Jump to content

२०१८ स्पॅनिश ग्रांप्री

स्पेन २०१८ स्पॅनिश ग्रांप्री
फॉर्म्युला १ ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स २०१८
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ५वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट डी काटलुन्या
दिनांकमे १३, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला १ ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स २०१८
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या
मॉन्टमेलो, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर स्थायीक शर्यत
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२५ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:१६.१७३
जलद फेरी
चालकऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
वेळ ६१ फेरीवर, १:१८.४४१
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसराफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ अझरबैजान ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ स्पॅनिश ग्रांप्री


२०१८ स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला १ ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १३ मे २०१८ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.

६६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१७.६३३ १:१७.१६६ १:१६.१७३
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:१७.६७४ १:१७.१११ १:१६.२१३
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:१७.०३११:१६.८०२१:१६.३०५
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:१७.४८३ १:१७.०७१ १:१६.६१२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर१:१७.४११ १:१७.२६६ १:१६.८१६
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१७.६२३ १:१७.६३८ १:१६.८१८
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१८.१६९ १:१७.६१८ १:१७.६७६
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१८.२७६ १:१८.१०० १:१७.७२१
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:१८.४८० १:१७.८०३ १:१७.७९०
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१८.३०५ १:१७.६९९ १:१७.८३५ १०
११ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१८.८८५ १:१८.३२३ ११
१२ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:१८.५५० १:१८.४६३ १२
१३ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१८.८१३ १:१८.६९६ १३
१४ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१८.६६१ १:१८.९१० १४
१५ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१८.७४० १:१९.०९८ १५
१६ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:१८.९२३ १६
१७ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१९.४९३ १७
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१९.६९५ १९
१९ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२०.२२५ १८
१०७% वेळ: १:२२.४२३
२८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ वेळ नोंदवली नाही. २०
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - सेर्गेई सिरोटकिन received a three-place grid penalty for causing a collision in the previous round.[]
  • ^२ - ब्रँड्न हार्टले failed to set a Q१ time within the १०७% requirement and raced at the stewards' discretion. He also received a five-place grid penalty for an unscheduled gearbox change.

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ६६ १:३५:२९.९७२ २५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ६६ +२०.५९३ १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर६६ +२६.८७३ १५
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी६६ +२७.५८४ १२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर६६ +५०.०५८ १०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी६५ +१ फेरी
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियररेनोल्ट एफ१६५ +१ फेरी
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१६५ +१ फेरी
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ६४ +२ फेऱ्या १५
१० १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्कसॉबर-स्कुदेरिआ फेरारी६४ +२ फेऱ्या १४
११ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६४ +२ फेऱ्या १८
१२ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१६४ +२ फेऱ्या २०
१३ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६४ +२ फेऱ्या १७
१४ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६३ +३ फेऱ्या १९
मा. बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ४५ गियरबॉक्स खराब झाले ११
मा. ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ३८ तेल गळती १३
मा. फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी २५ गाडी खराब झाली
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी गाडी घसरली/टक्कर १०
मा. १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१टक्कर १२
मा. २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ टक्कर १६
संदर्भ:[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ९५
जर्मनी सेबास्टियान फेटेल७८
फिनलंड वालट्टेरी बोट्टास ५८
फिनलंड किमी रायकोन्नेन४८
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ४७
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १५३
इटली स्कुदेरिआ फेरारी १२६
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ८०
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ४१
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट ४०
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. स्पॅनिश ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला १ ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स २०१८ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "FIA rejects Williams penalty review". 2020-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ मे २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "फॉर्म्युला १ ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स २०१८ - निकाल".
  4. ^ a b "स्पेन २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ अझरबैजान ग्रांप्री
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१८ मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ स्पॅनिश ग्रांप्री