Jump to content

२०१८ बेल्जियम ग्रांप्री

बेल्जियम २०१८ बेल्जियम ग्रांप्री
फॉर्म्युला वन २०१८ जॉनी वॉकर बेल्जियम ग्रांप्री
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १३वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस
दिनांकऑगस्ट २६, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन २०१८ जॉनी वॉकर बेल्जियम ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस
बेल्जियम
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
७.००४ कि.मी. (४.३५२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ४४ फेर्‍या, ३०८.०५२ कि.मी. (१९१.४१५ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:५८.१७९
जलद फेरी
चालकफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ३२ फेरीवर, १:४६.२८६
विजेते
पहिलाजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ हंगेरियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ इटालियन ग्रांप्री
बेल्जियम ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ बेल्जियम ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ बेल्जियम ग्रांप्री


२०१८ बेल्जियम ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन २०१८ जॉनी वॉकर बेल्जियम ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २६ ऑगस्ट २०१८ रोजी बेल्जियम येथील सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १३वी शर्यत आहे.

४४ फे‍ऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:४२.९७७ १:४१.५५३ १:५८.१७९
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:४३.०३५ १:४१.५०११:५८.९०५
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ[note १]१:४४.००३ १:४३.३०२ २:०१.८५१
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ[note १]१:४४.००४ १:४३.०१४ २:०१.८९४
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:४३.५९७ १:४३.०४२ २:०२.१२२
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:४२.५८५१:४१.५३३ २:०२.६७१
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:४३.१९९ १:४२.५५४ २:०२.७६९
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:४३.६०४ १:४३.१२६ २:०२.९३९
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:४३.८३४ १:४३.३२० २:०४.९३३
१० ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:४२.८०५ १:४२.१९१ वेळ नोंदवली नाही. १७
११ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:४४.२२१ १:४३.८४४ १०
१२ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:४४.१५३ १:४३.८६५ ११
१३ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:४३.६५४ १:४४.०६२ १२
१४ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:४३.८४६ १:४४.३०१ १३
१५ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:४४.१४५ वेळ नोंदवली नाही. १८
१६ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:४४.४८९ १९
१७ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:४४.९१७ १४
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:४४.९९८ १५
१९ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:४५.१३४ १६
२० बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:४५.३०७ २०
१०७% वेळ: १:४९.७६५
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - वालट्टेरी बोट्टास, निको हल्केनबर्ग, कार्लोस सेनज जुनियर and स्टॉफेल वांडोर्ने all received a ३०-place grid penalty for exceeding their quota of power unit elements.

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी४४ १:२३:३४.४७६ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ४४ +११.०६१ १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर४४ +३१.३७२ १५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ४४ +१:०८.६०५१७ १२
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ[note १]४४ +१:११.०२३ १०
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ[note १]४४ +१:१९.५२०
फ्रान्स रोमन ग्रोस्जीनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी४४ +१:२५.९५३
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी४४ +१:२७.६३९
१० फ्रान्स पियरे गॅस्लीस्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१४४ +१:४५.८९२ १०
१० स्वीडन मार्कस एरिक्सनसॉबर-स्कुदेरिआ फेरारी४३ +१ फेरी १३
११ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ४३ +१ फेरी १९
१२ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ४३ +१ फेरी १५
१३ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ४३ +१ फेरी १६
१४ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ४३ +१ फेरी ११
१५ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ४३ +१ फेरी २०
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २८ टक्कर
मा. फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी टक्कर
मा. १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी टक्कर १२
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ टक्कर १४
मा. २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ टक्कर १८
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - वालट्टेरी बोट्टास received a ५-second time penalty for causing a collision with सेर्गेई सिरोटकिन.

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २३१
जर्मनी सेबास्टियान फेटेल२१४
फिनलंड किमी रायकोन्नेन१४६
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १४४
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन१२०
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३७५
इटली स्कुदेरिआ फेरारी ३६०
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २३८
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ८२
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७६
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. बेल्जियम ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला १ २०१८ जॉनी वॉकर बेल्जियम ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". २५ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फॉर्म्युला १ २०१८ जॉनी वॉकर बेल्जियम ग्रांप्री - निकाल". २६ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b "बेल्जियम २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ हंगेरियन ग्रांप्री
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१८ इटालियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ बेल्जियम ग्रांप्री
बेल्जियम ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ बेल्जियम ग्रांप्री


चुका उधृत करा: "note" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="note"/> खूण मिळाली नाही.