२०१६ यू.एस. ओपन
२०१६ यू.एस. ओपन ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २९ ऑगस्ट - ११ सप्टेंबर | |||||
वर्ष: | १३६ | |||||
स्थान: | न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
![]() | ||||||
महिला एकेरी | ||||||
![]() | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
महिला दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
यू.एस. ओपन (टेनिस)
| ||||||
२०१६ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१६ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची ११६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २०१६ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.
विजेते
पुरूष एकेरी
स्टॅन वावरिंका ने
नोव्हाक जोकोविचला 6–7(1–7), 6–4, 7–5, 6–3 असे हरवले.
महिला एकेरी
अँजेलिक कर्बर ने
कॅरोलिना प्लिस्कोव्हाला 6–3, 4–6, 6–4 असे हरवले.
पुरूष दुहेरी
जेमी मरे /
ब्रुनो सोआरेस ह्यांनी
पाब्लो कारेन्यो बुस्ता /
ग्विलेर्मो गार्सिया-लोपेझ ह्यांना 6–2, 6–3 असे हरवले.
महिला दुहेरी
बेथनी मॅटेक-सँड्स /
लुसी साफारोव्हा ह्यांनी
कॅरोलिन गार्सिया /
क्रिस्तिना म्लादेनोविच ह्यांना 2–6, 7–6(7–5), 6–4 असे हरवले.
मिश्र दुहेरी
लॉरा सीगमुंड /
मेत पाविच ह्यांनी
कोको व्हँडेवे /
राजीव राम ह्यांना 6–4, 6–4 असे हरवले.