Jump to content

२०१८ हिवाळी ऑलिंपिक खेळात हाँग काँग

ऑलिंपिक खेळात हाँग काँग

हाँग काँगचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत HON
एन.ओ.सी.हाँग काँग ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.hkolympic.org/ (इंग्रजी)
पदकेसुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
हिवाळी ऑलिंपिक
२००२  • २००६  • २०१०  • २०१४  • २०१८

२०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये हाँग काँगच्या एका खेळाडूने भाग घेतला.

दक्षिण कोरियाच्या प्याँगचँग शहरात झालेल्या या स्पर्धेत अराबेला न्ग हीने आल्पाइन स्कीईंग खेळांत भाग घेतला.