Jump to content

२०१७ रशियन ग्रांप्री

रशिया २०१७ रशियन ग्रांप्री
२०१७ फॉर्म्युला वन व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री
२०१७ फॉर्म्युला वन हंगामातील, २० पैकी ४थी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सोची ऑतोद्रोम
दिनांकएप्रिल ३०, इ.स. २०१७
अधिकृत नाव २०१७ फॉर्म्युला वन व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सोची ऑतोद्रोम
सोत्शी, रशिया
सर्किटचे प्रकार व अंतर रोड सर्किट
५.८४८ कि.मी. (३.६३३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५२ फेर्‍या, ३०४.०९६ कि.मी. (१८८.९५६ मैल)
पोल
चालकजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:३३.१९४
जलद फेरी
चालकफिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ४९ फेरीवर, १:३६.८४४
विजेते
पहिलाफिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
दुसराजर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसराफिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१७ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत२०१७ बहरैन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१७ स्पॅनिश ग्रांप्री
रशियन ग्रांप्री
मागील शर्यत२०१६ रशियन ग्रांप्री
पुढील शर्यत२०१८ रशियन ग्रांप्री


२०१७ रशियन ग्रांप्री (अधिकृत व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० एप्रिल २०१७ रोजी सोत्शी, रशिया येथील सोची ऑतोद्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

५२ फेऱ्यांची ही शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी १:३४.४९३ १:३४.०३८ १:३३.१९४
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी १:३४.९५३ १:३३.६६३ १:३३.२५३
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३४.०४११:३३.२६४१:३३.२८९
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३४.४०९ १:३३.७६० १:३३.७६७
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३५.५६० १:३५.४८३ १:३४.९०५
१९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३५.८२८ १:३५.०४९ १:३५.११०
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर१:३५.३०१ १:३५.२२१ १:३५.१६१
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट १:३५.५०७ १:३५.३२८ १:३५.२८५
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३६.१८५ १:३५.५१३ १:३५.३३७
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३५.३७२ १:३५.७२९ १:३५.४३० १०
११ ५५ स्पेन कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो १:३५.८२७ १:३५.९४८ १४[][]
१२ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३६.२७९ १:३५.९६४ ११
१३ २६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो १:३५.९८४ १:३५.९६८ १२
१४ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३६.४०८ १:३६.०१७ १३
१५ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३६.३५३ १:३६.६६० १५
१६ ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट १:३६.४६२ १६
१७ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३७.०७० २०[][]
१८ ९४ जर्मनी पास्कल वेरहलेन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.३३२ १७
१९ स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३७.५०७ १८
२० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३७.६२० १९

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टासमर्सिडीज-बेंझ५२ १:२८:०८.७४३ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी५२ +०.६१७ १८
फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी५२ +११.००० १५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टनमर्सिडीज-बेंझ५२ +३६.२३० १२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग-टॅग हुयर५२ +१:००.४१६ १०
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५२ +१:२६.७८८
३१ फ्रान्स एस्टेबन ओकनफोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ५२ +१:३५.००४ १०
२७ जर्मनी निको हल्केनबर्गरेनोल्ट५२ +१:३६.१८८
१९ ब्राझील फिलिपे मास्साविलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ५१ +१ फेरी
१० ५५ स्पेन कार्लोस सेनज जेआरस्कुदेरिआ टोरो रोस्सो५१ +१ फेरी १४
११ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५१ +१ फेरी ११
१२ २६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो ५१ +१ फेरी १२
१३ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५१ +१ फेरी १३
१४ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्नेमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ५१ +१ फेरी २०
१५ स्वीडन मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५१ +१ फेरी १८
१६ ९४ जर्मनी पास्कल वेरहलेन सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५० +२ फेऱ्या १७
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर गाडीचे ब्रेक खराब झाले
मा. ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट आपघात १६
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी आपघात १९
सु.ना. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ गियरबॉक्स खराब झाले सुरुवात नाही केली.[][]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल८६
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ७३
फिनलंड वालट्टेरी बोट्टास ६३
फिनलंड किमी रायकोन्नेन४९
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन३५

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १३६
इटली स्कुदेरिआ फेरारी १३५
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर५७
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ३१
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १८

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. रशियन ग्रांप्री
  3. २०१७ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०१७ फॉर्म्युला वन व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ कार्लोस सेनज जेआरला तिन जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला, कारण २०१७ बहरैन ग्रांप्री मध्ये त्याचे लान्स स्टोल सोबत अपघात झाला, जो त्याला टाळता आला असता.
  3. ^ "कार्लोस सेनज जेआर ला तिन जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला".
  4. ^ स्टॉफेल वांडोर्नेने गाडी मध्ये बेकायदेशीर बदल केल्यामुळे त्याला १५ जागा मागे जाण्याचा दंड देण्यात आला.
  5. ^ "एफ.१ रशियन ग्रांप्री: मॅकलारेनला, वांडोर्नेमुळे २०१७ फॉर्म्युला वन हंगामातील पहिला दंड भेटला". Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)
  6. ^ "२०१७ फॉर्म्युला १ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री - निकाल". फॉर्म्युला वन डॉट कॉम.
  7. ^ फर्नांदो अलोन्सोची गाडी खराब झाल्यामुळे, त्याने शर्यतीत भाग नाही घेतला.
  8. ^ "फर्नांदो अलोन्सोची गाडी खराब झाल्यामुळे त्याला रशियन ग्रांप्री मध्ये भाग नाही घेता आला". 2017-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१७ बहरैन ग्रांप्री
२०१७ हंगामपुढील शर्यत:
२०१७ स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१६ रशियन ग्रांप्री
रशियन ग्रांप्रीपुढील शर्यत:
२०१८ रशियन ग्रांप्री