Jump to content

२०१७ ऑस्ट्रेलियन ओपन

२०१७ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:  जानेवारी १३ – २९
वर्ष:   १०५ वी
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
फिनलंड हेन्री कोंटीनेन / ऑस्ट्रेलिया जॉन पीअर्स
महिला दुहेरी
अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स / चेक प्रजासत्ताक ल्यूसी सफारोवा
मिश्र दुहेरी
अमेरिका अबिगेल स्पीअर्स / कोलंबिया जुआन सेबॅस्टिअन काबा
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २०१६२०१८ >
२०१७ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेफ्रान्स फ्रेंचयुनायटेड किंग्डम विंबअमेरिका यू.एस.

२०१७ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०५ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १३ ते २९ जानेवारी २०१७ दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली. ही या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकरांमध्ये पुरुष व महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आले होते.

नोवाक जोकोविच आणि अँजेलिक कर्बर हे गतविजेते होते आणि दोघांनाही त्यांचे गतविजेतेपद राखता आले नाही. रॉजर फेडरर याने प्रतिस्पर्धी रफायेल नदालला पाच सेटमध्ये पराभूत करून पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे त्याचे अठरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते. महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्सने तिची बहीण व्हीनस विल्यम्स हीला हरवून विजेतेपद पटकावले. त्यामुळे स्टेफी ग्राफचा विक्रम मोडून २३ ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह पुरुष किंवा महिला एकेरीमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विश्वविक्रम सेरेना विल्यम्सने तिच्या नावे केला.

विजेते

पुरुष एकेरी

महिला एकेरी

पुरुष दुहेरी

महिला दुहेरी

  • अमेरिका बेथनी मॅटेक-सँड्स / चेक प्रजासत्ताक ल्यूसी सफारोवा ह्यांनी चेक प्रजासत्ताक आंद्रेया लावाकोव्हा / चीन पेंग शुआय ह्यांना 6–7(4–7), 6–3, 6–3 असे हरवले.

मिश्र दुहेरी

  • अमेरिका अबिगेल स्पीअर्स / कोलंबिया जुआन सेबॅस्टिअन काबा ह्यांनी भारत सानिया मिर्झा / क्रोएशिया इव्हान डोडिक ह्यांना 6–2, 6–4 असे हरवले.

अधिकृत संकेतस्थळ