपर किंग्स २ गडी राखून विजयी शेख झाएद क्रिकेट मैदान, अबू धाबी पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि तपन शर्मा (भा) सामनावीर: रवींद्र जडेजा (चेन्नई सुपर किंग्स) |
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी.
सामना ३९ २६ सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
- टी२० क्रिकेट मध्ये १०,००० धाव करणारा विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) हा भारताचा पहिला तर एकूण पाचवा खेळाडू ठरला.[३९]
- हर्षल पटेलने (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) हॅट्ट्रिक घेतली[४०]
सामना ४० २७ सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | |
| | जेसन रॉय ६० (४२) महिपाल लोमरोर १/२२ (३ षटके) |
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी.
सामना ४१ २८ सप्टेंबर २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स १३०/७ (१८.२ षटके) |
| | |
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
सामना ४२ २८ सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
मुंबई इंडियन्स ६ गडी राखून विजयी शेख झाएद क्रिकेट मैदान, अबू धाबी पंच: सुंदरम रवी (भा) आणि विरेंदर शर्मा (भा) सामनावीर: किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स) |
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
सामना ४३ २९ सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
सामना ४४ ३० सप्टेंबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स बाद फेरीसाठी पात्र तर सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेबाहेर.[४१]
सामना ४५ १ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
कोलकाता नाईट रायडर्स १६५/७ (२० षटके) | वि | |
| | |
- नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे दिल्ली कॅपिटल्स बाद फेरीसाठी पात्र.[४२]
सामना ४६ २ ऑक्टोबर २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
सामना ४७ २ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
राजस्थान रॉयल्स ७ गडी राखून विजयी शेख झाएद क्रिकेट मैदान, अबू धाबी पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि विरेंदर शर्मा (भा) सामनावीर: ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स) |
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
सामना ४८ ३ ऑक्टोबर २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
| वि | |
| | मयांक अगरवाल ५७ (४२) युझवेन्द्र चहल ३/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.
- ह्या सामान्याच्या निकालामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बाद फेरीसाठी पात्र.[४३]
सामना ४९ ३ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स ११९/४ (१९.४ षटके) |
केन विल्यमसन २६ (२१) टिम साउथी २/२६ (४ षटके) वरुण चक्रवर्ती २/२६ (४ षटके) | | |
- नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी.
सामना ५० ४ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | |
| | शिखर धवन ३९ (३५) शार्दूल ठाकूर २/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
सामना ५१ ५ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | |
| | Ishan Kishan ५०* (२५) मुस्तफिजूर रहमान १/३२ (२.२ षटके) |
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
- कुलदीप यादवचे (राजस्थान रॉयल्स) टी२० पदार्पण.
सामना ५२ ६ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
सनरायझर्स हैदराबाद won by ४ runs शेख झाएद क्रिकेट मैदान, अबू धाबी पंच: उल्हास गंधे (भा) आणि सुंदरम रवी (भा) सामनावीर: केन विल्यमसन (सनरायझर्स हैदराबाद) |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
सामना ५३ ७ ऑक्टोबर २०२१ १५:३० (दि/रा) धावफलक |
- नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे दिल्ली कॅपिटल्स क्वालिफायर१ साठी पात्र.[४४]
सामना ५४ ७ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
कोलकाता नाईट रायडर्स १७१/४ (२० षटके) | वि | |
शुभमन गिल ५६ (४४) राहुल तेवतिया १/११ (१ over) | | राहुल तेवतिया ४४ (३६) शिवम मावी ४/२१ (३.१ षटके) |
- नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.
- ह्या सामान्याच्या निकालामुळे पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स स्पर्धेबाहेर.[४५]
सामना ५५ ८ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
मुंबई इंडियन्स ४२ धावांनी विजयी शेख झाएद क्रिकेट मैदान, अबू धाबी पंच: तपन शर्मा (भा) आणि विरेंदर शर्मा (भा) सामनावीर: इशान किशन (मुंबई इंडियन्स) |
- नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे कोलकाता नाईट रायडर्स बाद फेरीसाठी पात्र आणि मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर.[४६]
सामना ५६ ८ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोरपेक्षा उत्तम निव्वळ धावसंख्येयमुळे चेन्नई सुपर किंग्स क्वालिफायर १ साठी पात्र.[४७]
बाद फेरी
सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाण वेळ (UTC+05:30).
ह्यावेळेतून स्थानिक वेळेसाठी १.५ तास वजा करा (UTC+04:00).
प्राथमिक
- क्वालिफायर १
१० ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
- नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
- एलिमिनेटर
११ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स १३९/६ (१९.४ षटके) |
| | शुभमन गिल २९ (१८) युझवेन्द्र चहल २/१६ (४ षटके) |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.
- क्वालिफायर २
१३ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स १३६/७ (१९.५ षटके) |
शिखर धवन ३६ (३९) वरुण चक्रवर्ती २/२६ (४ षटके) | | |
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
अंतिम
१५ ऑक्टोबर २०२१ १९:३० (रा) धावफलक |
| वि | कोलकाता नाईट रायडर्स १६५/९ (२० षटके) |
| | शुभमन गिल ५१ (४३) शार्दूल ठाकूर ३/३८ (४ षटके) |
- नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, क्षेत्ररक्षण.
आकडेवारी
सर्वाधिक धावा
खेळाडू | संघ | सामने | डाव | धावा | सरासरी | स्ट्रा.रे. | सर्वोत्तम | १०० | ५० | चौकार | षट्कार |
---|
ऋतुराज गायकवाड | चेन्नई सुपर किंग्स | १६ | १६ | &0000000000000635.000000६३५ | ४५.३५ | १३६.२६ | &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["१०१* | १ | ४ | ६४ | २३ |
फाफ दु प्लेसी | चेन्नई सुपर किंग्स | १६ | १६ | &0000000000000633.000000६३३ | ४८.६९ | १३८.२० | &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["९५* | ० | ६ | ६० | २३ |
लोकेश राहुल | पंजाब किंग्स | १३ | १३ | &0000000000000626.000000६२६ | ६२.६० | १३८.८० | &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["९८* | ० | ६ | ४८ | ३० |
शिखर धवन | दिल्ली कॅपिटल्स | १६ | १६ | &0000000000000587.000000५८७ | ३९.१३ | १२४.६२ | &0000000000000092.000000९२ | ० | ३ | ६३ | १६ |
ग्लेन मॅक्सवेल | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | १५ | १४ | &0000000000000513.000000५१३ | ४२.७५ | १४४.१० | ७८ | ० | ६ | ४८ | २१ |
स्रोत: आयपीएल टी२० |
सर्वाधिक बळी
हंगामाच्या शेवटी पुरस्कार
खेळाडू | संघ | पुरस्कार | पारितोषिक |
---|
ऋतुराज गायकवाड | चेन्नई सुपर किंग्स | हंगामातील उदयोन्मुख खेळाडू | ₹ १०,००,००० |
— | राजस्थान रॉयल्स | पेटीएम फेयरप्ले अवॉर्ड | सांघिक ट्रॉफी |
रवी बिश्नोई | पंजाब किंग्स | विवो परफेक्ट कॅच ऑफ द सीझन | ₹ १०,००,००० आणि चषक |
हर्षल पटेल | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | ड्रीम ११ गेमचेंजर ऑफ द सीझन | ₹ १०,००,००० आणि चषक |
शिमरॉन हेटमायर | दिल्ली कॅपिटल्स | सफारी सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन | ₹ १०,००,०००, चषक आणि टाटा सफारी कार |
लोकेश राहुल | पंजाब किंग्स | अनअकॅडमी लेट्स क्रॅक इट सिक्स ऑफ द सीझन (सर्वाधिक षटकार) | ₹ १०,००,००० आणि चषक |
वेंकटेश अय्यर | कोलकाता नाईट रायडर्स | CRED पॉवर प्लेयर ऑफ द सीझन | ₹ १०,००,००० आणि चषक |
हर्षल पटेल | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | पर्पल कॅप | ₹ १०,००,००० |
ऋतुराज गायकवाड | चेन्नई सुपर किंग्स | ऑरेंज कॅप | ₹ १०,००,००० |
हर्षल पटेल | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | UpStox मोस्ट व्हॅल्युएबल ऑफ द सीझन प्लेयर | ₹ १०,००,००० आणि चषक |
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b "आयपीएल २०२१ लिलाव: BCCI तर्फे खेळाडूंची लिलाव यादी प्रसिद्ध विवो मुख्य प्रायोजक". याहू! क्रिकेट (इंग्रजी भाषेत). १३ एप्रिल २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "सुपर किंग्सला हरवून मुंबईचे विक्रमी चौथे आयपीएल विजेतेपद" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ट्रेंट बोल्ट आणि रोहित शर्मामुळे वरचढ मुंबई इंडियन्सचे पाचवे आयपीएल विजेतेपद" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. १२ डिसेंबर २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "किंग्ज इलेव्हन पंजाबचे नाव बदलून पंजाब किंग्स ठेवण्यात येणार आहे" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "बीसीसीआयतर्फे विवो आयपीएल २०२१चे वेळापत्रक जाहीर". IPLT20.com (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंडियन प्रीमियर लीगच्या स्थगितीमुळे खेळाडू अडकले". द न्यू यॉर्क टाइम्स (इंग्रजी भाषेत). १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कोविड रुग्ण वाढल्याने आयपीएल २०२१ स्थगित" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल २०२१ अनिश्चित काळासाठी स्थगित; साहा, मिश्रा यांची चाचणी पॉझिटिव्ह". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "विवो आयपीएल २०२१ पुढे ढकलली". IPLT20.com (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंडियन प्रीमियर लीग 2021: इंग्लिश काउंटीची पुढे ढकललेले खेळ होस्ट करण्याची ऑफर". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआय विवो आयपीएलचे चे उर्वरित सामने UAE मध्ये आयोजित करणार आहे". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Press release) (इंग्रजी भाषेत). १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल २०२१ संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुन्हा सुरू होणार". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "बीसीसीआयतर्फे UAE मधील विवो आयपीएल २०२१ च्या उर्वरित वेळापत्रकाची घोषणा". IPLT20.com (Press release) (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २५ जुलै २०२१. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "फाफ डू प्लेसिस आणि गोलंदाजांनी केकेआरला रोखून सीएसकेच्या चौथ्या आयपीएल विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२१ आयपीएलची मध्ये दहा संघांची प्रतीक्षा". The Island Online (इंग्रजी भाषेत). २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "१० संघांच्या आयपीएल २०२१ साठी खूपच कमी वेळ आहे, २०२२ मध्येच नवीन संघांच्या समावेशाची शक्यता: बीसीसीआय अधिकारी". Times Now News (इंग्रजी भाषेत). १० डिसेंबर २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल 2021 नवीन संघ: गुवाहाटीला आयपीएल संघ हवा आहे, बीसीसीआयचे अधिकारी म्हणतात 'या टप्प्यावर शक्य नाही'". InsideSport (इंग्रजी भाषेत). २१ डिसेंबर २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "अहमदाबाद येथील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मध्ये २०२२ पासून १० संघांच्या आयपीएलला बीसीसीआयची मान्यता दिली" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. २४ डिसेंबर २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआयतर्फे आयपीएल २०२२ मध्ये १० संघांना मान्यता; २०२८ च्या लॉस एंजेलस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाला पाठिंबा". टाइम्स नाऊ न्यूझ (इंग्रजी भाषेत). २४ डिसेंबर २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआय खेळाडूंचे लसीकरण करण्याच्या विचारात, यूएई हा आयपीएलसाठी बॅकअप पर्याय नाही" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. ३० जानेवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल२०२१ साठी निवडल्या केलेल्या ५ केंद्रांपैकी कोलकाता, अहमदाबाद". किकबझ्झ (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआय तर्फे विवो आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले". आयपीएल (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल २०२१ची सुरवात ९ एप्रिल पासून". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल २०२१: बीसीसीआय मुंबईत नवीन कोविड-१९च्या वाढत्या प्रकरणांवर लक्ष ठेऊन आहे, हैदराबादचा आकस्मिक योजनांमध्ये समावेश" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआयचे पदाधिकारी दुबईत; आयपीएल सामन्यांना गर्दी होण्याची शक्यता". किकबझ्झ (इंग्रजी भाषेत). २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "विवो आयपीएल २०२१ चाहत्यांच्या पुन्हा स्टेडियममध्ये स्वागतासाठी सज्ज". iplt20.com (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल २०२१: कोणाला कायम ठेवले जाईल आणि कोणाला सोडले जाईल?" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "IPL 2021 player auction to be held on February 18". इएसपीएन क्रिकइन्फो. 27 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "मॉरिसच्या लाखांचे नैतिक चक्रव्यूह" (इंग्रजी भाषेत). क्रिकबझ्झ. १९ फेब्रुवारी २०२१. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल लिलाव २०२१- कृष्णप्पा गौथम आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला". द हिंदू (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०२१. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआय उर्वरित आयपीएल २०२१ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये UAE मध्ये आयोजित करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआयतर्फे २०२३-२०२७ साठी आयपीएल मीडिया हक्कांची निविदा जाहीर". BCCI.tv (इंग्रजी भाषेत). भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "१००व्या आयपीएल विजयासाठी KKRचे शाहरुख खानकडून अभिनंदन". हिंदुस्थान टाइम्स. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "६००० आयपीएल धावा करणारा विराट कोहली हा पहिलाच खेळाडू". हिंदुस्थान टाइम्स. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल २०२१: रवींद्र जडेजाच्या हर्षल पटेलच्या एका षटकात ३७ धावा". क्रिकट्रॅकर. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "RCB वि DC: ए.बी. डी व्हिलियर्स ५००० आयपीएल धावा करणारा दुसरा परदेशी खेळाडू". इंडिया टुडे. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "CSK vs SRH: डेव्हिड वॉर्नर हा आयपीएल मध्ये ५० अर्धशतके काढणारा १ला आणि टी२० मध्ये १०,००० धावा करणारा चवथा खेळाडू". इंडिया टुडे. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कोहलीचे २०० सामने: आयपीएल दिग्गजाची जबरदस्त संख्या". Cricinfo. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "१०००० टी२० धावा करणारा कोहली हा पहिलाच भारतीय". स्पोर्टस्टार. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "हर्षल पटेल आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेणारा आरसीबीचा तिसरा खेळाडू ठरला". हिंदुस्तान टाइम्स. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "CSK आयपीएल २०२१ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ, SRH बाद". इंडिया टीव्ही न्यूझ. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "लोकेश राहुलने पंजाब किंग्सला आयपीएल मधून बॅड होण्यापासून वाचवले; कोलकाताच्या ५ गडी राखून पराभव करीत दिल्ली कॅपिटल्स बाद फेरीमध्ये". न्यूझ १८. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ग्लेन मॅक्सवेल आणि युझवेन्द्र चहलच्या तुफानी खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बाद फेरीमध्ये". इएसपीएन क्रिकइन्फो. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल २०२१: दिल्लीचे अव्वल स्थान पक्के, राजस्थान विरुद्ध विजयानंतर कोलकाता बाद फेरीत - ८ शक्यता". द टाइम्स ऑफ इंडिया. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "सफाईदार विजयासह केकेआर प्लेऑफच्या जवळ". क्रिकबझ्झ. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "किशन, सूर्यकुमारच्या कामगिरी मुंबईला प्लेऑफमध्ये ढकलण्यासाठी अपुरी". इएसपीएन. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयपीएल २०२१ प्लेऑफ लाईन अप: क्वालिफायर १ मध्ये डेक्कन चार्जर्सचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध, एलिमिनेटर मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी". इंडिया टुडे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "IPL 2021 पुरस्कार विजेते: ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, फेअरप्ले आणि इतर पुरस्कार विजेते". द इंडियन एक्सप्रेस. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
इंडियन प्रीमियर लीग |
---|
हंगाम | |
---|
सहभागी संघ | |
---|
२००८ लीग मैदान | |
---|
२००९ लीग मैदान | |
---|
२०१० लीग मैदान | एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · ब्रेबॉर्न मैदान, मुंबई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली · इडन गार्डन्स, कोलकाता ·सरदार पटेल मैदान, अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · बाराबती स्टेडियम, कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई |
---|
विक्रम | |
---|
जुने संघ | |
---|