२०१७ गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल १८ डिसेंबर, २०१७ला झालेल्या मतमोजणीनंतर लागला. यात भारतीय जनता पक्षाला १८२ पैकी ९९ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ७७ जागा मिळाल्या. मुख्य निवडणूक अधिकारी, गुजरात राज्य ह्यांच्या संकेतस्थळावर ह्या निवडणुकांचा सांख्यिकीय अहवाल ठेवला आहे.
आढावा← २०१७ गुजरात विधानसभा निवडणुकांतील निकालाचा आढावा पक्ष आणि मोर्चे मते जागा मते % ±टक्केवारी विजयी +/− भारतीय जनता पक्ष (BJP) १,४७,२४,४२७ ४९.१ ▲ १.२ ९९ ▼ १६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) १,२४,३८,९३७ ४१.४ ▲ २.५ ७७ ▲ १६ अपक्ष (IND) १२,९०,२७८ ४.३ ▼ १.५ ३ ▲ २ भारतीय ट्रायबल पार्टी (BTP) २,२२,६९४ ०.७ ▲ ०.७ २ ▲ २ बहुजन समाज पक्ष (BSP) २,०७,००७ ०.७ ▼ ०.६ ० ▬ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) १,८४,८१५ ०.६ ▼ ०.४ १ ▼ १ ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी (AIHCP) ८३,९२२ ०.३ ▲ ०.३ ० ▬ राष्ट्रीय समाजवादी पक्ष (धर्मनिरपेक्ष) (RSPS) ४५,८३३ ०.२ ▲ ०.२ ० ▬ आम आदमी पार्टी (AAP) २४,९१८ ०.१ ▲ ०.१ ० ▬ जनता दल (JDU) ० ▼ १ गुजरात परिवर्तन पक्ष (GPP) ▼ ३.६ ० ▼ २ नोटा (NOTA) ५५१,६१५ १.८ ▲ १.८ एकूण १००.०० १८२ ±०
मतदारसंघक्र मतदारसंघ विजेता पक्ष मते फरक १ अबडासा प्रद्युम्नसिंह जाडेजा काँग्रेस ७३,३१२ ९,७४६ २ मांडवी विरेंद्रसिंह जाडेजा भाजप ७९,४६९ ९,०४६ ३ भूज डॉ. नीमा आचार्य भाजप ८६,५३२ १४,०२२ ४ अंजार वासनभाई आहीर भाजप ७५,३३१ ११३१३ ५ गांधीधाम मालतीबेन महेश्वरी भाजप ७९,७१३ २०,२७० ६ रापर संतोकबेन आरेठिया काँग्रेस ६३,८१४ १५,२०९ ७ वाव जेनीबेन ठाकोर काँग्रेस १०,२३२८ ६,६५५ ८ थराद परबातभाई पटेल भाजप ६९,७८९ ११,७३३ ९ धानेरा नाथाभाई पटेल काँग्रेस ८२,९०९ २,०९३ १० दांता कांतीबेन खरादी काँग्रेस ८६,१२९ २४,६५२ ११ वडगाम जिग्नेश मेवाणी अपक्ष ९५,४९७ १९,६९६ १२ पालनपूर महेश पटेल पटेल काँग्रेस ९१५१२ १७५९३ १३ डीसा शशिकांत पंड्या भाजप ८५४११ १४५३१ १४ देवदार शिवाभाई भूरिया काँग्रेस ८०४३२ ९७२ १५ कांकरेज किरीटसिंह वाघेला भाजप ९५१३१ ८५८८ १६ राधनपूर अल्पेश ठाकोर काँग्रेस ८५७७७ १४८५७ १७ चाणस्मा दिलिपकुमार ठाकोर भाजप ७३७७१ ८२३४ १८ पाटण किरीटकुमार पटेल काँग्रेस १०३२७३ २५२७९ १९ सिद्धपूर चंदाजी ठाकोर काँग्रेस ८८२६८ १७२६० २० खेराळू भरतसिंहजी डाभी भाजप ५९८४७ २१४१५ २१ उंझा डॉ. आशा पटेल काँग्रेस ८१७९७ १९५२९ २२ वीसनगर ऋषिकेष पटेल भाजप ७७४९६ २३ बेचराजी भरतजी ठाकोर काँग्रेस ८०८९४ २४ कडी पूंजाभाई सोलंकी भाजप ९६६५१ २५ महेसाणा नितीनभाई पटेल भाजप ९०२३५ २६ विजापूर रमणभाई पटेल भाजप ७२३२६ २७ हिम्मतनगर राजूभाई चावडा भाजप ९४३४० २८ इडर हितू कनोडिया भाजप ९८८१५ २९ खेडब्रह्मा अश्विनभाई कोटवाळ काँग्रेस ८५९१६ ३० भिलोडा डॉ. अनिल जोशियारा काँग्रेस ९५७१९ ३१ मोडासा राजेंद्रसिंह ठाकोर काँग्रेस ८३४११ ३२ बायड धवलसिंह झाला काँग्रेस ७९५५६ ३३ प्रांतिज गजेंद्रसिंह परमार भाजप ८३४८२ ३४ दहेगाम बलराजसिंह चौहाण भाजप ७४४४५ ३५ गांधीनगर दक्षिण शंभूजी ठाकोर भाजप १०७४८० ३६ गांधीनगर उत्तर डॉ. सी.जे. चावडा काँग्रेस ८०१४२ ३७ माणसा सुरेखकुमार पटेल काँग्रेस ७७९०२ ३८ कालोल बलदेवजी ठाकोर काँग्रेस ८२८८६ ३९ वीरमगाम लाखाभाई भरवाड काँग्रेस ७६१७८ ४० साणंद कनुभाई पटेल भाजप ६७६९२ ४१ घाटलोडिया भूपेंद्रभाई पटेल भाजप १७५६५२ ४२ वेजलपूर किशोर चौहाण भाजप ११७७४८ ४३ वटवा प्रदीपसिंह जाडेजा भाजप १३११३३ ४४ एलिसब्रिज राकेश शाह भाजप ११६८११ ४५ नारणपुरा कौशिक पटेल भाजप १०६४५८ ४६ निकोल जगदीश पंचाल भाजप ८७७६४ ४७ नरोडा बलराम थवानी भाजप १०८१६८ ४८ ठक्करबापा नगर वल्लभभाई काकडिया भाजप ८८१२४ ४९ बापूनगर हिम्मतसिंह पटेल काँग्रेस ५८७८५ ५० आमराईवाडी हसमुखभाई पटेल भाजप १०५६९४ ५१ दरियापूर ग्यासुद्दीन शेख काँग्रेस ६३,७१२ ५२ जमालपूर-खाडिया इमरान खेडावाला काँग्रेस ७५३४६ ५३ मणीनगर सुरेश पटेल भाजप ११६११३ ५४ दानीलिमडा शैलेश परमार काँग्रेस ९०६९१ ५५ साबरमती अरविंदकुमार पटेल भाजप ११३५०३ ५६ असारवा प्रदीपभाई परमार भाजप ८७२३८ ५७ दसक्रोई बाबुभाई जमना पटेल भाजप १२७४३२ ५८ धोळका भूपेंद्रसिंह चुडासमा भाजप ७१५३० ५९ धंधुका राजेश गोहील काँग्रेस ६७,४७७ ६० दसाडा नौशादजी सोलंकी काँग्रेस ७४००९ ६१ लिमडी सोमा गांडा कोळीपटेल काँग्रेस ६२ वढवाण धनजीभाई पटेल भाजप ६३ चोटीला ऋत्विक मकवाणा काँग्रेस ६४ ध्रांगध्रा परशोत्तम साबरिया काँग्रेस ६५ मोरबी ब्रिजेश मेरजा काँग्रेस ६६ टंकारा ललित कागथरा काँग्रेस ६७ वांकानेर मोहम्मद जावेद पीरजादा काँग्रेस ६८ राजकोट पूर्व अरविंद रैयाणी भाजप ६९ राजकोट पश्चिम विजय रूपाणी भाजप ७० राजकोट दक्षिण गोविंद पटेल भाजप ७१ राजकोट ग्राम्य लाखाभाई सागथिया भाजप ७२ जसदण कुंवरजीभाई मोहनभाई बावळिया काँग्रेस ७३ गोंडल गीताबा जयराजसिंह जाडेजा भाजप ७४ जेतपूर जयेश राडदिया भाजप ७५ धोराजी ललित वसोया काँग्रेस ७६ कलवड प्रवीण मुसडिया काँग्रेस ७७ जामनगर ग्राम्य वल्लभभाई धराविया काँग्रेस ७८ जामनगर उत्तर धर्मेंद्रसिंह जाडेजा भाजप ७९ जामनगर दक्षिण आर.सी. फालडू भाजप ८० जामजोधपूर चिराग कालरिया काँग्रेस ८१ खंभाळिया विक्रम मडाम काँग्रेस ८२ द्वारका पाबुभा माणेक भाजप ८३ पोरबंदर बाबू बोखिरिया भाजप ८४ कुतियाणा कंधाल जाडेजा रा. काँग्रेस ८५ माणावदर जवाहर चावडा काँग्रेस ८६ जुनागढ भिखाभाई जोशी काँग्रेस ८७ विसावदर हर्षद रिबाडिया काँग्रेस ८८ केशोद देवाभाई मडाम भाजप ८९ मांगरोळ बाबुभाई वाजा काँग्रेस ९० सोमनाथ विमलभाई चुडासमा काँग्रेस ९१ तळाला भागाभाई आहिर काँग्रेस ९२ कोडिनार मोहनभाई वाला काँग्रेस ९३ उना पुंजाभाई वंश काँग्रेस ९४ धारी जे.व्ही. काकडिया काँग्रेस ९५ अमरेली परेश धनानी काँग्रेस ९६ लाठी विरजीभाई थुम्मर काँग्रेस ९७ सावरकुंडला प्रताप दुधाट काँग्रेस ९८ राजुला अमरीश डेर काँग्रेस ९९ महुवा राघवभाई मकवाणा भाजप १०० तळाजा कनुभाई बरैया काँग्रेस १०१ गरियाधर केशुभाई नकराणी भाजप १०२ पालिताणा भिखाभाई बरैया भाजप १०३ भावनगर ग्राम्य परशोत्तम सोलंकी भाजप १०४ भावनगर पूर्व विभावरी दवे भाजप १०५ भावनगर पश्चिम जुतू वाघाणी भाजप १०६ गढडा प्रवीणभाई मारू काँग्रेस १०७ बोटाद सौरभ पटेल भाजप १०८ खंभात मयुर रावळ भाजप १०९ बोरसद राजेंद्रसिंह परमार काँग्रेस ११० अंकलाव अमित चावडा काँग्रेस १११ उमरेठ गोविंद परमार भाजप ११२ आणंद कांतिभाई सोधरपरमार काँग्रेस ११३ पेटलाद निरंजन पटेल काँग्रेस ११४ सोजित्रा पुनमभाई परमार काँग्रेस ११५ मातर केसरीसिंह सोलंकी भाजप ११६ नडियाद पंकज देसाई भाजप ११७ महेमदावाद अर्जुनसिंह चौहाण भाजप ११८ महुडा इंद्रजितसिंह परमार काँग्रेस ११९ ठासरा कांतिभाई परमार काँग्रेस १२० कपडवंज काळाभाई डाभी काँग्रेस १२१ बालासिनोर अजितसिंह चौहाण काँग्रेस १२२ लुणावाडा रतनसिंह राठोड अपक्ष १२३ संतरामपूर कुबेरभाई डिंडोर भाजप १२४ शेहरा जेठाभाई आहीर भाजप १२५ मोरवा हडाफ भूपेंद्रसिंह खांट अपक्ष १२६ गोधरा सीके. राउलजी भाजप १२७ कालोल सुमनबेन चौहाण भाजप १२८ हालोल जयद्रथसिंह परमार भाजप १२९ फतेपुरा रमेशभाई कटरा भाजप १३० झालोद भावेश कटरा काँग्रेस १३१ लिमखेडा शैलेशभाई भाभोर भाजप १३२ दाहोद वजेसिंग पानडा काँग्रेस १३३ गरबडा चंद्रिकाबेन बारिया काँग्रेस १३४ देवगढ बारिया बचुभाई खबड भाजप १३५ सावली केतन इनामदार भाजप १३६ वाघोडिया मधू श्रीवास्तव भाजप १३७ छोटा उदेपूर मोहन राठवा काँग्रेस १३८ पावी जेतपूर सुखरामभाई राठवा काँग्रेस १३९ संखेडा अभेसिंह तडवी भाजप १४० डभोई शैलेश मेहता भाजप १४१ वडोदरा शहर मनीषा वकील भाजप १४२ सयाजीगंज जितेंद्र सुखडिया भाजप १४३ अकोटा सीमा मोहिले भाजप १४४ रावपुरा राजेंद्र एस. त्रिवेदी भाजप १४५ मांजलपुर योगेशपटेल भाजप १४६ पारा जशपालसिंह ठाकोर काँग्रेस १४७ करजण अक्षय पटेल काँग्रेस १४८ नांदोद प्रेमसिंहभाई वसावा काँग्रेस १४९ डेडियापाडा महेशभाई वसावा भाट्रापा १५० जंबुसर संजयभाई सोलंकी काँग्रेस १५१ वाघरा अरुणसिंह राणा भाजप १५२ झघडिया छोटूभाई वसावा भाट्रापा १५३ भरुच दुश्यंत पटेल भाजप १५४ अंकलेश्वर इश्वरसिंह पटेल भाजप १५५ ओलपाड मुकेश पटेल भाजप १५६ मांगरोळ (सुरत) गणपत वसावा भाजप १५७ मांडवी (सुरत) आनंदभाई चौधरी काँग्रेस १५८ कामरेज व्ही.डी. झालावाडिया भाजप १५९ सुरत पूर्व अरविंद राणा भाजप १६० सुरत उत्तर कांतिभाई बलार भाजप १६१ वारछा मार्ग कुमारभाई कानाणी भाजप १६२ करंज प्रवीणभाई घोघरी भाजप १६३ लिंबायत संगीता पाटील भाजप १६४ उधना विवेक पटेल भाजप १६५ मजुरा हर्ष संघवी भाजप १६६ कतारगाम विनोदभाई मोरडिया भाजप १६७ सुरत पश्चिम पूर्णेश मोदी भाजप १६८ चोऱ्यासी झंखना पटेल भाजप १६९ बारडोली ईश्वरभाई परमार भाजप १७० महुवा (सुरत) मोहनभाई धोडिया भाजप १७१ व्यारा पुनाभाई गामित काँग्रेस १७२ निझर सुनील गामित काँग्रेस १७३ डांग मंगळभाई गावित काँग्रेस १७४ जलालपूर आर.सी. पटेल भाजप १७५ नवसारी पियुष देसाई भाजप १७६ गणदेवी नरेश पटेल भाजप १७७ वांसदा अनंतकुमार पटेल काँग्रेस १७८ धरमपूर अरविंद पटेल भाजप १७९ वलसाड भरत पटेल भाजप १८० पारडी कनुभाई देसाई भाजप १८१ कपराडा जितुभाई चौधरी काँग्रेस १८२ उमरगाम रमणलाल पाटकर भाजप
संदर्भ