Jump to content

२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक संघ

२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकासाठी खालील संघ निवडले गेले.

ऑस्ट्रेलिया

१६ जानेवारी २०२०ला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला.

बांगलादेश

२९ जानेवारी २०२०ला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला.

इंग्लंड

१७ जानेवारी २०२०ला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला.

भारत

१२ जानेवारी २०२०ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने संघ जाहीर केला.

न्यू झीलंड

२९ जानेवारी २०२०ला न्यू झीलंड क्रिकेट ने संघ जाहीर केला.

पाकिस्तान

२० जानेवारी २०२०ला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला.

दक्षिण आफ्रिका

१३ जानेवारी २०२०ला क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने संघ जाहीर केला.

श्रीलंका

२७ जानेवारी २०२०ला श्रीलंका क्रिकेट ने संघ जाहीर केला.

थायलंड

२९ जानेवारी २०२०ला क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड ने संघ जाहीर केला.

वेस्ट इंडीज

२२ जानेवारी २०२०ला क्रिकेट वेस्ट इंडीज ने संघ जाहीर केला.