Jump to content

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी
तारीख १७ – २६ मे २०१९
व्यवस्थापक आफ्रिका क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
यजमानयुगांडा युगांडा
सहभाग

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी मे २०१९मध्ये युगांडात होणार आहे. या स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघ २०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेसाठी पात्र होईल. स्पर्धेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने दर्जा असणार आहे. म्हणेजच बोत्स्वाना, घाना, नामिबिया, नायजेरिया, आणि युगांडा हे देश आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करतील.

पात्र देश

  • बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
  • घानाचा ध्वज घाना
  • केन्याचा ध्वज केन्या
  • नामिबियाचा ध्वज नामिबिया
  • नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
  • युगांडाचा ध्वज युगांडा

संघ

बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना घानाचा ध्वज घाना केन्याचा ध्वज केन्या नामिबियाचा ध्वज नामिबिया नायजेरियाचा ध्वज नायजेरिया युगांडाचा ध्वज युगांडा

गुणफलक

संघ
खेविगुणधावगतीनोट्स
नामिबियाचा ध्वज नामिबिया ४.५४७२०१९ आयसीसी विश्व ट्वेन्टी२० पात्रतासाठी पात्र
केन्याचा ध्वज केन्या १.३६३
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया ०.३९४
युगांडाचा ध्वज युगांडा ०.५८७
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना -३.०२८
घानाचा ध्वज घाना -२.३६१