Jump to content

२०१९ ऑस्ट्रियन ग्रांप्री

ऑस्ट्रिया २०१९ ऑस्ट्रियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९
२०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ९वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
ए१-रिंग
दिनांकजून ३०, इ.स. २०१९
अधिकृत नाव फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९
शर्यतीचे_ठिकाण ए१-रिंग
स्पीलबर्ग, श्टायरमार्क, ऑस्ट्रिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३१८ कि.मी. (२.६८३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७१ फेर्‍या, ३०६.४५२ कि.मी. (१९०.४२० मैल)
पोल
चालकमोनॅको चार्ल्स लेक्लर्क
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:०३.००३
जलद फेरी
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१)
वेळ ६० फेरीवर, १:०७.४७५
विजेते
पहिलानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१)
दुसरामोनॅको चार्ल्स लेक्लर्क
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसराफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१९ फ्रेंच ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ ब्रिटिश ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२० ऑस्ट्रियन ग्रांप्री


२०१९ ऑस्ट्रियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० जून २०१९ रोजी स्पीलबर्ग येथील ए१-रिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची ९वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१साठी जिंकली. चार्ल्स लेक्लर्क ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:०४.१३८ १:०३.३७८१:०३.००३
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०३.८१८ १:०३.८०३ १:०३.२६२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:०३.८०७१:०३.८३५ १:०३.४३९
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:०४.०८४ १:०३.८६३ १:०३.५३७
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०४.७७८ १:०४.४६६ १:०४.०७२ १०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०४.३६१ १:०४.२११ १:०४.०९९
फिनलंड किमी रायकोन्नेनअल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:०४.६१५ १:०४.०५६ १:०४.१६६
९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:०४.४५० १:०४.१९४ १:०४.१७९
१० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:०४.४१२ १:०३.९८८ १:०४.१९९
१० जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:०४.४३० १:०३.६६७ वेळ नोंदवली नाही.
११ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०४.५५२ १:०४.४९० -११
१२ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:०४.७३३ १:०४.५१६ -१५
१३ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०४.७०८ १:०४.६६५ -१८
१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:०४.६४७ १:०४.७९० -१२
१५ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०४.४५३ १:१३.६०१ -१९
१६ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:०४.७८९ --१३
१७ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:०४.८३२ --१४
१८ २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०५.३२४ --१६
१९ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०५.९०४ --पिट लेन मधुन सुरुवात
२० ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचाविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०६.२०६ --१७
१०७% वेळ: १:०८.२७३
संदर्भ:[][]
तळटिपा
  • ^१ - लुइस हॅमिल्टन received a three-place grid penalty for impeding किमी रायकोन्नेन during qualifying. However, because of the way the penalties were applied, Hamilton dropped two places instead of three and he would start fourth.
  • ^२ - केविन मॅग्नुसेन received a five-place grid penalty for an unscheduled gearbox change.
  • ^३ - निको हल्केनबर्ग received a five-place grid penalty for exceeding his quota for power unit components. However, because of the way the penalties were applied, Hülkenberg dropped three places instead of five and he would start fifteenth.
  • ^४ - अलेक्झांडर अल्बोन and कार्लोस सेनज जुनियर were required to start from the back of the grid for exceeding their quotas for power unit components.
  • ^५ - जॉर्ज रसल received a three-place grid penalty for impeding डॅनिल क्व्याट during qualifying. Additionally, he was required to start from the pit lane for changing his front wing under parc fermé conditions.

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१७१ १:२२:०१.८२२ २६
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्कस्कुदेरिआ फेरारी७१ +२.७२४ १८
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ७१ +१८.९६० १५
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी७१ +१९.६१० १२
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ७१ +२२.८०५ १०
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिसमॅकलारेन-रेनोल्ट एफ१७० +१ फेरी
१० फ्रान्स पियरे गॅस्लीरेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१७० +१ फेरी
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियरमॅकलारेन-रेनोल्ट एफ१७० +१ फेरी १९
फिनलंड किमी रायकोन्नेनअल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी७० +१ फेरी
१० ९९ इटली अँटोनियो गियोविन्झीअल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी७० +१ फेरी
११ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १३
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी १२
१३ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी १५
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १४
१५ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी १८
१६ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी ११
१७ २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी १६
१८ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या पिट लेन मधुन सुरुवात
१९ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६९ +२ फेऱ्या १०
२० ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचाविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६८ +३ फेऱ्या १७
संदर्भ:[][][]
तळटिपा
  • ^१ - Includes one point for सर्वात जलद फेरी.

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १९७
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १६६
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन१२६
जर्मनी सेबास्टियान फेटेल१२३
मोनॅको चार्ल्स लेक्लर्क १०५
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३६३
इटली स्कुदेरिआ फेरारी २२८
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १६९
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ३२
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रियन ग्रांप्री
  3. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ a b "फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९ - शर्यत सुरवातील स्थान".
  3. ^ "फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९ - निकाल".
  4. ^ "फॉर्म्युला वन माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१९ - सर्वात जलद फेऱ्या".
  5. ^ a b "ऑस्ट्रिया २०१९ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१९ फ्रेंच ग्रांप्री
२०१९ हंगामपुढील शर्यत:
२०१९ ब्रिटिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०२० ऑस्ट्रियन ग्रांप्री