Jump to content

२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत IND
एन.ओ.सी.भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: --
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०  • २०२४
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारताच्या १२२ खेळाडूंनी १८ स्पर्धांमध्ये भाग घेतला. हे तेव्हापर्यंतचे भारताचे सगळ्यात मोठे पथक होते. त्यांनी १ सुवर्ण, २ रजत आणि ४ कांस्य पदके मिळवली.

जपानच्या तोक्यो शहरात झालेल्या या स्पर्धा कोविड-१९च्या साथीमुळे २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० ऐवजी, २३ जुलै ते ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.[]

भारताने सर्वप्रथम १९०० मध्ये पॅरिसमधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये अधिकृत भाग घेतला होता. त्यानंतर १९२० पासून भारतीय संघ उन्हाळी ऑलिम्पिकच्या प्रत्येक आवृत्तीत सहभागी झाला आहे.

दक्षिण आफ्रिकी गोल्फपटू पॉला रेटोने उशीराने घेतलेल्या माघारी मुळे २८ जुलै २०२१ रोजीमहिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनकडून भारतीय गोल्फर दीक्षा डागरला अचानक आमंत्रण मिळाले.

पदकविजेते खेळाडू

खेळानुसार स्पर्धक

खेळ पुरुष महिला एकूण
तिरंदाजी
ॲथलेटिक्स १७२५
बॅडमिंटन
मुष्टियुद्ध
घोडेस्वारी
तलवारबाजी
हॉकी १६१६३२
गोल्फ
जिम्नॅस्टिक्स
जुदो
रोईंग
सेलिंग
नेमबाजी १५
जलतरण
टेबल टेनिस
टेनिस
भारोत्तलन
कुस्ती
एकूण६८५२१२०

कुस्ती

पुरुष मुक्तहस्त
खेळाडू स्पर्धा १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी रिपेचेज अंतिम / BM
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
रवी कुमार दहिया५७ किग्रॅ कोलंबिया ध्वज कोलंबिया टिग्रेरॉस (COL)
वि ४-१ SP
बल्गेरिया ध्वज बल्गेरिया वॅन्गेलोव्ह (BUL)
वि ४–१ SP
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान सनायेव्ह (KAZ)
वि ५–० VT
बजरंग पुनिया६५ किग्रॅ
दीपक पुनिया८६ किग्रॅ
महिला मुक्तहस्त
खेळाडू स्पर्धा १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी रिपेचेज अंतिम/BM
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
सीमा बिसला५० किग्रॅ
विनेश फोगट५३ किग्रॅ
अंशु मलिक५७ किग्रॅ
सोनम मलिक६२ किग्रॅ

तिरंदाजी

खेळाडू प्रकार पात्रता फेरी ६४ची फेरी ३२ची फेरी १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी / कांप
गुण सीड विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
क्रमांक
अतनु दास पुरुष एकेरी ६५३ ३५ चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ डेंग यु-चेंग (TPE)
वि ६-४
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ओह जीन-ह्येक (KOR)
वि ६-५
जपान ध्वज जपान फुरुकावा (JPN)
३१ जुलै
प्रवीण जाधव६५६ ३१ Flag of the Republic of China तैवान बझारझ्हापोव्ह (ROC)
वि ६–०
Flag of the United States अमेरिका एलिसन (USA)
०–६
पुढे जाऊ शकला नाही
तरुणदीप राय६५२ ३७ युक्रेन ध्वज युक्रेन हन्बिन (UKR)
वि ६–४
इस्रायल ध्वज इस्रायल शॅनी (ISR)
५–६
पुढे जाऊ शकला नाही
अतनु दास
प्रवीण जाधव
तरुणदीप राय
पुरुष सांघिक १९६१ कझाकस्तान कझाकस्तान 
वि ६–२
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 
०–६
पुढे जाऊ शकले नाही
दीपिका कुमारीमहिला एकेरी ६६३ भूतान ध्वज भूतान कर्मा (BHU)
वि ६–०
Flag of the United States अमेरिका मुकिनो-फर्नांडीस (USA)
वि ६–४
Flag of the Republic of China तैवान पेरोव्हा (ROC)
३० जुलै
प्रवीण जाधव
दीपिका कुमारी
मिश्र सांघिक १३१९ चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ 
वि ५–३
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 
२–६
पुढे जाऊ शकले नाही

मैदानी खेळ

पुरुष
खेळाडू स्पर्धा प्राथमिक फेऱ्या उपांत्य फेरी अंतिम फेरी
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
एम.पी. जबीर ४०० मी अडथळ्याची शर्यत
मुहम्मद अनास याहिया
नोआह निर्मल टॉम
आमोज जेकब
अरोकिया राजीव
नागनाथन पंडी (राखीव)
४×४०० मीटर रिले
संदीप कुमार २० किमी चालणे
राहुल रोहिला
इरफान कोलोतुम तोडी
गुरप्रीत सिंग ५० किमी चालणे
अविनाश साबळे३,००० मीटर स्टीपलचेझ
महिला
खेळाडू स्पर्धा प्राथमिक फेऱ्या उपांत्य फेरी अंतिम फेरी
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
दुती चांद १०० मी
२०० मी
प्रियंका गोस्वामी २० किमी चालणे १७वी
भावना जाट
मिश्र
खेळाडू स्पर्धा प्राथमिक फेऱ्या अंतिम फेरी
निकाल क्रमांक निकाल क्रमांक
सार्थक भांब्री
ॲलेक्स अँटोनी
रेवती वीरमणी
शुभा वेंकटेशन
४ंं×४०० मीटर रिले
मैदानी खेळ
खेळाडू स्पर्धा पात्रता अंतिम फेरी
अंतर क्रमांक अंतर क्रमांक
नीरज चोप्राभालाफेक
शिवपाल सिंग
मुरली श्रीशंकरलांब उडी
ताजिंदरपालसिंग तूरगोळाफेक
कमलप्रीत कौरथाळीफेक
सीमा पुनिया
अन्नु राणी भालाफेक

गोल्फ

खेळाडू स्पर्धा पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी चौथी फेरी एकूण
गुण गुण गुण गुण गुण पार क्रमांक
अनिर्बन लाहिरीपुरुष एकेरी
उदयन माने
अदिती अशोकमहिला एकेरी

जलतरण

साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज हे ऑलिंपिक खेळांसाठी पात्र ठरलेले पहिले भारतीय आहेत. माना पटेलला वैश्विक आमंत्रणातहत प्रवेश मिळाला

खेळाडू स्पर्धा पात्रता फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
श्रीहरी नटराज१०० मीटर बॅकस्ट्रोक
साजन प्रकाश२०० मी बटरफ्लाय
१०० मी बटरफ्लाय
२०० मी फ्रीस्टाइल
माना पटेल१०० मी बॅकस्ट्रोक

जिम्नॅस्टिक्स

कलात्मक

श्टुटगार्टमध्ये झालेल्या २०१९ जागतिक कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये वरचा क्रमांक मिळाल्यामुळे प्रणती नायकने आशियातून पात्र होण्यासाठीचे शेवटचे स्थान मिळवले.[]

महिला
स्पर्धक स्पर्धा पात्रता अंतिम
साधन एकूण क्रमांक साधन एकूण क्रमांक
V UB BB F V UB BB F
प्रणती नायकसर्वसमावेशक ७९

जुदो

महिला
खेळाडू स्पर्धा ३२ची फेरी १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी रिपेचेज अंतिम / BMक्रमांक
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
शुशिला लिक्माबाम ४८ किग्रॅ

तलवारबाजी

सी.ए. भवानी देवी भारताकडून ऑलिंपिक खेळांमध्ये तलवारबाजीत भाग घेणारी पहिली खेळाडू आहे.[]

खेळाडू स्पर्धा ६४ची फेरी ३२ची फेरी उपउपांत्यपूर्व फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना/ कांप
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
क्रमांक
सी.ए. भवानी देवीसेबर

नेमबाजी

पुरुष
खेळाडू स्पर्धा पात्रता अंतिम
गुण क्रमांक गुण क्रमांक
सौरभ चौधरी१० मी एर पिस्तूल
अभिषेक वर्मा
अंगद बाजवा स्कीट
मैराज अहमद खान
दीपक कुमार १० मी एर रायफल
दिव्यांश सिंग पंवर
संजीव राजपूत ५० मी ३ पोझिशन
ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर
महिला
खेळाडू स्पर्धा पात्रता अंतिम
गुण क्रमांक गुण क्रमांक
मनू भाकर १० मी एर पिस्तूल
यशस्विनी देसवाल
मनू भाकर २५ मी पिस्तूल
राही सरनोबत
अपूर्वी चंदेला१० मी एर रायफल
एलाव्हेनिल व्हालारिवान
अंजुम मूदगिल५० मी रायफल ३ पोझिशन
तेजस्विनी सावंत
मिश्र
खेळाडू स्पर्धा पात्रता अंतिम
गुण क्रमांक गुण क्रमांक
दीपक कुमार
अंजुम मूदगिल
१० मी एर रायफल सांघिक
दिव्यांश सिंग
एलाव्हेनिल व्हालारिवान
सौरभ चौधरी
मनू भाकर
१० मी एर पिस्तूल सांघिक
अभिषेक वर्मा
यशस्विनी देसवाल

नौकानयन

२०१८ च्या नौकानयन जागतिक स्पर्धेमध्ये वरचे क्रमांक मिळवून भारतीय नाविकांनी तीन उपप्रकारांमध्ये प्रवेश मिळवला[]

स्पर्धक स्पर्धा शर्यत एकूण गुण क्रमांक
१० ११ १२ पदक*
विष्णू सर्वानन लेसर
के.सी. गणपती
वरुण ठक्कर
४९
नेत्रा कुमाननमहिला लेसर रेडियल

टेनिस

सानिया मिर्झाच्या महिला दुहेरीतील ९व्या क्रमांकाचा वापर करून भारताने आपला संघ उतरवला.[] Sumit Nagal qualified for men's singles after several players withdrew resulted due to a positive COVID-19 test or personal reasons. []

खेळाडू स्पर्धा ३२ची फेरी १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना / कांप
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
सुमित नागलपुरुष एकेरी
सानिया मिर्झा
अंकिता रैना
महिला दुहेरी

टेबल टेनिस

खेळाडू स्पर्धा प्राथमिक फेरी पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी उपउपांत्यपूर्व फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना/ कांप
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
शरथ कमल अचंता पुरुष एकेरी बाय
सतियन ज्ञानसेकरन बाय
मनिका बात्रा महिला एकेरी बाय Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम हो (GBR)
सुतिर्था मुखर्जीबाय स्वीडन ध्वज स्वीडन बर्गस्ट्रॉम (SWE)
शरथ कमल अचंता
मनिका बात्रा
मिश्र दुहेरी चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ लिन /
चेंग (TPE)

बॅडमिंटन

जागतिक बॅडमिंटन संघाच्या (बीडब्ल्यूएफ) ऑलिंपिक पात्रता क्रमवारीनुसार भारताचे प्रत्येक चार खेळाडू पाठवले.[]

खेळाडू स्पर्धा गट फेरी बाद फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना/कांप
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
क्रमांक विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
विरुद्ध
गुण
क्रमांक
बी. साई प्रणीतपुरुष एकेरी इस्रायल ध्वज इस्रायल झिल्बरमन (ISR)
(१७-२१, १५-२१)
Flag of the Netherlands नेदरलँड्स कॅल्जूव (NED)
(१४-२१, १४-२१)
पुढे जाऊ शकला नाही
पी.व्ही. सिंधु महिला एकेरी इस्रायल ध्वज इस्रायल पोलकार्पोव्हा (ISR)
वि (२१-७, २१-१०)
हाँग काँग ध्वज हाँग काँग च्यूंग (HKG)
वि (२१-९, २१-१६)
पाडेन्मार्क ध्वज डेन्मार्क ब्लिचफिल्ड (DEN)

वि (२१-१५, २१-१३)

जपान ध्वज जपान यामागुची (JPN)

३० जुलै

सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी
चिराग शेट्टी
पुरुष दुहेरी चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ ली /
वाँग (TPE)
  ( ,  )
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया गिडिओन /
सुकामुल्जो (INA)
  ( ,  )
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम लेन /
व्हेंडी (GBR)
  ( ,  )
पुढे जाऊ शकले नाहीत

भारोत्तलन

स्पर्धक स्पर्धा स्नॅच क्लीन अँड जर्क एकूण क्रमांक
निकाल क्रमांक निकाल क्रमांक
सैखोम मीराबाई चानू ४९ किग्रॅ

मुष्टियुद्ध

पुरुष
खेळाडू स्पर्धा ३२ची फेरी उपउपांत्यपूर्व फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
अमित पंघल फ्लायवेट बाय कोलंबिया ध्वज कोलंबिया मार्टिनेझ (COL)
३१ जुलै
मनीष कौषिक लाइटवेट Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम मॅककॉरमॅक (GBR)
१–४
पुढे जाऊ शकला नाही
विकास क्रिशन यादववेल्टरवेट जपान ध्वज जपान ओकाझावा (JPN)
०–५
पुढे जाऊ शकला नाही
आशिष कुमार मिडलवेट Flag of the People's Republic of China चीन तुओहेता (CHN)
०–५
पुढे जाऊ शकला नाही
सतीश कुमार सुपर हेवीवेट जमैका ध्वज जमैका ब्राउन (JAM)
वि ४–१
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान जलोलोव्ह (UZB)
१ ऑगस्ट
महिला
खेळाडू स्पर्धा ३२ची फेरी उपउपांत्यपूर्व उपांत्यपूर्व उपांत्य Final
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
विरुद्ध
निकाल
क्रमांक
मेरी कोमफ्लायवेट Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक हर्नांडिस (DOM)
वि ४–१
कोलंबिया ध्वज कोलंबिया वॅलेन्सिआ (COL)
२९ जुलै
सिमरनजीत कौरलाइटवेट बाय थायलंड ध्वज थायलंड सीसोन्डी (THA)
३० जुलै
लव्हलिना बोर्गोहैन वेल्टरवेट बाय जर्मनी ध्वज जर्मनी अपेट्झ (GER)
वि ३–२
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ चेन निएन-चिन (TPE)
३० जुलै
पूजा रानीमिडलवेट बाय अल्जीरिया ध्वज अल्जीरिया चैब (ALG)
वि ५–०
Flag of the People's Republic of China चीन लि किआन (CHN)
३१ जुलै

रोईंग

२०२१ फिसा आशिया आणि ओशनिया ऑलिंपिक पात्रता रेगाटा मध्ये सुवर्णपदक मिळविल्याने भारताची एक नाव ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास पात्र झाली[]

खेळाडू स्पर्धा फेऱ्या रिपेचेज उपांत्य फेरी अंतिम फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
अर्जुन लाल
अरविंद सिंग
लाइटवेट डबल स्कल्स

हॉकी

आढावा

नोंदी:

  • FT – अधिक वेळात
  • P पेनल्टी शूटआउट
संघ स्पर्धा गट फेरी उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम/कांप
विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
क्रमांक विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
विरुद्ध/
निकाल
क्रमांक
भारतीय राष्ट्रीय हॉकी संघ पुरुष न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडवि ३-२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-७ स्पेनचा ध्वज स्पेनवि ३-० आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनावि ३-१ जपानचा ध्वज जपान३० जुलै
महिला महिला Flag of the Netherlands नेदरलँड्स १-५ जर्मनीचा ध्वज जर्मनी ०-२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-४ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड३० जुलै दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका३१ जुलै

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि तोक्यो २०२० आयोजक समितीचे संयुक्त निवेदन
  2. ^ "Sri Lankan gymnast Milka Gehani qualifies for Tokyo". Ada Derana. 6 May 2021. 21 June 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Bhavani Devi scripts history, becomes first Indian fencer to qualify for the Olympics". Times of India. 14 March 2021. 20 March 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Nethra Kumanan first Indian woman sailor to qualify for Olympics as India seal three Tokyo 2020 spots". Olympic Channel. 8 April 2021. 8 April 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Tokyo Olympics: Sania Mirza will play alongside Ankita Raina and is excited to feature in the Olympics with a fellow female Indian player".
  6. ^ "Tokyo Olympics: Sumit Nagal has qualified for Games, confirms AITA Secretary General". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-16 रोजी पाहिले.
  7. ^ Raj, Pratyush (2 June 2021). "Tokyo Olympics 2021: PV Sindhu and doubles duo of Chirag-Satwik are strong medal contenders, says Pullela Gopichand". India Today. 2021-06-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 July 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Finals racing decides Asia & Oceania Olympic & Paralympic quota spots". International Rowing Federation. 7 May 2021. 20 June 2021 रोजी पाहिले.