२०१७-१८ महिला टी२० तिरंगी मालिका, भारत
२०१७-१८ महिला टी२० तिरंगी मालिका, भारत | ||||||
---|---|---|---|---|---|---|
| ||||||
संघ | ||||||
ऑस्ट्रेलिया | भारत | इंग्लंड | ||||
संघनायक |
२०१७-१८ महिला टी२० तिरंगी मालिका, भारत ही एक क्रिकेट स्पर्धा मार्च-एप्रिल २०१८ दरम्यान भारतात होणार आहे. त्रिकोणी मालिका असलेल्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ, भारत महिला क्रिकेट संघ, इंग्लंड महिला क्रिकेट संघ, सहभागी होतील. सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय महिला टी२०चा दर्जा आहे. स्पर्धेतील सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होतील.
संघ
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | भारत |
---|---|---|
|