Jump to content

२०१८ अबु धाबी ग्रांप्री

संयुक्त अरब अमिराती २०१८ अबु धाबी ग्रांप्री
फॉर्म्युला वन २०१८ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी २१वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
यास मरिना सर्किट
दिनांकनोव्हेंबर २५, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन २०१८ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण यास मरिना सर्किट
अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.५५४ कि.मी. (३.४५१ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५५ फेर्‍या, ३०५.३५५ कि.मी. (१८९.७३९ मैल)
पोल
चालकयुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:३४.७९४
जलद फेरी
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५४ फेरीवर, १:४०.८६७
विजेते
पहिलायुनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरानेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
अबु धाबी ग्रांप्री
मागील शर्यत२०१७ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत२०१९ अबु धाबी ग्रांप्री


२०१८ अबु धाबी ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन २०१८ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी अबु धाबी येथील यास मरिना सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची २१वी व शेवटची शर्यत आहे.

५५ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३६.८२८ १:३५.६९३१:३४.७९४
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३६.७८९ १:३६.३९२ १:३४.९५६
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:३६.७७५१:३६.३४५ १:३५.१२५
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:३७.०१० १:३६.७३५ १:३५.३६५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३७.११७ १:३६.९६४ १:३५.४०१
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३७.१९५ १:३६.१४४ १:३५.५८९
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३७.५७५ १:३६.७३२ १:३६.१९२
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.१२४ १:३६.५८० १:३६.२३७
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३६.९३६ १:३६.८१४ १:३६.५४०
१० २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ १:३७.५६९ १:३६.६३० १:३६.५४२ १०
११ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:३७.७५७ १:३६.९८२ ११
१२ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६१९ १:३७.१३२ १२
१३ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३७.९३४ १:३७.३०९ १३
१४ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३७.२५५ १:३७.५४१ १४
१५ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३७.८९० १:३७.७४३ १५
१६ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३७.९९४ १६
१७ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ११:३८.१६६ १७
१८ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३८.५७७ १८
१९ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३८.६३५ १९
२० १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३८.६८२ २०
१०७% वेळ: १:४३.५४९
संदर्भ:[]

मुख्य शर्यत

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५५ १:३९:४०.३८२ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी ५५ +२.५८१ १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५५ +१२.७०६ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डोरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५५ +१५.३७९ १२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ५५ +४७.९५७ १०
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियररेनोल्ट एफ१५५ +१:१२.५४८ ११
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्कसॉबर-स्कुदेरिआ फेरारी५५ +१:३०.७८९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझरेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५५ +१:३१.२७५ १४
फ्रान्स रोमन ग्रोस्जीनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी५४ +१ फेरी
१० २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेनहास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी५४ +१ फेरी १३
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५४ +१ फेरी१५
१२ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५४ +१ फेरी १६
१३ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५४ +१ फेरी २०
१४ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५४ +१ फेरी १८
१५ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५४ +१ फेरी १९
मा. १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१४६ इंजिन खराब झाले १७
मा. ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४४ इंजिन खराब झाले
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी २४ गाडी खराब झाली १२
मा. फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी गाडी खराब झाली
मा. २७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट एफ१ टक्कर १०
संदर्भ:[]
तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ४०८
जर्मनी सेबास्टियान फेटेल३२०
फिनलंड किमी रायकोन्नेन२५१
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२४९
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २४७
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ६५५
इटली स्कुदेरिआ फेरारी ५७१
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ४१९
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १२२
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ९३
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. अबु धाबी ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन २०१८ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". २४ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फॉर्म्युला वन २०१८ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री - निकाल". २५ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b "अबु धाबी २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री
२०१८ हंगामपुढील शर्यत:
२०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ अबु धाबी ग्रांप्री
अबु धाबी ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१९ अबु धाबी ग्रांप्री