Jump to content

२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश

२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश
तारीख १२ – १९ जानेवारी २०१९
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमानथायलंड थायलंड
विजेतेथायलंडचा ध्वज थायलंड
सहभाग १०
सामने २८
सर्वात जास्त धावासंयुक्त अरब अमिराती ईशा ओझा (२०७)
सर्वात जास्त बळीथायलंड सुलीपोर्न लाओमी (१२)

२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा १२ ते १९ जानेवारी २०१९ दरम्यान थायलंडमध्ये झाली. ह्यात ९ देश व १ 'अ' संघ सामील झाले. स्पर्धेत थायलंड अ महिला हा संघ पण खेळला त्यामुळे त्या सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० नव्हता. थायलंडने अंतिम सामन्यात नेपाळला हरवून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

साखळी सामने

गट 'अ'

संघ
खेविगुणधावगतीनोट्स
नेपाळचा ध्वज नेपाळ+२.०७७उपांत्य फेरीत बढती
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती+४.०३२
मलेशियाचा ध्वज मलेशिया-०.३६७
थायलंड थायलंड अ महिला-२.१४०
Flag of the People's Republic of China चीन-३.९५५
१२ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१२६/५ (२० षटके)
वि
थायलंड थायलंड अ महिला
६५/९ (२० षटके)
कविशा कुमारी ४२ (४२)
सिरीलाक त्रिनारोंग २/११ (३ षटके)
चामईफॉन चायसित्स्रियो १६ (२९)
नमिता डिसुजा ३/११ (४ षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ६१ धावांनी विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: विश्वनंदन कालीदास आणि रामसामी व्यंकटेश
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : थायलंड अ महिला, गोलंदाजी.

१२ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
४८/६ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
४९/० (८.४ षटके)
झांग चांग १३ (३८)
करुणा भंडारी ३/९ (४ षटके)
सिता राणा मगर २४* (२५)
नेपाळचा ध्वज नेपाळ १० गडी आणि ६८ चेंडू राखून विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: नारायण सिवा आणि के.बी. सुरेश
सामनावीर: करुणा भंडारी (नेपाळ)

१३ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
६१ (१९.३ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
६२/४ (१६.२ षटके)
सियो झीन यी १२ (२२)
सरिता मगर ४/११ (३.३ षटके)
रोमा थापा २०* (२४)
जमाहिदया इंतान १/५ (२ षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ ६ गडी आणि २२ चेंडू राखून विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आरिफ अंसारी आणि रामासामी व्यंकटेश
सामनावीर: सरिता मगर (नेपाळ)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, फलंदाजी.
  • सियो झीन यी, नुर नदिराह, नूर अरियाना नत्स्या (म) ममता चौधरी (ने) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१३ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२०३/३ (२० षटके)
वि
Flag of the People's Republic of China चीन
१४ (१० षटके)
ईशा ओझा ८२ (६२)
झांग झियांगसू १/३३ (४ षटके)
हान लिली ४ (१२)
इशानी सेनेविरत्ने ३/० (१ षटक)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १८९ धावांनी विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: विश्वनंदन कालीदास आणि टी. खालीद
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
  • लिउ चांग (चीन), चार्वी भट्ट, आणि वैश्णवी महेश (सं.अ.अ.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • चीनची १४ ही धावसंख्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०तील सर्वात निचांकी धावसंख्या आहे.
  • धावांचा विचार करता, कोणत्याही संघाचा सर्वात मोठा विजय (१८९).

१४ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
९७/२ (२० षटके)
वि
थायलंड थायलंड अ महिला
६३/९ (२० षटके)
सियो झीन यी ३४* (४०)
मनत्स्वी जाठो १/१५ (३ षटके)
रोझनॅन कानोह ११ (३६)
नुर नदिराह ५/२ (४ षटके)
मलेशियाचा ध्वज मलेशिया ३४ धावांनी विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आरिफ अंसारी आणि के.बी सुरेश
सामनावीर: नुर नदिराह (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, फलंदाजी.

१४ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१०५/६ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१०६/४ (१९ षटके)
छाया मुगल ३१ (४३)
करुणा भंडारी १/११ (२ षटके)
सिता राणा मगर ३७ (३५)
चमनी सेनेविरत्ने १/१२ (२ षटके)
नेपाळचा ध्वज नेपाळ ६ गडी आणि ६ चेंडू राखून विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: नारायण सिवा आणि रामासामी व्यंकटेश
सामनावीर: सिता राणा मगर (नेपाळ)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
  • सोनू खडका (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१५ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१६२/२ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
८५/७ (२० षटके)
ईशा ओझा ६७ (५०)
एमिला एलानी १/१३ (२ षटके)
एमिला एलानी २०* (३२)
ईशा ओझा २/१५ (३ षटके)
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ७७ धावांनी विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: रामासामी व्यंकटेश आणि टी. खालीद
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
  • सुरक्षा कोटे (सं.अ.अ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१५ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
६८/८ (२० षटके)
वि
थायलंड थायलंड अ महिला
६९/५ (१८.२ षटके)
झांग यांनलींग १६ (२७)
रोझनॅन कानोह ५/४ (४ षटके)
फनिता माया १९* (२९)
झांग झियांगसू १/८ (४ षटके)
हान लिली १/८ (४ षटके)
थायलंड थायलंड अ महिला ५ गडी आणि १० चेंडू राखून विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आरिफ अंसारी आणि नारायण सिवा
सामनावीर: रोझनॅन कानोह (थायलंड अ)
  • नाणेफेक : चीन महिला, फलंदाजी.

१६ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
थायलंड अ महिला थायलंड
१९ (१५.४ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२०/१ (३.३ षटके)
थॅनचेनॉक फोपलुक ४* (२४)
आरती बिदारी ३/५ (४ षटके)
ममता चौधरी ८ (९)
फनिता माया १/४ (१ षटक)
नेपाळचा ध्वज नेपाळ ९ गडी आणि ९९ चेंडू राखून विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: नारायण सिवा आणि विश्वनंदन कालीदास
सामनावीर: आरती बिदारी (नेपाळ)
  • नाणेफेक : थायलंड अ महिला, फलंदाजी.

१६ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
३९ (१८.४ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
४०/४ (१२.३ षटके)
झांग चॅन ११ (२७)
मास एल्सा ६/३ (४ षटके)
युसरिना याकुप १०* (४३)
हान लिली २/११ (३.३ षटके)
मलेशियाचा ध्वज मलेशिया ६ गडी आणि ४५ चेंडू राखून विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: र्यान रैना आणि रामासामी व्यंकटेश
सामनावीर: मास एल्सा (मलेशिया)
  • नाणेफेक : चीन महिला, फलंदाजी.

गट 'ब'

संघ
साविगुणधावगतीनोट्स
थायलंडचा ध्वज थायलंड+३.९३८बाद फेरीत बढती
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया+०.४१०
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग-०.६७७
म्यानमारचा ध्वज म्यानमार-२.०५०
भूतानचा ध्वज भूतान-१.६२८
१२ जानेवारी २०१९
१३:३०
धावफलक
म्यानमार Flag of म्यानमार
४५ (१८.१ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
४६/० (५.३ षटके)
झार वीन १८ (३२)
नत्ताया बूचाथम २/२ (२ षटके)
थायलंडचा ध्वज थायलंड १० गडी आणि ८७ चेंडू राखून विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: विश्वनंदन कालीदास आणि आरिफ अंसारी
सामनावीर: सोर्न्नारिन टिप्पोच (थायलंड)
  • नाणेफेक : म्यानमार महिला, फलंदाजी.
  • थिपाट्चा पुत्तावोंग (था), खिन म्याट, थेंट सो, लिन तुन, ए मो, झिन यॉ, झार वीन, मे सॅन, झार थून, थाय थाय आँग, झॉन लिन, तेत आँग (म्या) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१२ जानेवारी २०१९
१३:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
७०/७ (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
७१/४ (१४.३ षटके)
चान का मान २०* (२८)
नी मेड पुत्री सुवनदेवी ३/१६ (४ षटके)
नी पुतू अयु नंदा सकरिनी १७ (२१)
रुचिता व्यंकटेश १/८ (३ षटके)
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ६ गडी आणि ३३ चेंडू राखून विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: नारायण सिवा आणि टी. खालीद
सामनावीर: नी मेड पुत्री सुवनदेवी (इंडोनेशिया)
  • नाणेफेक : हाँग काँग महिला, फलंदाजी.
  • शाहझीन शहजाद, मारिको हिल, यसमीन दासवानी, कॅरी चॅन, मेहरेन युसुफ, बेला पुन, जॅसमीन टिटमुस, चान का मान, रुचिता व्यंकटेश, मे वाई सु, हि यिंग चेऊंग (हाँ.काँ.), युलिया अंगरानी, काडेक विंदा प्रस्तिनी, नी पुतू अयु नंदा सकरिनी, आंद्रितानी आंद्रियानी, अनिसा सुलिसतियानींग, युलियाना, पुरी हर्यांती, नी मेड पुत्री सुवनदेवी, नी वयन सरियानी, नेट्टी सिटोमपुल, नी कडेक फित्रीया रादा रानी (इं) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • दोन्ही संघांचा पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.

१३ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१०२/८ (२० षटके)
वि
म्यानमारचा ध्वज म्यानमार
५० (१९.१ षटके)
नी कडेक फित्रीया रादा रानी २५* (२७)
झो लीन ६/१० (४ षटके)
लिन तुन १३ (३५)
नी वयन सरियानी ३/१४ (४ षटके)
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ५२ धावांनी विजयी.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: नारायण सिवा आणि टी. खालीद
सामनावीर: झो लीन (म्यानमार)
  • नाणेफेक : इंडोनेशिया महिला, फलंदाजी.
  • इडँसी एडुअर्ड (इं) आणि त्वे नेऊआंग (म्या) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • झो लीनचे (म्या) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त प्रथमच पाच बळी.

१३ जानेवारी २०१९
१३:३०
धावफलक
भूतान Flag of भूतान
७१/५ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७२/७ (१८ षटके)
येशे वांग्मो १५ (२९)
मेहरेन युसुफ २/१२ (३ षटके)
यसमीन दासवानी २१ (४०)
देचेन वांग्मो ३/१७ (४ षटके)
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ३ गडी आणि १२ चेंडू राखून विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आरिफ अंसारी आणि के.बी. सुरेश
सामनावीर: देचेन वांग्मो (भूटान)
  • नाणेफेक : भूटान महिला, फलंदाजी.
  • शे चोदेन, कर्मा देमा, येशे वांग्मो, देचेन वांग्मो, सोनम पालडोन, शेरींग झांग्मो, पेमा सेलडॉन, अंजु गुरूंग, रित्शी चोदेन, सोनम चोदेन, शेरींग यांगचेन (भू), एमा लई आणि जसविंदर कौर (हाँ काँ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • भूटानचा पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.

१४ जानेवारी २०१९
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१०७/४ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४२ (१६.१ षटके)
नरुएमोल चैवाई ४५ (५२)
कॅरी चॅन १/१७ (३ षटके)
कॅरी चॅन १३ (२७)
नत्ताया बूचाथम ४/४ (४ षटके)
थायलंडचा ध्वज थायलंड ६५ धावांनी विजयी.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आरिफ अंसारी आणि विश्वनंदन कालीदास
सामनावीर: नत्ताया बूचाथम (थायलंड)
  • नाणेफेक : हाँग काँग महिला, गोलंदाजी.
  • अरिया येनयुईक (था) आणि ॲनी हो (हाँ काँ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.