Jump to content

२०१८ ग्लोबल टी२० कॅनडा

२०१८ ग्लोबल टी२० कॅनडा
व्यवस्थापक कॅनडा क्रिकेट
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमानकॅनडा कॅनडा
सहभाग
सामने २२
(नंतर) २०१९ →

साखळी फेरी

राऊंड १

२८ जून २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
व्हँकूवर नाईट्स
२२७/४ (२० षटके)
वि
टोरंटो नॅशनल्स
२३१/४ (१९.२ षटके)
इव्हिन लुईस ९६ (५५)
निखिल दत्त २/२६ (४ षटके)
अँटॉन डेव्हसिच ९२* (४४)
साद बीन जफर १/२५ (२ षटके)
टोराँटो नॅशनल्स ६ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी
मेपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी, ऑन्टारियो
पंच: रॉजर डिल (बर्म्युडा) आणि पॅट्रिक गस्टर्ड (विं)
सामनावीर: अँटॉन डेव्हसिच (टोराँटो नॅशनल्स)
  • नाणेफेक : टोराँटो नॅशनल्स, गोलंदाजी
  • नवीद अहमद आणि उमैर घानी (टोरंटो नॅशनल्स) या दोघांनी टी२० पदार्पण केले.

२९ जून २०१८
१६:०० (दि/रा)
धावफलक
विनीपेग्स हॉक्स
२०३/४ (२० षटके)
वि
मॉनट्रीयल टायगर्स
१५७ (१८.५ षटके)
बेन मॅकडरमौट ६८ (४६)
लसिथ मलिंगा २/१९ (४ षटके)
सिकंदर रझा ३० (१३)
ड्वेन ब्राव्हो ३/२४ (४ षटके)
विनीपेग्स हॉक्स ४६ धावांनी विजयी
मेपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी, ऑन्टारियो
पंच: अरनॉल्ड मॅड्डेला (कॅ) आणि लेजली रेफर (विं)
  • नाणेफेक : मॉनट्रीयल टायगर्स, गोलंदाजी