Jump to content

२०१८-१९ रणजी करंडक

रणजी ट्रॉफी, २०१८-१९
तारीख १ नोव्हेंबर २०१८ – ६ फेब्रुवारी २०१९
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम श्रेणी
स्पर्धा प्रकार साखळी फेरी व बाद फेरी
यजमानभारत भारत
विजेतेविदर्भ (२ वेळा)
सहभाग ३७
सामने १५१
सर्वात जास्त धावा मिलिंदकुमार (१,३३१)
सर्वात जास्त बळी आशुतोष अमन (६८)
← २०१७-१८ (आधी)(नंतर) २०१९-२० →

रणजी ट्रॉफी, २०१८-१९ भारतामधील रणजी करंडकातील ८५वी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत ८ नवे राज्य पदार्पण करतील. विदर्भ मागील स्पर्धेतील विजेता आहे.

ही स्पर्धा भारतातील ३७ प्रथम श्रेणी दर्जा असणाऱ्या संघांमध्ये (राज्य) १ नोव्हेंबर २०१८ पासून २०१८-१९ रणजी ट्रॉफीआधी होईल. एप्रिल २०१८ मध्ये बीसीसीआयने बिहारवरील बंदी काढून बिहारला स्पर्धेत पुन्हा स्थान देऊन संघांची संख्या २९ पर्यंत नेली. परंतु जुलै २०१८ मध्ये बीसीसीआयने ८ नवे राज्य - अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, पुद्दुचेरी, सिक्कीम व उत्तराखंड हे स्पर्धेत पदार्पण करतील.

सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:

  • गट अ - ९ संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट ब - ९ संघ (अव्वल ३ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट क - १० संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • प्लेट गट - ९ संघ (८ नवे) (अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र)

गट फेरी

अ गट

संघ
खेविगुणधावगती
बडोदा+०.०००
छत्तीसगड +०.०००
गुजरात०.०००
कर्नाटक०.०००
महाराष्ट्र०.०००
मुंबई०.०००
भारतीय रेल्वे०.०००
सौराष्ट्र०.०००
विदर्भ०.०००

ब गट

संघ
खेविगुणधावगती
आंध्र प्रदेश+०.०००
पश्चिम बंगाल+०.०००
दिल्ली०.०००
हिमाचल प्रदेश०.०००
हैदराबाद०.०००
केरळ०.०००
मध्य प्रदेश०.०००
पंजाब०.०००
तमिळनाडू०.०००

क गट

संघ
खेविगुणधावगती
आसाम+०.०००
गोवा+०.०००
हरियाणा ०.०००
जम्मू आणि काश्मीर०.०००
ओडिशा०.०००
राजस्थान०.०००
भारतीय सेना०.०००
झारखंड०.०००
त्रिपुरा०.०००
उत्तर प्रदेश०.०००

प्लेट गट

संघ
खेविगुणधावगती
बिहार +०.०००
अरुणाचल प्रदेश +०.०००
मणिपूर ०.०००
मेघालय ०.०००
मिझोरम ०.०००
नागालँड ०.०००
पुद्दुचेरी ०.०००
सिक्कीम ०.०००
उत्तराखंड ०.०००