Jump to content

२०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका

२०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका
दिनांक ३१ जानेवारी - १२ फेब्रुवारी २०२०
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकालऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत
संघनायक
मेग लॅनिंग
राचेल हेन्स (३री म.ट्वेंटी२०)
हेदर नाइटहरमनप्रीत कौर
सर्वात जास्त धावा
बेथ मूनी (२०८) हेदर नाइट (१७६) स्म्रिती मंधाना (२१६)
सर्वात जास्त बळी
तायला वॅल्मेनीक (७)
जेस जोनासन (७)
एलिस पेरी (७)
साराह ग्लेन (५)
सोफी एसलस्टोन (५)
नॅटली सायव्हर (५)
कॅथरिन ब्रंट (५)
राजेश्वरी गायकवाड (१०)

२०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका ही महिला ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा ३१ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२० दरम्यान ऑस्ट्रेलिया येथे झाली. या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया महिलासह इंग्लंड महिला आणि भारत महिला हे देश सहभागी झाले. सदर मालिका २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकासाठी सराव व्हावा म्हणून खेळविण्यात आली.

गुणफलक

संघ
खेविगुणधावगती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया+०.२३८
भारतचा ध्वज भारत-०.०७१
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड-०.१६९

साखळी सामने

१ला सामना

३१ जानेवारी २०२०
१४:१०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४७/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५०/५ (१९.३ षटके)
हरमनप्रीत कौर ४२* (३४)
कॅथरिन ब्रंट २/३३ (३.३ षटके)
भारत महिला ५ गडी राखून विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: हेदर नाइट (इंग्लंड)
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

१ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५६/४ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५६/८ (२० षटके)
हेदर नाइट ७८ (४५)
एलिस पेरी १/९ (४ षटके)
बेथ मूनी ६५ (४५)
नॅटली सायव्हर ३/२३ (४ षटके)
सामना बरोबरीत सुटला.
(इंग्लंड महिलांनी सुपर ओव्हर जिंकली)

मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: हेदर नाइट (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • ॲनाबेल सदरलँड (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

२ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
भारत Flag of भारत
१०३/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०४/६ (१८.५ षटके)
स्म्रिती मंधाना ३५ (२३)
एलिस पेरी ४/१३ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४ गडी राखून विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.


४था सामना

७ फेब्रुवारी २०२०
१४:१०
धावफलक
भारत Flag of भारत
१२३/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२४/६ (१८.५ षटके)
स्म्रिती मंधाना ४५ (४०)
आन्या श्रबसोल ३/३१ (४ षटके)
इंग्लंड महिला ४ गडी राखून विजयी
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
सामनावीर: आन्या श्रबसोल (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

५वा सामना

८ फेब्रुवारी २०२०
१२:१०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७३/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७७/३ (१९.४ षटके)
ॲशली गार्डनर ९३ (५७)
दीप्ती शर्मा २/२७ (४ षटके)
स्म्रिती मंधाना ५५ (४८)
मेगन शुट १/२६ (४ षटके)
भारत महिला ७ गडी राखून विजयी
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
सामनावीर: ॲशली गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.


६वा सामना

९ फेब्रुवारी २०२०
११:४०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१३२/७ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११६/७ (२० षटके)
बेथ मूनी ५० (४०)
साराह ग्लेन २/१८ (४ षटके)
कॅथरिन ब्रंट २३* (१९)
सोफी मॉलिन्युक्स ३/१९ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १६ धावांनी विजयी
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
सामनावीर: सोफी मॉलिन्युक्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

अंतिम सामना

१२ फेब्रुवारी २०२०
१३:४०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१५५/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४४ (२० षटके)
बेथ मूनी ७१* (५४)
दीप्ती शर्मा २/३० (४ षटके)
स्म्रिती मंधाना ६६ (३७)
जेस जोनासन ५/१२ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ११ धावांनी विजयी
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
सामनावीर: जेस जोनासन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • रिचा घोष (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.