Jump to content

२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री

अमेरिका २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
फॉर्म्युला वन पिरेली २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १८वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट ऑफ द अमेरीकाज
दिनांकऑक्टोबर २२, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन पिरेली २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
शर्यतीचे_ठिकाण सर्किट ऑफ द अमेरीकाज
ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.५१३ कि.मी. (३.४२६ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३०८.४०५ कि.मी. (१९१.६३४ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:३२.२३७
जलद फेरी
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ४० फेरीवर, १:३७.३९२
विजेते
पहिलाफिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
तिसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ जपानी ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ मेक्सिकन ग्रांप्री
युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
पुढील शर्यत२०१९ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎


२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन पिरेली २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२ ऑक्टोबर २०१८ रोजी ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स येथील सर्किट ऑफ द अमेरीकाज येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १८वी शर्यत आहे.

५६ फे‍ऱ्यांची ही शर्यत किमी रायकोन्नेन ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३४.१३०१:३३.४८० १:३२.२३७
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:३४.५६९ १:३३.०७९ १:३२.२९८
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:३४.७०३ १:३२.८८४१:३२.३०७
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३४.५१८ १:३३.७०२ १:३२.६१६
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३४.७५५ १:३४.१८५ १:३३.४९४
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३४.८७६ १:३४.५२२ १:३४.१४५
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:३४.९३२ १:३४.५६४ १:३४.२१५
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३४.८९२ १:३४.४१९ १:३४.२५०
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३५.०६९ १:३४.२५५ १:३४.४२०
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३५.१९३ १:३४.५२५ १:३४.५९४ १०
११ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:३४.८९१ १:३४.५६६ ११
१२ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३४.९७२ १:३४.७३२ १२
१३ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:३४.८५० वेळ नोंदवली नाही. १९
१४ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३५.२०६ वेळ नोंदवली नाही. २०
१५ ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३४.७६६ वेळ नोंदवली नाही. १८
१६ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३५.२९४ १३
१७ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३५.३६२ १४
१८ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३५.४८० १५
१९ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३५.५३६ १६
२० बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३५.७३५ १७
१०७% वेळ: १:४०.७१९
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - सेबास्टियान फेटेल received a three-place grid penalty for failing to slow sufficiently during a red flag period in Free Practice १.
  • ^२ - पियरे गॅस्ली received a ३५-place grid penalty for exceeding his quota of power unit elements.
  • ^३ - ब्रँड्न हार्टले received a ४०-place grid penalty: ३५ places for exceeding his quota of power unit elements and ५ places for an unscheduled gearbox change.
  • ^४ - मॅक्स व्हर्सटॅपन received a five-place grid penalty for an unscheduled gearbox change.

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी५६ १:३४:१८.६४३ २५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५६ +१.२८१ १८ १८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५६ +२.३४२ १५
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी५६ +१८.२२२ १२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ५६ +२४.७४४ १०
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१५६ +१:२७.२१०
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियररेनोल्ट एफ१५६ +१:३४.९९४ ११
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५६ +१:४१.०८० १०
२८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टलेस्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१५५ +१ फेरी २०
१० स्वीडन मार्कस एरिक्सनसॉबर-स्कुदेरिआ फेरारी५५ +१ फेरी १६
११ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५५ +१ फेरी १७
१२ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५५ +१ फेरी १९
१३ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५५ +१ फेरी १४
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५४ +२ फेऱ्या १५
मा. १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ३१ टक्कर
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर गाडी खराब झाली
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी टक्कर
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ टक्कर १३
अ.घो. ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ इंधन गळती
अ.घो. २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५६ इंधन गळती१२
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - एस्टेबन ओकन originally finished eighth, but was disqualified for exceeding fuel flow limits on फेरी १.
  • ^२ - केविन मॅग्नुसेन originally finished ninth, but was disqualified for consuming more than १०५ kg of fuel during the race.

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३४६
जर्मनी सेबास्टियान फेटेल२७६
फिनलंड किमी रायकोन्नेन२२१
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २१७
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन१९१
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ५६३
इटली स्कुदेरिआ फेरारी ४९७
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ३३७
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १०६
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ८४
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन पिरेली २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ - पात्रता फेरी निकाल". २० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "२०१८ फॉर्म्युला वन युनायटेड स्टेट्स ग्रांप्री - निकाल".
  3. ^ "फॉर्म्युला वन पिरेली २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ - निकाल". २१ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b "युनायटेड स्टेट्स २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ जपानी ग्रांप्री
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१८ मेक्सिकन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
युनायटेड स्टेट्स ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎