२०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ही एक नवीन लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.
विश्व क्रिकेट लीगमधील खालचे संघ यात भाग घेतील. १२ संघांना ६-६ च्या दोन गटात विभागले गेले आहे. प्रत्येक गटातील अव्वल संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. आयसीसीने सर्व सामन्यांना लिस्ट-अचा दर्जा दिला आहे.
पात्रता
गट अ :
कॅनडा
सिंगापूर
डेन्मार्क
मलेशिया
व्हानुआतू
कतार
गट ब :
हाँग काँग
केन्या
युगांडा
जर्सी
बर्म्युडा
इटली
सामने
गुणफलक
संदर्भ