Jump to content

२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता

२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
तारीख ३१ ऑगस्ट – ७ सप्टेंबर २०१९
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमानस्कॉटलंड स्कॉटलंड
विजेतेबांगलादेशचा ध्वज बांगलादेश (२ वेळा)
सहभाग
सामने २०
मालिकावीरथायलंड चानिदा सुत्थिरुआंग
सर्वात जास्त धावास्कॉटलंड केथरिन ब्रेस (१६८)
सर्वात जास्त बळीथायलंड चानिदा सुत्थिरुआंग (१२)
२०१८ (आधी)(नंतर) २०२० →

२०१९ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक महिला ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये स्कॉटलंडमध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक मध्ये सामील होणारे अंतिम २ संघ ठरवेल. आय.सी.सी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धातील मालिकेतील ही चौथी स्पर्धा असणार आहे.

जुलै २०१९ मध्ये आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबीत केले. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ या स्पर्धेत भाग घेण्याबाबत शाश्वत नाही.[][] ऑगस्ट २०१९ला आयसीसीने परिपत्रक काढून असे जाहीर केले की पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेच्याऐवजी नामिबिया भाग घेईल.

पात्रता

खालील संघ विश्वचषक पात्रता फेरीसाठी पात्र ठरले :

संघपात्रता
बांगलादेशचा ध्वज बांगलादेशआयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडआयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीपुर्व-प्रशांत आशिया
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड(यजमान)
Flag of the Netherlands नेदरलँड्सयुरोप
नामिबियाचा ध्वज नामिबियाआफ्रिका
थायलंडचा ध्वज थायलंडआशिया
Flag of the United States अमेरिकाअमेरिका

संघ

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[]आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडनामिबियाचा ध्वज नामिबियाFlag of the Netherlands नेदरलँड्स
  • यसमीन खान ()
  • अररस्ता डिएरगार्ड
  • पेट्रो एनराईट
  • दीदी फोस्टर
  • मर्झर्ली गोरेसेस
  • कायलीन ग्रीन
  • व्हिक्टोरिया हमुनेयेला
  • एव्हलीन केजारुकु
  • रीहाना खान
  • विल्का म्वाटे
  • सिल्व्हिया शिहेपो
  • एड्री व्हॅन डर मेरवे
  • इरेन व्हॅन झिल
  • सुने विट्ट्मन
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी[]स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडथायलंडचा ध्वज थायलंडFlag of the United States अमेरिका

सराव सामने

पात्रता सामन्याच्याआधी सर्व संघांनी ४ सराव सामन्यात भाग घेतला. सर्व सामने २९ ऑगस्ट २०१९ रोजी खेळविले गेले. या सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०चा दर्जा नव्हता.

सराव सामने
२९ ऑगस्ट २०१९
१०:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१४७/६ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
७७/७ (२० षटके)
किम गार्थ ५७ (३५)
नताशा आंबो १/१३ (२ षटके)
आयर्लंड महिला ७० धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.

२९ ऑगस्ट २०१९
१०:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
५१ (१६.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५३/० (६.३ षटके)
बांगलादेश महिला १० गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: किम कॉटन (न्यू) आणि सु रेडफर्न (इं)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, फलंदाजी.

२९ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१७०/३ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
८६/७ (२० षटके)
लॉर्ना जॅक ५८ (४७)
कायलीन ग्रीन ३/२६ (४ षटके)
डायटलींड फोस्टर २७ (२०)
अब्ताहा मकसूद २/५ (४ षटके)
स्कॉटलंड महिला ८४ धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: लॉरा एगनबॅग (द.आ.) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
  • नाणेफेक : नामिबिया महिला, क्षेत्ररक्षण.

२९ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१२४/४ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
६६/७ (२० षटके)
नारुएमोल चाईवाई ५४ (५९)
समंता रामुतार १/१६ (३ षटके)
नादिया ग्रुनी २२ (२९)
ओन्निचा खामचोम्पू ३/९ (४ षटके)
थायलंड महिला ५८ धावांनी विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: किम कॉटन (न्यू) आणि इलोसी शेरिडॅन (ऑ)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.

सामने

गट अ

संघ
खेविगुणधावगती
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश+२.८२१
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी+०.४४५
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड+०.३७७
Flag of the United States अमेरिका-२.०६४
शेवटचे अद्यतन: स्पर्धा सुरु व्हायची आहे
३१ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
६०/३ (७ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
३०/५ (७ षटके)
कॅथ्रिन ब्राइस २९* (२०)
क्लॉडीन बेकफोर्ड ३/२६ (२ षटके)
सिंधु श्रीहर्षा १० (१४)
कॅथ्रिन ब्राइस २/६ (२ षटके)
स्कॉटलंड महिला ३० धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: किम कॉटन (न्यू) आणि सू रेडफर्न (इं)
सामनावीर: कॅथ्रिन ब्राइस (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ७ षटकांचा करण्यात आला.
  • अक्षता राव (अमेरिका) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१०१/५ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१०२/४ (१९.३ षटके)
केथरून ब्रेस ४५ (५०)
सिबोना जिमी २/१६ (४ षटके)
ब्रेंडा ताउ ३० (३१)
केथरून ब्रेस १/६ (३ षटके)
पापुआ न्यू गिनी महिला ६ गडी राखून विजयी.
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: ब्रेंडा ताउ (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी महिला, क्षेत्ररक्षण.
  • कोनिओ ओआला (पा.न्यू.गि.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
४६ (१९.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४८/२ (८.२ षटके)
सुगेथा चंद्रशेखर १५ (३७)
नाहिदा अक्तेर ३/१२ (३.५ षटके)
संजिदा इस्लाम ३० (३४)
समंता रामुतार २/९ (२ षटके)
बांगलादेश महिला ८ गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि सू रेडफर्न (इं)
सामनावीर: नाहिदा अक्तेर (बांगलादेश)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, फलंदाजी.

२ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१०३/८ (१६.३ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
५२/५ (८ षटके)
फाहिमा खातून ३२* (१८)
सिबोना जिमी ३/१७ (३.३ षटके)
तान्या रुमा १२ (१३)
नाहिदा अक्तेर ३/१० (२ षटके)
बांगलादेश महिला ६ धावांनी विजयी (ड/लु)
फोर्टहिल, डंडी
पंच: सू रेडफर्न (इं) आणि इलोसी शेरीडॅन (ऑ)
सामनावीर: नाहिदा अक्तेर (बांगलादेश)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पापुआ न्यू गिनीला ८ षटकात ५९ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • ३१ ऑगस्टचा सामना राखीव दिवशी खेळविण्यात आला.

३ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१०४/४ (१७ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
४९/६ (८ षटके)
निगार सुलताना ३५* (३७)
केथरिन ब्रेस २/१३ (३ षटके)
केथरिन ब्रेस २१ (२०)
खादिजा तुल कुब्रा १/७ (१ षटक)
बांगलादेश महिला १३ धावांनी विजयी (ड/लु)
फोर्टहिल, डंडी
पंच: इलोसी शेरीडॅन (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: निगार सुलताना (बांगलादेश)
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे स्कॉटलंडला ८ षटकात ६३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

३ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१३३/३ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
९४/७ (१७ षटके)
सिबोना जिमी ५८ (५०)
सारा फारूख १/१९ (३.२ षटके)
एरिका रेंडलर ३५ (२६)
सिबोना जिमी ३/१५ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी महिला २२ धावांनी विजयी (ड/लु)
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: सिबोना जिमी (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे अमेरिकेला १७ षटकात ११७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • नरेला ला (पा.न्यू.गि.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


गट ब

संघ
खेविगुणधावगती
थायलंडचा ध्वज थायलंड+१.५२२
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड+०.९०५
Flag of the Netherlands नेदरलँड्स-०.६१५
नामिबियाचा ध्वज नामिबिया-१.५०३
शेवटचे अद्यतन: स्पर्धा सुरु व्हायची आहे
३१ ऑगस्ट २०१९
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
७६/० (९ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
४६/५ (९ षटके)
नारुएमोल चाईवाई ४४* (३२)
थायलंड महिला ३० धावांनी विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: चानिदा सुत्थिरुआंग (थायलंड)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ९-९ षटकांचा करण्यात आला.

३१ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
८३/९ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८६/३ (१४.३ षटके)
पेट्रो एनराइट २० (३३)
एमायर रिचर्डसन २/१० (४ षटके)
मेरी वॉलड्रॉन ३३ (३०)
विल्का म्वाटे १/१२ (२ षटके)
आयर्लंड महिला ७ गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: मेरी वॉलड्रॉन (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पेट्रो एनराईट (ना) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
९९/६ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
६१ (१९.२ षटके)
विल्वा म्वाटे १६ (२०)
चानिदा सुत्थिरुआंग ४/१३ (३.२ षटके)
थायलंड महिला ३८ धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि इलोसी शेरीडॅन (ऑ)
सामनावीर: चानिदा सुत्थिरुआंग (थायलंड)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.

१ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१२०/६ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१०१/५ (२० षटके)
किम गार्थ ३९ (३५)
कॅरोलिन डे लँग २/२८ (४ षटके)
स्टार कालिस ४६ (५८)
लॉरा डिलेनी २/१७ (४ षटके)
आयर्लंड महिला १९ धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: इलोसी शेरीडॅन (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: लॉरा डिलेनी (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.

३ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
९२/७ (१७ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९०/९ (१७ षटके)
नारुएमोल चाईवाई २४ (३३)
लीह पॉल ३/० (३ षटके)
थायलंड महिला २ धावांनी विजयी (ड/लु)
फोर्टहिल, डंडी
पंच: सू रेडफर्न (इं) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: सुलीपोर्न लाओमी (थायलंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे आयर्लंडला १७ षटकात ९३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

३ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
९१/८ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९५/४ (१७.१ षटके)
एड्री व्हॅन डर मेरवे २९ (३४)
इरिस झ्वीलींग ३/११ (४ षटके)
स्टार कालिस ३४ (३८)
विल्का म्वाटे २/१० (३ षटके)
नेदरलँड्स महिला ६ गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: हेदर सीगर्स (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नामिबिया महिला, फलंदाजी.


उपांत्य सामने

उपांत्य सामना १
५ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
८५/६ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८६/६ (१८.३ षटके)
संजिदा इस्लाम ३२* (३७)
ओर्ला प्रेंडरगस्ट २/११ (३.३ षटके)
बांगलादेश महिला ४ गडी राखून विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: सु रेडफर्न (इं) आणि इलोसी शेरिडॅन (ऑ)
सामनावीर: संजिदा इस्लाम (बांगलादेश)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.

प्ले-ऑफ उपांत्य सामना १
५ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
९०/४ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९१/१ (१७.४ षटके)
नादिया ग्रुनी ५३* (६०)
सिल्वर सीगर्स २/१० (४ षटके)
डेनिस हनीमा ३८* (४८)
अक्षता राव १/२१ (४ षटके)
नेदरलँड्स महिला ९ गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: नादिया ग्रुनी (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, फलंदाजी.
  • माहिका कानडाला (अमेरिका) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

उपांत्य सामना २
५ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
६७/७ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
६८/२ (१७.३ षटके)
किया अरूआ १६* (३१)
चानिदा सुत्थिरुआंग २/१५ (४ षटके)
नारुएमोल चाईवाई ३२ (४०)
रविना ओआ १/७ (३.३ षटके)
थायलंड महिला ८ गडी राखून विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि इलोसी शेरिडॅन (ऑ)
सामनावीर: सुलिपोर्न लाओमी (थायलंड)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी महिला, फलंदाजी.

प्ले-ऑफ उपांत्य सामना २
५ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
६७ (१७.४ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
६८/० (८.४ षटके)
इरेन व्हॅन झिल १५* (२१)
केथरिन ब्रेस २/६ (३ षटके)
साराह ब्रेस ३७* (३०)
स्कॉटलंड महिला १० गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: किम कॉटन (न्यू) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: साराह ब्रेस (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.


प्ले-ऑफ सामने

७व्या स्थानाकरता प्ले-ऑफ
७ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
८४/७ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
८५/४ (१८.५ षटके)
अररस्ता डिएरगार्ड ३३ (४७)
समंता रामुतार २/१० (४ षटके)
नादिया ग्रुनी ३३ (५४)
डाएटलँड फॉस्टर २/९ (३ षटके)
अमेरिका महिला ६ गडी राखून विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: सु रेडफर्न (इं) आणि इलोसी शेरिडॅन (ऑ)
सामनावीर: समंता रामुतार (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.

३ऱ्या स्थानाकरता प्ले-ऑफ
७ सप्टेंबर २०१९
१०:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
८५/८ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८६/२ (११.१ षटके)
कोनिओ ओआला ३५ (३१)
एमायर रिचर्डसन ३/९ (४ षटके)
किम गार्थ २९ (२९)
इसाबेल तोउआ १/४ (१.१ षटके)
आयर्लंड महिला ८ गडी राखून विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: किम कॉटन (न्यू) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: किम गार्थ (आयर्लंड)
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

५व्या स्थानाकरता प्ले-ऑफ
७ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६७/४ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९७ (१९.४ षटके)
केथरिन ब्रेस ७३* (५०)
हेदर सीगर्स २/२२ (४ षटके)
मिरांडा वेरिंगमेयर ४५ (३३)
अब्ताहा मकसूद ३/२७ (४ षटके)
स्कॉटलंड महिला ७० धावांनी विजयी
आरब्रोथ क्रिकेट क्लब मैदान, एडिनबरा
पंच: लॉरेन एगनबॅग (द.आ.) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: केथरिन ब्रेस (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.

अंतिम सामना
७ सप्टेंबर २०१९
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१३०/५ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
६०/७ (२० षटके)
रत्नपोर्ण पादुंगलेर्ड १५* (१४)
शैला शर्मिन २/९ (३ षटके)
बांगलादेश महिला ७० धावांनी विजयी
फोर्टहिल, डंडी
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि जॅक्लीन विल्यम्स (विं)
सामनावीर: संजिदा इस्लाम (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश महिला, फलंदाजी.

अंतिम स्थिती

स्थान संघ
१ले बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२रे थायलंडचा ध्वज थायलंड
३रेआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
४थेपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
५वेस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
६वेFlag of the Netherlands नेदरलँड्स
७वेFlag of the United States अमेरिका
८वेनामिबियाचा ध्वज नामिबिया

  २०२० ट्वेंटी२० विश्वचषकसाठी पात्र.

संदर्भ

  1. ^ "आयसीसीची बैठक लंडनमध्ये संपन्न".
  2. ^ "राजकीय हस्तक्षेपामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ निलंबीत".
  3. ^ "बांगलादेश संघ जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ११ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.
  4. ^ "पापुआ न्यू गिनी : संघ". पोस्ट कुरियर. २० ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.