Jump to content

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता

इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. २०१४-१६ आयसीसी महिला चँपियनशिपमधील सर्वोत्कृष्ट चार संघ आपोआप पात्र होतील, तर इतर चार स्थानांसाठी २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत दहा संघ लढत देतील.

आपोआप पात्रता

२०१४-१६ आयसीसी महिला चँपियनशिप स्पर्धेतील आठपैकी अव्वल चार संघ २०१७ विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरतील आणि शेवटचे चार संघ २०१७ विश्वचषक पात्रता स्पर्धेमध्ये खेळतील.[]

प्रादेशिक पात्रता

आफ्रिका

आफ्रिका प्रादेशिक पात्रता स्पर्धा २३ ते २६ एप्रिल २०१६ दरम्यान हरारे, झिम्बाब्वे येथे पार पडली. ज्यामध्ये चार संघांदरम्यान एकूण १२ टी२० सामने खेळवले गेले. स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व सहा सामन्यांमध्ये अजिंक्य राहून झिम्बाब्वेचा संघ विजेता ठरला.[]


     विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र
संघ साविगुण नेरर
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे१२+२.७१३
केन्याचा ध्वज केन्या–०.५४५
युगांडाचा ध्वज युगांडा+०.०३६
टांझानियाचा ध्वज टांझानिया–१.८३६
स्रोत: क्रिकेट आर्काइव्ह

सामन्यांची यादी

२३ एप्रिल
धावफलक
केन्या Flag of केन्या
९७/७ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
८४/६ (२० षटके)
केन्या १३ धावांनी विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२३ एप्रिल
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
३६/८ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
३८/१ (८.५ षटके)
झिम्बाब्वे ९ गडी व ६७ चेंडू राखून विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२३ एप्रिल
धावफलक
केन्या Flag of केन्या
९७/८ (२० षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
४०/९ (२० षटके)
केन्या ५७ धावांनी विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२३ एप्रिल
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
७१/८ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
७२/४ (१२.४ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी व ४४ चेंडू राखून विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२४ एप्रिल
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४७/८ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
९७/७ (२० षटके)
झिम्बाब्वे ५० धावांनी विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२४ एप्रिल
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
८४/३ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
८०/९ (२० षटके)
टांझानिया ४ धावांनी विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२४ एप्रिल
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
६७/८ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
६८/१ (८.१ षटके)
झिम्बाब्वे ९ गडी आणि ७१ चेंडू राखून विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२४ एप्रिल
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
११४/४ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
६१ (१९.३ षटके)
युगांडा ५३ धावांनी विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२६ एप्रिल
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४१/६ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
७३ (१९.५ षटके)
झिम्बाब्वे ६८ धावांनी विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२६ एप्रिल
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
७९/५ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
८०/२ (१८.१ षटके)
युगांडा ८ गडी व ११ चेंडू राखून विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२६ एप्रिल
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
७०/७ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
७१/३ (१२.१ षटके)
केन्या ७ गडी व ४७ चेंडू राखून विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

२६ एप्रिल
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
९४/६ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
९५/४ (१८.३ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी व ९ चेंडू राखून विजयी
अलेक्झांड्रा स्पोर्टस् क्लब, हरारे

अमेरिका

खेळ आणि व्यवस्थापनामधील २०१३ मध्ये, आयसीसीने जाहीर केले की २०१७ विश्वचषकासाठी अमेरिकेत प्रादेशिक पात्रता स्पर्धा होणार नाहीत. खेळ आणि व्यवस्थापनामधील वाईट गुणवत्ता पाहून हा निर्णय घेण्यात आला. आयसीसी महिला चँपियनशीप मधचा सभासद असल्याने आयसीसी अमेरिकामधील फक्त वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ हा एकमेव संघ विश्वचषक पात्रता स्पर्धेत सहभागी होवू शकला.[]

आशिया

आशिया प्रादेशिक पात्रता स्पर्धा ९-१५ ऑक्टोबर २०१६ दरम्यान हाँग काँग येथे खेळवली गेली. सामने मिशन रोड मैदान, काऊलून क्रिकेट क्लब, आणि हाँग काँग क्रिकेट क्लब ह्या ठिकाणी खेळवले गेले. स्पर्धेत चार संघांनी भाग घेतला, आणि २०-षटकांचे सामने खेळवले गेले.[]


     विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र
संघ साविगुण नेरर
थायलंडचा ध्वज थायलंड१००.९२३
नेपाळचा ध्वज नेपाळ०.०८६
Flag of the People's Republic of China चीन०.०६१
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग-१.०६५
स्रोत: क्रिकेट आर्काइव्ह

सामन्यांची यादी

९ ऑक्टोबर
९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१०६/६ (२० षटके)
वि
Flag of the People's Republic of China चीन
३२ (१२.१ षटके)
थायलंड ७४ धावांनी विजयी
मिशन रोड मैदान, माँग कॉक

९ ऑक्टोबर
२:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
७७ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७८/४ (२० षटके)
हाँग काँग ६ गडी राखून विजयी
मिशन रोड मैदान, माँग कॉक

१० ऑक्टोबर
९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
{{{धावसंख्या१}}}
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
७७/७ (१८.४ षटके)

१० ऑक्टोबर
२:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
११४/६ (२० षटके)
वि
Flag of the People's Republic of China चीन
७४ (१८.५ षटके)

११ ऑक्टोबर
९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
{{{धावसंख्या१}}}
वि
Flag of the People's Republic of China चीन
७५/८ (२० षटके)
काऊलून क्रिकेट क्लब, याऊ मा तेई

११ ऑक्टोबर
२:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
९०/६ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७३/८ (२० षटके)

१३ ऑक्टोबर
९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
{{{धावसंख्या१}}}
वि
Flag of the People's Republic of China चीन
८७/७ (१९.२ षटके)
काऊलून क्रिकेट क्लब, याऊ मा तेई

१३ ऑक्टोबर
२:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
७५/८ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
६९ (१७.४ षटके)
नेपाळ ६ धावांनी विजयी
काऊलून क्रिकेट क्लब, याऊ मा तेई

१४ ऑक्टोबर
९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१०८/४ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१०९/९ (१८.४ षटके)
थायलंड १ गडी व ८ चेंडू राखून विजयी
हाँग काँग क्रिकेट क्लब, वाँग नाई चुंग

१४ ऑक्टोबर
२:००
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
११४ (१९ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
९६/९ (२० षटके)
चीन १८ धावांनी विजयी
हाँग काँग क्रिकेट क्लब, वाँग नाई चुंग

१५ ऑक्टोबर
९:३०
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
८५/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
८८/६ (१७.३ षटके)
नेपाळ ४ गडी व १५ चेंडू राखून विजयी
मिशन रोड मैदान, माँग कॉक

१५ ऑक्टोबर
२:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
८३/७ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
८६/३ (१८.५ षटके)
थायलंड ७ गडी व ७ चेंडू राखून विजयी
मिशन रोड मैदान, माँग कॉक

पूर्व आशिया-पॅसिफिक

पूर्व आशिया-पॅसिफिक प्रादेशिक पात्रता स्पर्धा १५ ते २२ जुलै २०१६ दरम्यान आपिया, सामोआ येथे खेळवली गेली, ज्यामध्ये तीन संघ सहभागी झाले होते. पापुआ न्यु गिनीचा संघ विजेता ठरला. ते त्यांच्या चारही सामन्यांत अजिंक्य राहिले.[]


     विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र
संघ साविगुण नेरर
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी+१.०९४
सामो‌आचा ध्वज सामो‌आ–०.१८९
जपानचा ध्वज जपान–०.९७२
स्रोत: क्रिकेट आर्काइव्ह

सामन्यांची यादी

१५ जुलै २०१६
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
१३६ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१३७/४ (३४.५ षटके)
पापुआ न्यु गिनी ६ गडी व ९१ चेंडू राखून विजयी
फालेआटा ओव्हल, आपिया

१६ जुलै २०१६
धावफलक
जपान Flag of जपान
६७ (४३.१ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
६८/५ (२४.४ षटके)
पापुआ न्यु गिनी ५ गडी व १५२ चेंडू राखून विजयी
फालेआटा ओव्हल, आपिया

१८ जुलै २०१६
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
२०७/८ (५० षटके)
वि
जपानचा ध्वज जपान
१८१ (४६.२ षटके)
सामोआ २६ धावांनी विजयी
फालेआटा ओव्हल, आपिया

१९ जुलै २०१६
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
९५ (३९.३ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
९६/७ (३८.१ षटके)
पापुआ न्यु गिनी ३ गडी व ७१ चेंडू राखून विजयी
फालेआटा ओव्हल, आपिया

२१ जुलै २०१६
धावफलक
जपान Flag of जपान
१०५/९ (५० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
९१/२ (२५.१ षटके)
पापुआ न्यु गिनी ८ गडी व ५९ चेंडू राखून विजयी. (ड/ल)
फालेआटा ओव्हल, आपिया

२२ जुलै २०१६
धावफलक
जपान Flag of जपान
१३५/८ (५० षटके)
वि
सामो‌आचा ध्वज सामो‌आ
१३८/७ (४३ षटके)
सामोआ ३ गडी व ४२ चेंडू राखून विजयी
फालेआटा ओव्हल, आपिया

युरोप

युरोप प्रादेशिक पात्रता स्पर्धा १२–१५ जुलै २०१६ दरम्यान साऊथएण्ड-ऑन-सी, इसेक्स, इंग्लंड, येथे पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये केवळ दोन संघ सहभागी झाले. ज्यामध्ये स्कॉटलंडने नेदरलँड्सला सर्व तिन्ही सामन्यात पराभूत केले.[]


     विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र
संघ साविगुण नेरर
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड+०.५७८
Flag of the Netherlands नेदरलँड्स–०.५७८
स्रोत: क्रिकेट आर्काइव्ह

सामन्यांची यादी

१२ जुलै
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२१८/५ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१३३/७ (२६ षटके)
स्कॉटलंड २७ धावांनी विजयी (ड/लु)
गॅरॉन पार्क, साऊथएण्ड-ऑन-सी

१३ जुलै
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
२२२/९ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१६९/६ (३७ षटके)
स्कॉटलंड ८ धावांनी विजयी (ड/लु)
गॅरॉन पार्क, साऊथएण्ड-ऑन-सी

१५ जुलै
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१५९ (४५.२ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१६०/२ (३९.५ षटके)
स्कॉटलंड ८ गडी व १२१ चेंडू राखून विजयी
गॅरॉन पार्क, साऊथएण्ड-ऑन-सी

विश्वचषक पात्रता स्पर्धा

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा कोलंबो, श्रीलंका येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये खेळवली जाईल.[]


पात्र संघ
  1. भारतचा ध्वज भारत (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
  2. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
  3. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
  4. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
  5. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (आपोआप पात्र – एकदिवसीय दर्जा)
  6. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड (आपोआप पात्र – एकदिवसीय दर्जा)
  7. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (आफ्रिकी प्रादेशिक पात्रता)
  8. थायलंडचा ध्वज थायलंड (आशियाई प्रादेशिक पात्रता)
  9. पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी (पूर्व आशिया-पॅसिफिक प्रादेशिक पात्रता)
  10. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड (युरोपिय प्रादेशिक पात्रता)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "आय.सी.सी. महिला विश्व चषक २०१७च्या लोगोचे अनावरण " Archived 2016-07-26 at the Wayback Machine., आयसीसी, २३ जुलै २०१६. १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी महिला विश्वचषक २०१७ च्या आफ्रिका प्रादेशिक पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वे विजयी" Archived 2016-09-15 at the Wayback Machine., आयसीसी, २७ एप्रिल २०१६. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ नादिया टि. ग्रुनी, अहवाल: आयसीसी अमेरिकास महिला ॲवॉर्ड[permanent dead link], अमेरिका महिला क्रिकेट. १ जानेवारी २०१४ १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "आयसीसी २०१६ महिला विश्वचषक पात्रता स्पर्धा – आशियाचे यजमानपद हाँग काँगकडे"[permanent dead link], आयसीसी, २१ जून २०१६. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ a b "पापुआ न्यु गिनी आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धा २०१७ साठी पात्र" Archived 2016-07-26 at the Wayback Machine., आयसीसी, २२ जुलै २०१६. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धा २०१७ चे यजमानपद कोलंबोकडे" Archived 2016-11-26 at the Wayback Machine., आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती, ३० ऑक्टोबर २०१६. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.