२०१९ दक्षिण आशियाई खेळांमध्ये क्रिकेट – पुरुषांची स्पर्धा
पुरुष क्रिकेट २०१९ दक्षिण आशियाई खेळ | |||||||
---|---|---|---|---|---|---|---|
ठिकाण | त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान | ||||||
तारीख | डिसेंबर ३, इ.स. २०१९ – 9 डिसेंबर 2019 | ||||||
राष्ट्रे | ५ | ||||||
पदक विजेते | |||||||
| |||||||
२०१९ च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा ३ ते ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत नेपाळमधील कीर्तिपूर येथे आयोजित करण्यात आली होती.[१] पुरुषांच्या स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या २३ वर्षांखालील संघ आणि भूतान, मालदीव आणि नेपाळमधील वरिष्ठ संघांचा समावेश होता.[२] त्यात भारत आणि पाकिस्तान सहभागी झाले नाहीत.
बांगलादेश संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव करून सुवर्णपदक जिंकले.[३] तिसऱ्या स्थानासाठीच्या प्लेऑफमध्ये नेपाळने मालदीववर पाच गडी राखून मात करत कांस्यपदक जिंकले.[४]
स्वरूप
पाच सहभागी राष्ट्रांनी राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळले. अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर तिसऱ्या आणि चौथ्या संघांनी कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला.
राउंड-रॉबिन स्टेज
फिक्स्चर
नेपाळ १७२/५ (२० षटके) | वि | श्रीलंका अंडर २३ १७५/४ (१९.१ षटके) |
दिपेंद्र सिंग आयरी ७२* (४४) कामिंदू मेंडिस २/३४ (४ षटके) | शम्मू आशन ७२* (४४) पवन सराफ २/२० (२ षटके) |
- श्रीलंका अंडर २३ ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
बांगलादेश अंडर २३ १७४/४ (२० षटके) | वि | मालदीव ६५ (१९.२ षटके) |
नजमुल हुसेन शांतो ४९ (३८) इब्राहिम हसन १/३१ (४ षटके) | अली इव्हान १२ (२७) तन्वीर इस्लाम ५/१९ (४ षटके) |
- बांगलादेश अंडर २३ ने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
श्रीलंका अंडर २३ २४८/४ (२० षटके) | वि | भूतान ७५ (१८.४ षटके) |
पाठुम निस्संका ७६ (४८) तेन्झिन वांगचुक ज्युनियर १/१६ (१ षटक) | रणजंग मिक्यो दोरजी २२ (१५) सचिंदू कोलंबगे २/६ (२ षटके) |
- भूतानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
नेपाळ २३६/३ (२० षटके) | वि | भूतान ९५/६ (२० षटके) |
ज्ञानेंद्र मल्ल १०७ (५५) कर्म दोरजी २/४५ (४ षटके) | रणजंग मिक्यो दोरजी २७ (२३) पारस खडका २/११ (४ षटके) |
- भूतानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- राशिद खान (नेपाळ), नामगंग चेजे, सोनम चोपेल, कर्मा दोरजी, रंजुंग मिक्यो दोरजी, उग्येन दोरजी, थिनले जमत्शो, जिग्मे सिंगये, तोब्डेन सिंगे, जिग्मे थिनले, सोनम तोबगे आणि तेन्झिन वांगचुक जूनियर (भूतान) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
- ज्ञानेंद्र मल्लाने (नेपाळ) टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.[५]
श्रीलंका अंडर २३ १९२/४ (२० षटके) | वि | मालदीव ९४/९ (२० षटके) |
कामिंदू मेंडिस १०२* (५४) इब्राहिम रिझान १/१७ (२ षटके) | मोहम्मद रिशवान २९ (२३) निशाण पेरीस २/९ (४ षटके) |
- श्रीलंका अंडर २३ ने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
भूतान ६९/७ (२० षटके) | वि | बांगलादेश अंडर २३ ७४/० (६.५ षटके) |
तेन्झिन वांगचुक ज्युनियर १५ (२९) माणिक खान २/९ (४ षटके) | सौम्य सरकार ५०* (२८) |
- भूतानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नेपाळ १६३/७ (२० षटके) | वि | मालदीव ७९/६ (२० षटके) |
करण केसी ४०* (१६) लीम शफीग ३/३३ (४ षटके) |
- नेपाळने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- नाझवान इस्माईल, अली इव्हान आणि लीम शफीग (मालदीव) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
बांगलादेश अंडर २३ १५५/६ (२० षटके) | वि | नेपाळ १११/९ (२० षटके) |
- नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
भूतान ११७/७ (२० षटके) | वि | मालदीव ११८/२ (१५.१ षटके) |
जिग्मे सिंगये ४० (५१) इब्राहिम हसन ३/१५ (४ षटके) | उमर आदम ३७* (२९) केझांग निमा १/२२ (३ षटके) |
- मालदीवने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जिग्मे दोरजी, किंगा लोडे, केझांग निमा (भूतान) आणि अझ्यान फरहाथ (मालदीव) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
- सोनम तोबगे (भूतान) रिटायर बाद केले, हे पहिल्यांदाच टी२०आ मध्ये घडले आहे.[६]
बांग्लादेश अंडर २३ १५०/६ (२० षटके) | वि | श्रीलंका अंडर २३ १५१/१ (१६.१ षटके) |
यासिर अली ५१ (४५) असिथा फर्नांडो २/२९ (४ षटके) | लसिथ क्रोस्पल ७३* (41) मेहेदी हसन राणा १/४४ (3 षटके) |
- श्रीलंका अंडर २३ ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पदक फेरी
कांस्यपदकाचा सामना
मालदीव ९४/९ (२० षटके) | वि | नेपाळ ९८/५ (१६.१ षटके) |
आरिफ शेख ३२ (२८) उमर आदम ३/२० (४ षटके) |
- नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सुवर्णपदक सामना
श्रीलंका अंडर २३ श्रीलंका १२२ (२० षटके) | वि | बांगलादेश बांगलादेश अंडर २३ १२५/३ (१८.१ षटके) |
शम्मू आशन २५ (२०) हसन महमूद ३/२० (४ षटके) | नजमुल हुसेन शांतो ३५* (२८) कामिंदू मेंडिस १/९ (२ षटके) |
- बांगलादेश अंडर २३ ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ South Asian Games 2019: Official dates and full schedule of competition released Vijay Sain sportskeeda.com 16 November 2019 Retrieved 19 November 2019
- ^ Men’s Cricket schedule announced for 2019 South Asian Games (SAG) 15 November 2019 Retrieved 19 November 2019
- ^ "South Asian Games: Bangladesh secure gold in men's cricket". BD News24. 9 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "South Asian Games: Bronze for Nepal in men's cricket". The Himalayan Times. 9 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "Nepal make biggest score in their T20 history in SAG match against Bhutan". Online Khabar. 5 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "R Ashwin becomes first batter to be tactically retired out in the IPL". ESPN Cricinfo. 10 April 2022 रोजी पाहिले.