Jump to content

२०१८ रशियन ग्रांप्री

रशिया २०१८ रशियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन २०१८ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १६वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सोची ऑतोद्रोम
दिनांकसप्टेंबर ३०, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन २०१८ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सोची ऑतोद्रोम
सोत्शी, रशिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.८४८ कि.मी. (३.६३३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०९.७४५ कि.मी. (१९२.४६६ मैल)
पोल
चालकफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:३१.३८७
जलद फेरी
चालकफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५० फेरीवर, १:३५.८६१
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसराफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ सिंगापूर ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ जपानी ग्रांप्री
रशियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ रशियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ रशियन ग्रांप्री


२०१८ रशियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन २०१८ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० सप्टेंबर २०१८ रोजी सोत्शी, रशिया येथील सोची ऑतोद्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची १६वी शर्यत आहे.

५३ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३२.९६४ १:३२.७४४ १:३१.३८७
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३२.४१०१:३२.५९५१:३१.५३२
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:३३.४७६ १:३३.०४५ १:३१.९४३
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:३३.३४१ १:३३.०६५ १:३२.२३७
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३४.०७८ १:३३.७४७ १:३३.१८१
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३४.२९० १:३३.५९६ १:३३.४१३
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३३.९२४ १:३३.४८८ १:३३.४१९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३४.०८४ १:३३.९२३ १:३३.५६३
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३४.०२२ १:३३.५१७ १:३३.७०४
१० स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३४.१७० १:३३.९९५ १:३५.१९६ १०
११ ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३३.०४८ वेळ नोंदवली नाही. १९
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३३.२४७ वेळ नोंदवली नाही. १८
१३ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:३४.३८३ वेळ नोंदवली नाही. १७
१४ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:३४.६२६ वेळ नोंदवली नाही. ११
१५ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:३४.६५५ वेळ नोंदवली नाही. १२
१६ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३५.०३७ २०
१७ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३५.५०४ १६
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३५.६१२ १३
१९ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३५.९७७ १५
२० १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३६.४३७ १४
१०७% वेळ: १:३८.८७८
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - मॅक्स व्हर्सटॅपन received a ४३-place grid penalty: ३५ places for exceeding his quota of power unit elements, ५ places for an unscheduled gearbox change and ३ places for a yellow flag infringement in qualifying.[]
  • ^२ - डॅनियल रीक्कार्डो received a ४०-place grid penalty: ३५ places for exceeding his quota of power unit elements and ५ places for an unscheduled gearbox change.[]
  • ^३ - पियरे गॅस्ली received a ३५-place grid penalty for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^४ - ब्रँड्न हार्टले received a ४०-place grid penalty for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^५ - फर्नांदो अलोन्सो received a ३०-place grid penalty for exceeding his quota of power unit elements.[]
  • ^६ - स्टॉफेल वांडोर्ने received a ५-place grid penalty for an unscheduled gearbox change.[]

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५३ १:२७:२५.१८१ २५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ५३ +२.५४५ १८
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी ५३ +७.४८७ १५
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी ५३ +१६.५४३ १२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५३ +३१.०१६ १९ १०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५३ +१:२०.४५१ १८
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्कसॉबर-स्कुदेरिआ फेरारी५३ +१:३८.३९०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी५२ +१ फेरी
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनरेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५२ +१ फेरी
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५२ +१ फेरी
११ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी
१२ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १२
१३ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १०
१४ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १६
१५ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १४
१६ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५१ +२ फेऱ्या १५
१७ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ५१ +२ फेऱ्या ११
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५१ +२ फेऱ्या १३
मा. १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१गाडीचे ब्रेक खराब झाले १७
मा. २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ गाडीचे ब्रेक खराब झाले २०
संदर्भ:[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३०६
जर्मनी सेबास्टियान फेटेल२५६
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १८९
फिनलंड किमी रायकोन्नेन१८६
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन१५८
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४९५
इटली स्कुदेरिआ फेरारी ४४२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २९२
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ९१
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ८०
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. रशियन ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन २०१८ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". २९ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b "Verstappen hit with further grid drop for yellow flag breach".[permanent dead link]
  3. ^ a b c "रेड बुलs, Toro Rossos and Alonso set for रशिया grid penalties for changing multiple power unit elements".[permanent dead link]
  4. ^ "Vandoorne hit with Sochi grid penalty after gearbox change".[permanent dead link]
  5. ^ "फॉर्म्युला वन २०१८ VTB रशियन ग्रांप्री - निकाल". ३० सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ a b "रशिया २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ सिंगापूर ग्रांप्री
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१८ जपानी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ रशियन ग्रांप्री
रशियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ रशियन ग्रांप्री

h