Jump to content

२०१८ कॅनेडियन ग्रांप्री

कॅनडा २०१८ कॅनेडियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१८
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ७वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट गिलेस विलेनेउ
दिनांकजून १०, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१८
शर्यतीचे_ठिकाण सर्किट गिलेस विलेनेउ
माँत्रियाल, कॅनडा
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
४.३६१ कि.मी. (२.७१० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६८ फेर्‍या, २९६.५४८ कि.मी. (१८४.२६६ मैल)
पोल
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:१०.७६४
जलद फेरी
चालकनेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
वेळ ६५ फेरीवर, १:१३.८६४
विजेते
पहिलाजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसराफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ मोनॅको ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ फ्रेंच ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ कॅनेडियन ग्रांप्री


२०१८ कॅनेडियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० जून २०१८ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची सातवी शर्यत आहे.

६८ फे‍ऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:११.७१०१:११.५२४ १:१०.७६४
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:११.९५० १:११.५१४ १:१०.८५७
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१२.००८ १:११.४७२ १:१०.९३७
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:११.८३५ १:११.७४० १:१०.९९६
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:११.७२५ १:११.६२० १:११.०९५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१२.४५९ १:११.४३४१:११.११६
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:१२.७९५ १:११.९१६ १:११.९७३
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१२.५७७ १:१२.१४१ १:१२.०८४
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:१२.६८९ १:१२.०९७ १:१२.१६८
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१२.७०२ १:१२.३९५ १:१२.६७१ १०
११ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१२.६८० १:१२.६०६ ११
१२ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:१२.५८७ १:१२.६३५ १२
१३ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१२.९४५ १:१२.६६१ १३
१४ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१२.९७९ १:१२.८५६ १४
१५ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१२.९९८ १:१२.८६५ १५
१६ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१३.०४७ १९
१७ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१३.५९० १६
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१३.६४३ १७
१९ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१४.५९३ १८
१०७% वेळ: १:१६.७२९
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी वेळ नोंदवली नाही. २०
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - पियरे गॅस्ली received a ten-place grid penalty for his power unit change.
  • ^२ - रोमन ग्रोस्जीन failed to set a फेरी time during qualifying. He was allowed to race at the stewards' discretion.[]

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी६८ १:२८:३१.३७७ २५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ६८ +७.३७६ १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर६८ +८.३६० १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर६८ +२०.८९२ १२
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ६८ +२१.५५९ १०
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी६८ +२७.१८४
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१६७ +१ फेरी
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियररेनोल्ट एफ१६७ +१ फेरी
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ६७ +१ फेरी
१० १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी६७ +१ फेरी १३
११ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१६७ +१ फेरी १९
१२ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६७ +१ फेरी २०
१३ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६७ +१ फेरी ११
१४ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६७ +१ फेरी १०
१५ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६६ +२ फेऱ्या १८
१६ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६६ +२ फेऱ्या १५
१७ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६६ +२ फेऱ्या १७
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ४० गाडी खराब झाली १४
मा. २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१टक्कर १२
मा. १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ टक्कर १६
संदर्भ:[][]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल१२१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १२०
फिनलंड वालट्टेरी बोट्टास ८६
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ८४
फिनलंड किमी रायकोन्नेन६८
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २०६
इटली स्कुदेरिआ फेरारी १८९
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १३४
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ५६
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ४०
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. कॅनेडियन ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b "फॉर्म्युला १ ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१८ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "२०१८ कॅनेडियन ग्रांप्री - निकाल".
  3. ^ "फॉर्म्युला १ ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१८ - निकाल".
  4. ^ a b "कॅनडा २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ मोनॅको ग्रांप्री
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१८ फ्रेंच ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ कॅनेडियन ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ कॅनेडियन ग्रांप्री