Jump to content

२०१८च्या अमेरिकेतील निवडणुका

मध्यमुदत निवडणूक
मतदानाची तारीख ६ नोव्हेंबर, २०१८
सेनेट निवडणूक
लढविलेल्या जागा ३३
२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, ॲरिझोना२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, कॅलिफोर्निया२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, कनेटिकट२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, डेलावेर२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, फ्लोरिडा२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, हवाई२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, इंडियाना२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, मेन२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, मेरीलँड२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, मॅसेच्युसेट्स२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, मिशिगन२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, मिनेसोटा२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, मिसिसिपी२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, मिसूरी२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, माँटाना२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, नेब्रास्का२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, नेव्हाडा२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, न्यू जर्सी२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, न्यू मेक्सिको२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, न्यू यॉर्क२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, नॉर्थ डकोटा२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, ओहायो२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, पेनसिल्व्हेनिया२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, ऱ्होड आयलंड२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, टेनेसी२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, टेक्सास२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, युटा२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, व्हरमाँट२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, व्हर्जिनिया२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, वेस्ट व्हर्जिनिया२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, वायोमिंग२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, वॉशिंग्टन२०१८ अमेरिकन सेनेट निवडणूक, विस्कॉन्सिन
प्रतिनिधीगृह निवडणूक
लढविलेल्या जागा ४३५
गव्हर्नर निवडणूक
लढविलेल्या जागा ३९

२०१८ च्या अमेरिकेतील निवडणुका नोव्हेंबर ६, इ.स. २०१६ रोजी लढल्या गेल्या. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झच्या सगळ्या ४३५ बैठका, सेनेटमधील १०० पैकी ३५ बैठका आणि ३९ गव्हर्नरपदांसाठी या निवडणुका घेण्यात आल्या. यांच्याबरोबर अनेक राज्य विधानसभा तसेच स्थानिक राज्यसंस्थांच्या निवडणुका या दिवशी झाल्या. या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहातील बहुमत जाउन डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत मिळवले तर सेनेटमधील रिपब्लिकन पक्षाचे बहुमत अबाधित राहिले.

केंद्र सरकारातील निवडणुका

काँग्रेस

सेनेट

हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झ

राज्यस्तरावरील निवडणुका

गव्हर्नर

इतर राज्याधिकारी

विधानसभा

स्थानिक निवडणुका

हे सुद्धा पहा

  • २०१० च्या अमेरिकेतील निवडणुका
  • २०२० च्या अमेरिकेतील निवडणुका