२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक
२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक | |
---|---|
तारीख | २० – २६ मार्च २०२२ |
व्यवस्थापक | आखाती सहकार परिषद |
क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी |
यजमान | ![]() |
विजेते | ![]() |
सहभाग | ६ |
सामने | १५ |
सर्वात जास्त धावा | ![]() |
सर्वात जास्त बळी | ![]() |
२०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २० ते २६ मार्च २०२२ दरम्यान ओमानमध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धा आखाती सहकार परिषदेने भरविली होती. यजमान ओमानसह बहरैन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांतील सहा देशांनी या स्पर्धेत भाग घेतला. पैकी बहरैन आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२२ मार्च २०२२ रोजी बहरैनने सौदी अरेबियाविरुद्ध पहिली फलंदाजी करत ३१८ धावा नोंदवल्या. महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. बहरैनची दीपिका रसंगिका एका महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये १५० पेक्षा धावा करणारी पहिली खेळाडू ठरली. संयुक्त अरब अमिरातीने सर्व पाच सामने जिंकत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
गुणफलक
संघ | खे | वि | प | ब | अ | गुण | रनरेट | पात्र |
---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() | ५ | ५ | ० | ० | ० | १० | ७.०६६ | विजेता |
![]() | ५ | ४ | १ | ० | ० | ८ | २.१८० | |
![]() | ५ | २ | ३ | ० | ० | ४ | १.६६३ | |
![]() | ५ | २ | ३ | ० | ० | ४ | -०.०१६ | |
![]() | ५ | २ | ३ | ० | ० | ४ | -०.३०० | |
![]() | ५ | ० | ५ | ० | ० | ० | -१२.१०८ |
सामने
वि | ![]() ६१/७ (२० षटके) | |
साक्षी शेट्टी ३९ (३०) थरंगा गजानायके ३/१८ (४ षटके) | अबीरा वारिस १४ (३७) प्रियंका मेंडोंका २/२ (३ षटके) |
- नाणेफेक : बहरैन महिला, क्षेत्ररक्षण.
- बहरैनचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बहरैन आणि ओमान मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बहरैन महिलांनी ओमानमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- ओमानने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहरैनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- नयन अनील, साया चन्ना, अमांडा डिकोस्टा (ओ), दीपिका भास्कर, गयानी फर्नांडो, थरंगा गजानायके, रसिका हथादुर्गे, प्रज्ना जगदीशा, सचिनी जयासिंघे, शशीकला प्रकाश, रसिका रॉड्रिगो, पवित्रा शेट्टी आणि अबीरा वारिस (ब) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- दीपिका रसंगिका हिने यापूर्वी श्रीलंकेकडून खेळल्यानंतर या सामन्यातून बहरैनतर्फे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि | ![]() ७६/२ (८ षटके) | |
साची धाडवाल २७ (३६) खुशी शर्मा ४/४ (३ षटके) |
- नाणेफेक : कतार महिला, फलंदाजी.
- कतार आणि संयुक्त अरब अमिराती मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- संयुक्त अरब अमिराती आणि कतार महिलांनी ओमानमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- संयुक्त अरब अमिरातीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कतारवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- सिया गोखले, लावण्या केनी आणि रिनीथा रजीत (सं.अ.अ.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि | ![]() ३२/० (२.१ षटके) | |
मायरा खान १२ (२७) मारिया जस्वी ५/६ (३ षटके) | प्रियदा मुरली ११* (८) |
- नाणेफेक : कुवेत महिला, क्षेत्ररक्षण.
- सौदी अरेबियाचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- कुवेत आणि सौदी अरेबिया मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- कुवेत आणि सौदी अरेबिया महिलांनी ओमानमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- कुवेतने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सौदी अरेबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- माह नूर अमीर, एमान एजाझ, झोहा इरफान, अम्ना खान, मायरा खान, खजैमा, अबीर मऱ्याम, सिमरह मिर्झा, रुबा रशीद, रिदा सयैदा आणि चेरिल सिवसुंकर (सौ.अ.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि | ![]() १२०/३ (२० षटके) | |
शहरीन बहादूर ३१ (३८) दीपिका भास्कर १/१४ (२ षटके) | थरंगा गजानायके ४३ (४६) अलीना खान १/१५ (४ षटके) |
- नाणेफेक : कतार महिला, फलंदाजी.
- बहरैन आणि कतार मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- कतारने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहरैनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- स्वर्णा नुन्ना आणि आशा समिलदीन (ब) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि | ![]() ५२ (१५.५ षटके) | |
फिझा ७६* (५७) अम्ना खान १/३५ (४ षटके) | चेरिल सिवसुंकर १४ (१०) कशीष जयवंत ३/२ (३.५ षटके) |
- नाणेफेक : सौदी अरेबिया महिला, क्षेत्ररक्षण.
- ओमान आणि सौदी अरेबिया मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ओमानने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सौदी अरेबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अफिदा अफ्ताब, कशीष जयवंत, सुशंतिका साथिया (ओ) आणि नजवा अक्रम (सौ.अ.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि | ![]() ८५/८ (२० षटके) | |
माऱ्याम ओमर ४६ (३०) ईशा ओझा ३/५ (२ षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
- इंदुजा नंदकुमार (सं.अ.अ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि | ![]() ४९/८ (२० षटके) | |
मायरा खान ९ (४०) दीपिका रसंगिका ३/९ (४ षटके) |
- नाणेफेक : सौदी अरेबिया महिला, क्षेत्ररक्षण.
- बहरैन आणि सौदी अरेबिया मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बहरैनचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- बहरैनने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सौदी अरेबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- विल्सिटा बारबोझा (ब) आणि साबा अली सयैदा (सौ.अ.) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि | ![]() ७४/१ (१३.५ षटके) | |
अलीना खान १५ (१५) माऱ्याम ओमर ४/१४ (४ षटके) | माऱ्याम ओमर ४० (४४) रोचेले क्युन १/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : कतार महिला, फलंदाजी.
वि | ![]() ९५/७ (२० षटके) | |
ईशा ओझा ६७ (३१) भक्ती शेट्टी १/२४ (४ षटके) | फिझा ३७ (६५) छाया मुगल ३/१४ (४ षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
- ओमान आणि संयुक्त अरब अमिराती मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- संयुक्त अरब अमिरातीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ओमानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- ऋतिका रजीत (सं.अ.अ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि | ![]() ८१ (१७.१ षटके) | |
साक्षी शेट्टी ७१* (६०) खादिजा खलील २/१७ (३ षटके) | खादिजा खलील १८ (३४) अमांडा डिकोस्टा ५/११ (३ षटके) |
- नाणेफेक : कुवेत महिला, क्षेत्ररक्षण.
वि | ![]() २६/० (१.५ षटके) | |
चेरिल सिवसुंकर ६ (२३) लावण्या केनी ३/३ (२ षटके) | लावण्या केनी १२* (७) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
- सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
वि | ![]() २६ (१८.१ षटके) | |
आयशा ११३* (५८) मायरा खान २/४८ (४ षटके) | अम्ना खान ६ (१२) हिरल अगरवाल ४/४ (४ षटके) |
- नाणेफेक : कतार महिला, फलंदाजी.
- कतार आणि सौदी अरेबिया मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- कतारने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सौदी अरेबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि | ![]() १२७/४ (१८.४ षटके) | |
माऱ्याम ओमर ५४ (४७) सचिनी जयासिंघे २/२५ (४ षटके) | थरंगा गजानायके ५४* (५७) खादिजा खलील २/२३ (४ षटके) |
- नाणेफेक : कुवेत महिला, फलंदाजी.
- बहरैन आणि कुवेत मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बहरैनने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कुवेतवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि | ![]() ९५/८ (२० षटके) | |
वैशाली जेसराणी २३ (३३) रोचेले क्युन १/१३ (४ षटके) | आयशा २४ (२५) प्रियंका मेंडोंका ३/११ (४ षटके) |
- नाणेफेक : ओमान महिला, फलंदाजी.
वि | ![]() ४३ (१६ षटके) | |
थरंगा गजानायके २५* (४५) लावण्या केनी ४/३ (३ षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
- बहरैन आणि संयुक्त अरब अमिराती मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- संयुक्त अरब अमिरातीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बहरैनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.