२०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका
२०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | झिम्बाब्वे | ||||||||
संघनायक | ||||||||||
ॲरन फिंच | सरफराज अहमद | हॅमिल्टन मासाकाद्झा | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
ॲरन फिंच (३०६) | फखर झमान (२७८) | सोलोमन मायर (२१२) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
अँड्रु टाय (१२) | मोहम्मद आमिर (५)<>शदाब खान (५) | ब्लेसिंग मुझाराबानी (५) |
२०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा जुलै २०१८ मध्ये झिम्बाब्वे येथे झाली. यात यजमान झिम्बाब्वेसह ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान संघांनी भाग घेतला. स्पर्धेतील सर्व सामने हरारेतील हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळविण्यात आले.
अंतिम सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिका जिंकली.
गुणफलक
संघ | खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | +0.000 |
पाकिस्तान | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | +0.000 |
झिम्बाब्वे | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | +0.000 |
साखळी सामने
१ली ट्वेंटी२०
पाकिस्तान १८२/४ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १०८ (१७.५ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : तरीसाई मुसाकांडा आणि जॉन न्यूंब (झि)
- शोएब मलिक (पाक) ने २,००० टी२० धावा पूर्ण केल्या. असं करणारा तो जगातला तिसरा खेळाडू ठरला.
- या विजयानंतर, कर्णधाराच्या रूपात २० सामने जिंकल्यानंतर सरफराज अहमद हा पाकिस्तानचा टी२०त सर्वात यशस्वी कर्णधार बनला.
२री ट्वेंटी२०
पाकिस्तान ११६ (१९.५ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया ११७/१ (१०.५ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- शोएब मलिक (पाक) १०० ट्वेंटी२० सामने खेळणारा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
३री ट्वेंटी२०
ऑस्ट्रेलिया २२९/२ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १२९/९ (२० षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी
- ॲरन फिंचने (ऑ) ट्वेंटी२०त वैयक्तीत सर्वोच्च धावा केल्या (१७२).
- ॲरन फिंच आणि डार्सी शॉर्ट यांनी ट्वेंटी२०त सर्वाधीक धावांची भागीदारी रचली (२२३).
- धावांच्या बाबतीत, ट्वेंटी२०त ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय.
४थी ट्वेंटी२०
झिम्बाब्वे १६२/४ (२० षटके) | वि | पाकिस्तान १६३/३ (१९.१ षटके) |
सोलोमन मायर ९४ (६३) हुसैन तलत १/१० (१ षटक) |
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
५वी ट्वेंटी२०
पाकिस्तान १९४/७ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १४९/७ (२० षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
६वी ट्वेंटी२०
झिम्बाब्वे १५१/९ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १५४/५ (१९.५ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
- ब्रँडन मावुटा (झि) आणि जॅक विल्डरमथ (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
अंतिम सामना
ऑस्ट्रेलिया १८३/८ (२० षटके) | वि | पाकिस्तान १८७/४ (१९.२ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- साहिबजादा फरहान (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- ट्वेंटी२०त पाकिस्तानचा सर्वात यशस्वी पाठलाग.