Jump to content

२०१८ जपानी ग्रांप्री

जपान २०१८ जपानी ग्रांप्री
फॉर्म्युला वन २०१८ हॉन्डा जपानी ग्रांप्री
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १७वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सुझुका सर्किट
दिनांकऑक्टोबर ७, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन २०१८ हॉन्डा जपानी ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स
सुझुका, जपान
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.८०७ कि.मी. (३.६०८ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०७.४७१ कि.मी. (१९१.०५३ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:२७.७६०
जलद फेरी
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५३ फेरीवर, १:३२.३१८
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसराफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ रशियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
जपानी ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ जपानी ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ जपानी ग्रांप्री


२०१८ जपानी ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन २०१८ हॉन्डा जपानी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ७ ऑक्टोबर २०१८ रोजी सुझुका, जपान येथील सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १७वी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२८.७०२१:२८.०१७ १:२७.७६०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२९.२९७ १:२७.९८७१:२८.०५९
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२९.४८० १:२८.८४९ १:२९.०५७
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:२९.६३१ १:२८.५९५ १:२९.५२१
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२९.७२४ १:२९.६७८ १:२९.७६१
२८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३०.२४८ १:२९.८४८ १:३०.०२३
१० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:३०.१३७ १:२९.८१० १:३०.०९३
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२९.८९९ १:२९.५३८ १:३०.१२६ ११
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:२९.०४९ १:२८.२७९ १:३२.१९२
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३०.२४७ १:२९.५६७ १:३७.२२९
११ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२९.७०६ १:२९.८६४ १०
१२ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३०.२१९ १:३०.२२६ १२
१३ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:३०.२३६ १:३०.४९० १३
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३०.३१७ १:३०.७१४ १४
१५ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२९.८०६ वेळ नोंदवली नाही. १५
१६ २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:३०.३६१ १६
१७ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३०.३७२ १७
१८ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३०.५७३ १८
१९ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३१.०४१ १९
२० स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३१.२१३ २०
१०७% वेळ: १:३४.९११
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - एस्टेबन ओकन received a three-place grid penalty for failing to slow sufficiently during a red flag period in FP३.
  • ^२ - मार्कस एरिक्सन received a १५-place grid penalty: १० places for change his power unit and ५ places for an unscheduled gearbox change.

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५३ १:२७:१७.०६२ २५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ५३ +१२.९१९ १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५३ +१४.२९५ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५३ +१९.४९५ १५ १२
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी ५३ +५०.९९८ १०
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी ५३ +१:०९.८७३
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५३ +१:१९.३७९
फ्रान्स रोमन ग्रोस्जीनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी५३ +१:२७.१९८
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनरेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५३ +१:२८.०५५ ११
१० ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियररेनोल्ट एफ१५२ +१ फेरी १३
११ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१५२ +१ फेरी
१२ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी २०
१३ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५२ +१ फेरी
१४ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १८
१५ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १९
१६ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १७
१७ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १४
मा. १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ३८ गाडी खराब झाली१०
मा. २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ ३७ इंजिन खराब झाले १६
मा. २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी टक्कर१२
संदर्भ:[]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३३१
जर्मनी सेबास्टियान फेटेल२६४
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २०७
फिनलंड किमी रायकोन्नेन१९६
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन१७३
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ५३८
इटली स्कुदेरिआ फेरारी ४६०
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ३१९
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ९२
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ८४
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. जपानी ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन २०१८ हॉन्डा जपानी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". ६ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फॉर्म्युला वन २०१८ हॉन्डा जपानी ग्रांप्री - निकाल". ७ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b "जपान २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ रशियन ग्रांप्री
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
मागील शर्यत:
२०१७ जपानी ग्रांप्री
जपानी ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ जपानी ग्रांप्री