२०१९-२० आयर्लंड तिरंगी मालिका
२०१९-२० आयर्लंड तिरंगी मालिका | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
![]() | ![]() | ![]() | ||||||||
संघनायक | ||||||||||
गॅरी विल्सन | पीटर सीलार | काईल कोएट्झर | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
अँड्रु बल्बिर्नी (१२९) | पीटर सीलार (१०४) | जॉर्ज मुन्से (१९४) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
जॉर्ज डॉकरेल (४) | शेन स्नॅटर (५) | हमझा ताहिर (७) |
गुणफलक
संघ | खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() | ४ | २ | १ | ० | १ | १० | +०.२४७ |
![]() | ४ | २ | २ | ० | ० | ८ | +१.३३५ |
![]() | ४ | १ | २ | ० | १ | ६ | -२.०३१ |
सामने
१ला सामना
२रा सामना
स्कॉटलंड ![]() २५२/३ (२० षटके) | वि | ![]() १९४/७ (२० षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
- ओली हेयर्स (स्कॉ) आणि क्लेटन फ्लॉयड (ने) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- जॉर्ज मुन्सेचे (स्कॉ) पहिले ट्वेंटी२० शतक तर दुसरे वेगवान ट्वेंटी२० शतक (४१ चेंडू).
- जॉर्ज मुन्से आणि काईल कोएट्झर (स्कॉ) यांची ट्वेंटी२०तील स्कॉटलंडसाठी कोणत्याही गड्यासाठीची २०० धावांची सर्वोत्तम भागीदारी.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त स्कॉटलंडची सर्वोत्तम धावसंख्या.
३रा सामना
स्कॉटलंड ![]() १९३/७ (२० षटके) | वि | |
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
- डेव्हिड डिलेनी आणि हॅरी टेक्टर (आ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
४था सामना
वि | ![]() १८३/४ (१९.१ षटके) | |
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
- बेन कूपर आणि मॅक्स ओ'दाउद (ने) यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त नेदरलँड्सकरता कोणत्याही गड्यासाठीची सर्वोच्च भागीदरी केली.
- आयर्लंडविरुद्ध नेदरलँड्सचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.
५वा सामना
नेदरलँड्स ![]() १२३ (२० षटके) | वि | ![]() १२६/४ (१३.२ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
- विक्रमजीत सिंग (ने) आणि टॉम सोल (स्कॉ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
६वा सामना
वि | ![]() १८५/६ (२० षटके) | |
केविन ओ'ब्रायन ६३ (४५) टॉम सोल २/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.