Jump to content

२०१९ ॲशेस मालिका

२०१९ ॲशेस मालिका
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख१ ऑगस्ट – १६ सप्टेंबर २०१९
संघनायकज्यो रूटटिम पेन
कसोटी मालिका
निकाल५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावाबेन स्टोक्स (४४१) स्टीव्ह स्मिथ (७७४)
सर्वाधिक बळीस्टुअर्ट ब्रॉड (२३) पॅट कमिन्स (२९)
मालिकावीरस्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि बेन स्टोक्स (इंग्लंड)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ दरम्यान ५ कसोटी सामने असलेली द ॲशेस मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. सदर कसोटी मालिका ॲशेस बरोबरच २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गतसुद्धा खेळविण्यात येईल. क्रिकेट विश्वचषक, २०१९ जुलै मध्ये संपन्न झाल्यावर ॲशेस मालिकेला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलिया संघ ऑस्ट्रेलिया अ, वूस्टरशायर आणि डर्बीशायरविरूद्ध अनुक्रमे चार व तीनदिवसीय सराव सामने खेळेल.

सराव सामने

चार-दिवसीय सामना : ब्रॅड हॅडीन एकादश वि. ग्रेम हिक एकादश

२३-२६ जुलै
धावफलक
ब्रॅड हॅडीन एकादश ऑस्ट्रेलिया
वि
ऑस्ट्रेलिया ग्रेम हिक एकादश
१०५ (४२.५ षटके)
मार्नस लेबसचग्ने ४१ (८१)
मायकेल नेसर ४/१८ (१० षटके)
१२० (४५.१ षटके)
मिचेल मार्श २९ (३३)
पॅट कमिन्स ५/२४ (११.१ षटके)
१७० (५५.२ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५८ (९४)
मिचेल मार्श ५/३४ (११.२ षटके)
१५६/५ (६० षटके)
कॅमेरून बँक्रॉफ्ट ९३* (१९४)
पॅट कमिन्स १/१४ (५ षटके)
ग्रेम हिक एकादश ५ गडी राखून विजयी
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: निक कुक (इं)‌ आणि रॉबर्ट व्हाइट (इं)
  • नाणेफेक: ग्रेम हिक एकादश, क्षेत्ररक्षण.


तीन-दिवसीय सामना : वूस्टरशायर वि. ऑस्ट्रेलिया

७-९ ऑगस्ट २०१९
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
२६६/५घो (७५ षटके)
ट्रॅव्हिस हेड १०९* (१७३)
जॉश टंग २/४६ (१३ षटके)
२०१/९घो (६२.५ षटके)
ॲलेक्स मिल्टन ७४ (१०९)
जोश हेझलवूड ३/३४ (१५ षटके)
१२४/२ (३९ षटके)
मार्कस हॅरिस ६७ (९१)
ज्यो लीच १/३२ (११ षटके)
सामना अनिर्णित.
न्यू रोड, वॉरसेस्टर
पंच: हसन अदनान (पाक) आणि नील मॅलेंडर (इं)
  • नाणेफेक: वूस्टरशायर, क्षेत्ररक्षण.
  • तिसऱ्या दिवशी पावसामुळे फक्त १३ षटकेच टाकली गेली.
  • जॅक हेन्स (वू) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.


तीन-दिवसीय सामना : डर्बीशायर वि. ऑस्ट्रेलिया

२९-३१ ऑगस्ट २०१९
धावफलक
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७२ (५७.२ षटके)
लुस डे प्लॉय ८६ (१४३)
मायकेल नेसर ३/३१ (११ षटके)
३३८/५घो (९२ षटके)
मिचेल मार्श ७४ (११८)
मॅथ्यू क्रिच्ले २/४७ (१३ षटके)
११२ (३६.२ षटके)
लुस डे प्लॉय ३७ (५६)
मिचेल स्टार्क ४/३९ (१०.४ षटके)
ऑस्ट्रेलिया एक डाव आणि ५४ धावांनी विजयी
काउंटी मैदान, डर्बी
पंच: नील बँटन (इं) आणि नील प्रॅट (इं)
  • नाणेफेक: डर्बीशायर, फलंदाजी.
  • डस्टीन मेल्टन (डर्बीशायर) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.


कसोटी मालिका - द ॲशेस

१ली कसोटी

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
२८४ (८०.४ षटके)
स्टीव्ह स्मिथ १४४ (२१९)
स्टुअर्ट ब्रॉड ५/८६ (२२.४ षटके)
३७४ (१३५.५ षटके)
रोरी बर्न्स १३३ (३१२)
पॅट कमिन्स ३/८४ (३३ षटके)
४८७/७घो (११२ षटके)
स्टीव्ह स्मिथ १४२ (२०७)
बेन स्टोक्स ३/८५ (२२ षटके)
१४६ (५२.३ षटके)
ख्रिस वोक्स ३७ (५४)
नॅथन ल्यॉन ६/४९ (२० षटके)
ऑस्ट्रेलिया २५१ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: अलीम दर (पाक) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • स्टीव्ह स्मिथने (ऑ) इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा केल्या.
  • स्टुअर्ट ब्रॉडने (इं) सामन्याच्या पहिल्या डावात ॲशेसमध्ये त्याने १००वा बळी घेतला, आणि दुसऱ्या डावात कसोटी क्रिकेटमधील ४५० बळी पूर्ण केले.
  • रोरी बर्न्सचे (इं) पहिले कसोटी शतक.
  • पॅट कमिन्स (ऑ) आणि नॅथन ल्यॉन (ऑ) या दोघांनी कसोटीत अनुक्रमे त्यांचे १०० आणि ३५० बळी पूर्ण केले.
  • २००५ नंतर इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील पहिला सामना जिंकला तर २००१ नंतर एजबॅस्टनवरचा पहिला विजय.
  • कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - २४, इंग्लंड - ० .


२री कसोटी

वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५८ (७७.१ षटके)
रोरी बर्न्स ५३ (१२७)
जोश हेझलवूड ३/५८ (२२ षटके)
२५० (९४.३ षटके)
स्टीव्ह स्मिथ ९२ (१६१)
स्टुअर्ट ब्रॉड ४/६५ (२७.३ षटके)
२५८/५घो (७१ षटके)
बेन स्टोक्स ११५* (१६५)
पॅट कमिन्स ३/३५ (१७ षटके)
१५४/६ (४७.३ षटके)
मार्नस लेबसचग्ने ५९ (१००)
जोफ्रा आर्चर ३/३२ (१५ षटके)
सामना अनिर्णित
लॉर्ड्स, लंडन
पंच: अलिम दर (पाक) आणि ख्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: बेन स्टोक्स (इंग्लंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे १ल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
  • जोफ्रा आर्चर (इं) याने कसोटी पदार्पण केले.
  • सामन्याच्या पाचव्या दिवशी स्टीव्ह स्मिथच्याऐवजी मार्नस लेबसचग्ने खेळला. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच राखीव खेळाडूने मुख्य खेळाडू ला पूर्ण सामन्यात बदली केले.
  • कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - ८, इंग्लंड - ८.


३री कसोटी

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
१७९ (५२.१ षटके)
मार्नस लेबसचग्ने ७४ (१२९)
जोफ्रा आर्चर ६/४५ (१७.१ षटके)
६७ (२७.५ षटके)
जो डेनली १२ (४९)
जोश हेझलवूड ५/३० (१२.५ षटके)
२४६ (७५.२ षटके)
मार्नस लेबसचग्ने ८० (१८७)
बेन स्टोक्स ३/५६ (२४.२ षटके)
३६२/९ (१२५.४ षटके)
बेन स्टोक्स १३५* (२१९)
जोश हेझलवूड ४/८५ (३१ षटके)
इंग्लंड १ गडी राखून विजयी
हेडिंग्ले, लीड्स
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: बेन स्टोक्स (इंग्लंड)


४थी कसोटी

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
४९७/८घो (१२६ षटके)
स्टीव्ह स्मिथ २११ (३१९)
स्टुअर्ट ब्रॉड ३/९७ (२५ षटके)
३०१ (१०७ षटके)
रोरी बर्न्स ८१ (१८५)
जोश हेझलवूड ४/५७ (२५ षटके)
१८६/६घो (४२.५ षटके)
स्टीव्ह स्मिथ ८२ (९२)
जोफ्रा आर्चर ३/४५ (१४ षटके)
१९७ (९१.३ षटके)
जो डेनली ५३ (१२३)
पॅट कमिन्स ४/४३ (२४ षटके)
ऑस्ट्रेलिया १८५ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मराइस इरास्मुस (द.आ.)
सामनावीर: स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त ४४ षटकांचाच खेळ होऊ शकला.
  • कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - २४, इंग्लंड - ०.


५वी कसोटी

वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९४ (८७.१ षटके)
जोस बटलर ७० (९८)
मिचेल मार्श ५/४६ (१८.२ षटके)
२२५ (६८.५ षटके)
स्टीव्ह स्मिथ ८० (१४५)
जोफ्रा आर्चर ६/६२ (२३.५ षटके)
३२९ (९५.३ षटके)
जो डेनली ९४ (२०६)
नॅथन ल्यॉन ४/६९ (२४.३ षटके)
२६३ (७७ षटके)
मॅथ्यू वेड ११७ (१६६)
जॅक लीच ४/४९ (२२ षटके)
इंग्लंड १३५ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मराइस इरास्मुस (द.आ.)
सामनावीर: जोफ्रा आर्चर (इंग्लंड)