Jump to content

२०१८ फिफा विश्वचषक

२०१८ फिफा विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देशरशिया ध्वज रशिया
तारखाजून १४जुलै १५
संघ संख्या ३२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ १२ (११ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता

{{देश माहिती फ्रान्सचा ध्वज फ्रान्स | country flaglink | variant = | size = | नाव = | altlink = फुटबॉल संघ | altvar = football

}} (2 वेळा)

२०१८ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची २१वी आवृत्ती असेल. ही स्पर्धा जून १४ ते जुलै १५, २०१८ दरम्यान रशिया देशामध्ये खेळवली जाईल. रशिया तसेच पूर्व युरोपात विश्वचषकाचे आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ असेल. २ डिसेंबर २०१० रोजी झ्युरिक येथे झालेल्या फिफाच्या बैठकीमध्ये रशियाला यजमानपदासाठी निवडले गेले.

पात्रता

यजमान रशियासह जगातील इतर ३१ संघ ह्या स्पर्धेत सहभाग घेतील. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व २१० सदस्य राष्ट्रांनी पात्रता फेरीमध्ये भाग घेतला. झिंबाब्वे व इंडोनेशिया संघांना पात्रता फेरी खेळण्याअगोदरच बाद करण्यात आले. पात्रता फेरी १२ मार्च २०१५ ते १५ नोव्हेंबर २०१७ ह्या तब्बल २ वर्षे ९ महिन्यांच्या काळात खेळवली गेली ज्यामध्ये रशियाखेरीज इतर सर्व संघांना उतरावे लागले. पात्रता फेरीचे एकूण ८७२ सामने खेळवण्यात आले ज्यांमधून ३१ संघांना मुख्य विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळाला. ह्यांपैकी २० संघ २०१४ सालच्या स्पर्धेत खेळले होते. आईसलँड व पनामा ह्या देशांनी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच प्रवेश मिळवला तर इटलीनेदरलँड्स ह्या दिग्गज युरोपीय संघांवर पात्रता फेरीतच पराभवाची नामुष्की ओढवली. तसेच घाना व आयव्हरी कोस्ट ह्या बलाढ्य आफ्रिकन संघांना देखील पात्रता मिळवण्यात अपयश आले.

  स्पर्धेसाठी पात्र ठरलेले संघ
  पात्रता मिळवण्यात अपयश
  स्पर्धा खेळण्याआधीच हकालपट्टी
  फिफाचे सदस्य नाहीत
संघ पात्रतेचा निकष पात्रता तारीख आजवर कितवी
पात्रता
अखेरची
पात्रता
सलग
किती वेळा
पात्रता
मागील सर्वोत्तम
प्रदर्शन
रशियाचा ध्वज रशियायजमान2 डिसेंबर 2010११वी20142चौथे स्थान (1966)
ब्राझीलचा ध्वज ब्राझीलकॉन्मेबॉल साखळी फेरी विजयी28 मार्च 2017२१वी201421विजयी (1958, 1962, 1970, 1994, 2002)
इराणचा ध्वज इराणए.एफ.सी. तिसरी फेरी गट A विजयी12 जून 2017५वी20142साखळी फेरी (1978, 1998, 2006, 2014)
जपानचा ध्वज जपानए.एफ.सी. तिसरी फेरी गट B विजयी31 ऑगस्ट 2017६वी20146१६ संघांची फेरी (2002, 2010)
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोकॉन्ककॅफ पाचवी फेरी विजयी1 सप्टेंबर 2017१६वी20147उपांत्यपूर्व फेरी (1970, 1986)
बेल्जियमचा ध्वज बेल्जियमयुएफा गट ह विजयी3 सप्टेंबर 2017१३वी20142चौथे स्थान (1986)
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरियाए.एफ.सी. तिसरी फेरी गट A उपविजयी5 सप्टेंबर 2017१०वी20149चौथे स्थान (2002)
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाए.एफ.सी. तिसरी फेरी गट B उपविजयी5 सप्टेंबर 2017५वी20061१६ संघांची फेरी (1994)
जर्मनीचा ध्वज जर्मनीयुएफा गट C विजयी5 ऑक्टोबर 2017१९वी201417विजयी (1954, 1974, 1990, 2014)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडयुएफा गट F विजयी5 ऑक्टोबर 2017१५वी20146विजयी (1966)
स्पेनचा ध्वज स्पेनयुएफा गट G विजयी6 ऑक्टोबर 2017१५वी201411विजयी (2010)
नायजेरियाचा ध्वज नायजेरियासी.ए.एफ. तिसरी फेरी गट B विजयी7 ऑक्टोबर 2017६वी20143१६ संघांची फेरी (1994, 1998, 2014)
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकाकॉन्ककॅफ पाचवी फेरी उपविजयी7 ऑक्टोबर 20175th20142उपांत्यपूर्व फेरी (2014)
पोलंडचा ध्वज पोलंडयुएफा गट E विजयी8 ऑक्टोबर 2017८वी20061तिसरे स्थान (1974, 1982)
इजिप्तचा ध्वज इजिप्तकॅफ तिसरी फेरी गट E विजयी8 ऑक्टोबर 2017३री19901पहिली फेरी (1934), साखळी फेरी (1990)
आइसलँडचा ध्वज आइसलँडयुएफा गट I विजयी9 ऑक्टोबर 2017पहिली1
सर्बियाचा ध्वज सर्बियायुएफा गट D विजयी9 ऑक्टोबर 2017१२वी20101चौथे स्थान (1930, 1962)
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालयुएफा गट B विजयी10 ऑक्टोबर 2017७वी20145तिसरे स्थान (1966)
फ्रान्सचा ध्वज फ्रान्सयुएफा गट A विजयी10 ऑक्टोबर 2017१५वी20146विजयी (1998)
उरुग्वेचा ध्वज उरुग्वेकॉन्मेबॉल साखळी फेरी उपविजयी10 ऑक्टोबर 2017१३वी20143विजयी (1930, 1950)
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाकॉन्मेबॉल साखळी फेरी तिसरे स्थान10 ऑक्टोबर 2017१७वी201412विजयी (1978, 1986)
कोलंबियाचा ध्वज कोलंबियाकॉन्मेबॉल साखळी फेरी चौथे स्थान10 ऑक्टोबर 2017६वी20142उपांत्यपूर्व फेरी (2014)
पनामाचा ध्वज पनामाकॉन्ककॅफ पाचवी फेरी तिसरे स्थान10 ऑक्टोबर 2017पहिली1
सेनेगालचा ध्वज सेनेगालसी.ए.एफ. तिसरी फेरी गट D विजयी10 नोव्हेंबर 2017दुसरी20021उपांत्यपूर्व फेरी (2002)
मोरोक्कोचा ध्वज मोरोक्कोसी.ए.एफ. तिसरी फेरी गट C विजयी11 नोव्हेंबर 2017५वी19981१६ संघांची फेरी (1986)
ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसियासी.ए.एफ. तिसरी फेरी गट A विजयी11 नोव्हेंबर 2017५वी20061साखळी फेरी (1978, 1998, 2002, 2006)
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडयुएफा दुसरी फेरी विजयी12 नोव्हेंबर 2017११वी20144उपांत्यपूर्व फेरी (1934, 1938, 1954)
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियायुएफा दुसरी फेरी विजयी12 नोव्हेंबर 2017५वी20142तिसरे स्थान (1998)
स्वीडनचा ध्वज स्वीडनयुएफा दुसरी फेरी विजयी13 नोव्हेंबर 2017१२वी20061उपविजयी (1958)
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कयुएफा दुसरी फेरी विजयी14 नोव्हेंबर 2017५वी20101उपांत्यपूर्व फेरी (1998)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकॉन्ककॅफ वि. ए.एफ.सी. बाद फेरी सामना विजयी15 नोव्हेंबर 2017५वी20144१६ संघांची फेरी (2006)
पेरूचा ध्वज पेरूओ.एफ.सी. वि. कॉन्मेबॉल बाद फेरी सामना विजयी15 नोव्हेंबर 2017५वी19821उपांत्यपूर्व फेरी (1970), Second round (1978)

अंतिम संघ

1 2 3 4
गट A रशियाचा ध्वज रशिया सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया इजिप्तचा ध्वज इजिप्त उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
गट B पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल स्पेनचा ध्वज स्पेन मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को इराणचा ध्वज इराण
गट C फ्रान्सचा ध्वज फ्रान्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियापेरूचा ध्वज पेरू डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
गट D आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना आइसलँडचा ध्वज आइसलँड क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
गट E ब्राझीलचा ध्वज ब्राझील स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका सर्बियाचा ध्वज सर्बिया
गट F जर्मनीचा ध्वज जर्मनी मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको स्वीडनचा ध्वज स्वीडन दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
गट G बेल्जियमचा ध्वज बेल्जियम पनामाचा ध्वज पनामा ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
गट H पोलंडचा ध्वज पोलंड सेनेगालचा ध्वज सेनेगाल कोलंबियाचा ध्वज कोलंबिया जपानचा ध्वज जपान

मैदाने

रशियाच्या खालील ११ शहरांमधील १२ मैदानांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जातील. ह्यांपैकी बव्हंशी मैदाने नवी बांधली जात आहेत तर काही जुन्या मैदानांची डागडुजी करण्यात येत आहे.

मॉस्कोसेंट पीटर्सबर्गकालिनिनग्राद
लुझनिकी स्टेडियमऑत्क्रितिये अरेनाक्रेस्तॉव्स्की स्टेडियमकालिनिनग्राद स्टेडियम
आसनक्षमता: 89,318
(सुधारणा)
आसनक्षमता: 46,990
आसनक्षमता: 69,501
आसनक्षमता: 45,015
(नवे स्टेडियम)
कझाननिज्नी नॉवगोरोद
कझान अरेना निज्नी नॉवगोरोद स्टेडियम
आसनक्षमता: 45,105[]
आसनक्षमता: 44,899
(नवे स्टेडियम)
समारा वोल्गोग्राद
समारा अरेना
(नवे स्टेडियम)
वोल्गोग्राद अरेना
(पुनर्बांधणी)
आसनक्षमता: 44,918आसनक्षमता: 45,015
सारान्स्करोस्तोव दॉनसोत्शीयेकातेरिनबुर्ग
मोर्दोव्हिया अरेना
(नवे स्टेडियम)
रोस्तोव अरेना
(नवे स्टेडियम)
फिश्त ऑलिंपिक स्टेडियमसेंट्रल स्टेडियम
(सुधारणा)
आसनक्षमता: 45,015आसनक्षमता: 43,702आसनक्षमता: 47,659आसनक्षमता: 44,130

सामने

साखळी फेरी

खाली दर्शवलेल्या सर्व वेळा स्थानिक प्रमाणवेळेनुसार असतील.

गट अ

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 3 3 0 0 5 0 +5 9
रशियाचा ध्वज रशिया 3 2 0 1 8 4 +4 6
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया 3 1 0 2 2 7 −5 3
इजिप्तचा ध्वज इजिप्त 3 0 0 3 2 6 −4 0


गट ब

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
स्पेनचा ध्वज स्पेन 3 1 2 0 6 5 +1 5
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 3 1 2 0 5 4 +1 5
इराणचा ध्वज इराण 3 1 1 1 2 2 0 4
मोरोक्कोचा ध्वज मोरोक्को 3 0 1 2 2 4 −2 1


गट क

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स 3 2 1 0 3 1 +2 7
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क 3 1 2 0 2 1 +1 5
पेरूचा ध्वज पेरू 3 1 0 2 2 2 0 3
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया3 0 1 2 2 5 −3 1


गट ड

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया 3 3 0 0 7 1 +6 9
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 3 1 1 1 3 5 −2 4
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 3 1 0 2 3 5 −2 3
आइसलँडचा ध्वज आइसलँड 3 0 1 2 2 5 −3 1


गट इ

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
ब्राझीलचा ध्वज ब्राझील 3 2 1 0 5 1 +4 7
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड 3 1 2 0 5 4 +1 5
सर्बियाचा ध्वज सर्बिया 3 1 0 2 2 4 −2 3
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका 3 0 1 2 2 5 −3 1


गट फ

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
स्वीडनचा ध्वज स्वीडन 3 2 0 1 5 2 +3 6
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 3 2 0 1 3 4 −1 6
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया 3 1 0 2 3 3 0 3
जर्मनीचा ध्वज जर्मनी 3 1 0 2 2 4 −2 3


गट ग

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम 3 3 0 0 9 2 +7 9
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 3 2 0 1 8 3 +5 6
ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया 3 1 0 2 5 8 −3 3
पनामाचा ध्वज पनामा 3 0 0 3 2 11 −9 0


गट ह

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया 3 2 0 1 5 2 +3 6
जपानचा ध्वज जपान 3 1 1 1 4 4 0 4
सेनेगालचा ध्वज सेनेगाल 3 1 1 1 4 4 0 4
पोलंडचा ध्वज पोलंड 3 1 0 2 2 5 −3 3


बाद फेरी

साचा:२०१८ फिफा विश्वचषक बाद फेरी

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Вместимость футбольного стадиона Казани к ЧМ могут увеличить до 60 тыс. мест" (Russian भाषेत). Tatar-inform.ru. 27 December 2010. 8 ऑक्टोबर 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)