Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ८०० मीटर

महिला ८०० मीटर
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे महिला ८००मी शर्यत पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१७ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१८ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
२० ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
विजयी वेळ१:५५.२८ NR
पदक विजेते
Gold medal  दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
Silver medal  बुरुंडी बुरुंडी
Bronze medal  केन्या केन्या
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ८०० मीटर ही १७-२० ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

महिला ८००मी शर्यतीमध्ये हीट्स (फेरी १), उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी यांचा समावेश आहे. एकूण चोवीस ॲथलीट्स हीट्स मधून उपांत्य फेरी साठी पात्र होतात. ज्यामध्ये ८ हीट्स मधील प्रत्येकी २ आणि त्यानंतर पराभूत स्पर्धकांपैकी सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे आठ स्पर्धक हे उपांत्य फेरीत जातात. तीन उपांत्य फेऱ्यांतून प्रत्येकी दोन आणि आणि त्यानंतर पराभूत स्पर्धकांपैकी सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे दोन स्पर्धक हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम जर्मिला क्रातोच्विलोव्हा १:५३.२८म्युनिक, पश्चिम जर्मनी२६ जुलै १९८३
ऑलिंपिक विक्रम नादेझ्हदा ओलिझारेन्को १:५३.४३मॉस्को, सोव्हिएत युनियन २७ जुलै १९८०
२०१६ विश्व अग्रक्रम कास्टर सेमेन्या १:५५.३३मोनॅको१५ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळीनोंदी
मध्य आफ्रिकाFlag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक एलिझाबेथ मन्दाबा (CAF)हीट्स२:११.७०
दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका कास्टर सेमेन्या (RSA)अंतिम फेरी१:५५.२८
कॅनडाकॅनडा ध्वज कॅनडा मेलिस्सा बिशप (CAN)अंतिम फेरी१:५७.०२

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फैरी
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६१०:५५हीट्स
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६२१:१५उपांत्य फेरी
शनिवार, २० ऑगस्ट २०१६२१:१५अंतिम फेरी

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ८ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र

हीट १

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
लिन्से शार्पयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम२:००.८३Q
अमेला टेर्झिकसर्बिया सर्बिया२:००.९९Q, SB
साहिल्य दिआगोक्युबा क्युबा२:०१.३८
अँजेला पेट्टीन्यूझीलंड न्यूझीलंड२:०२.४०
जस्टिन फेड्रॉनिकफ्रान्स फ्रान्स२:०२.७३
ओह्ला ल्याखोव्हायुक्रेन युक्रेन२:०३.०२
फ्लोरिना पियर्देवरारोमेनिया रोमेनिया२:०३.३२
सियारा एव्हरार्डआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक२:०७.९१

हीट २

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
कास्टर सेमेन्यादक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१:५९.३१Q
अजी विल्सनअमेरिका अमेरिका१:५९.४४Q, SB
शेलाय्ना ओस्कान-क्लार्कयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१:५९.६७q
वांग चुन्यूचीन चीन१:५९.९३q PB
मार्गारिटा म्युकाशेव्हाकझाकस्तान कझाकस्तान२:००.९७
क्लॉडिया बोबोशियारोमेनिया रोमेनिया२:०३.७५
७अरोज नाथिके लोकोन्येननिर्वासित ऑलिंपिक संघ निर्वासित ऑलिंपिक संघ२:१६.६४
७बहोउलेये बामॉरिटानिया मॉरिटानिया२:४३.५२
रबाबे अराफीमोरोक्को मोरोक्कोDNF

हीट ३

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
सेलिना बुचेलस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड१:५९.००Q, SB
मार्गारेट वाम्बुईकेन्या केन्या१:५९.६६Q
नतालिया प्रेश्चेपायुक्रेन युक्रेन१:५९.८०q
गुदाफ त्सेगेइथियोपिया इथियोपिया२:००.१३
सिफान हसननेदरलँड्स नेदरलँड्स२:००.२७SB
टिंटू लुकाभारत भारत२:००.५८SB
सेल्मा काजनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया२:०५.२०
त्सेपांग सेल्लोलेसोथो लेसोथो२:१०.२२

हीट ४

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
मेलिस्सा बिशपकॅनडा कॅनडा१:५८.३८Q
मार्यना अर्झामासावाबेलारूस बेलारूस१:५८.४४Q, SB
हबितम अलेमुइथियोपिया इथियोपिया१:५८.९९q, PB
नोएली यारिगोबेनिन बेनिन१:५९.१२q
हालिमाह नकायीयुगांडा युगांडा१:५९.७८q
अनिता हिन्रिक्स्डोत्तीरआइसलँड आइसलँड२:००.१४SB
ख्रिस्टीना हेरिंगजर्मनी जर्मनी२:०१.०४
फात्मा एल शार्नौबेइजिप्त इजिप्त२:२१.२४

हीट ५

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
एयुनिस जेप्कोएच समकेन्या केन्या१:५९.८३Q
नतालिया लुपुयुक्रेन युक्रेन१:५९.९१Q
केट ग्रेसअमेरिका अमेरिका१:५९.९६q
रिनि एय्केन्सबेल्जियम बेल्जियम२:००.००q
तिगिस्त अस्सेफाइथियोपिया इथियोपिया२:००.२१
विनी नान्योन्डोयुगांडा युगांडा२:०२.७७SB
अम्ना बाखितसुदान सुदान२:०७.६५
स्वे लि म्यिन्टम्यानमार म्यानमार२:१६.९८

हीट ६

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
अँजेलिका सिचोकापोलंड पोलंड२:००.४२Q
युस्नेसि सँतियुस्तीइटली इटली२:००.४५Q
रोझ मेरी अल्मन्झाक्युबा क्युबा२:००.५०
मलिका अक्काओयुइमोरोक्को मोरोक्को२:००.५२
हेद्दा ह्येननॉर्वे नॉर्वे२:०१.६४SB
देबोराह रॉड्रीग्जउरुग्वे उरुग्वे२:०१.८६
सिमोया कॅम्पबेलजमैका जमैका२:०२.०७
चार्लिन मथियासलक्झेंबर्ग लक्झेंबर्ग२:०९.३०

हीट ७

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
जोआन्ना जोझ्विकपोलंड पोलंड२:०१.५८Q
विन्नी चेबेटकेन्या केन्या२:०१.६५Q
एस्थर गुएर्रेरोस्पेन स्पेन२:०१.८५
लिस्नेडी वेइशियाक्युबा क्युबा२:०२.१०
रेनेल लमोतफ्रान्स फ्रान्स२:०२.१९
इग्ले बालसियुनैटलिथुएनिया लिथुएनिया२:०२.९८SB
केन्या सिंक्लेयरजमैका जमैका२:०३.७६
फ्लविया दि लिमाब्राझील ब्राझील२:०३.७८SB

हीट ८

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
फ्रान्सिने नियॉन्साबाबुरुंडी बुरुंडी१:५९.८४Q
लोव्हिसा लिंधस्वीडन स्वीडन२:००.०४Q, PB
नातोया गोउलेजमैका जमैका२:००.४९
लुशिया ह्रिव्नाक क्लोसोव्हास्लोव्हाकिया स्लोव्हाकिया२:००.५७SB
युलिया कॅरोलबेलारूस बेलारूस२:०१.०९PB
ख्रिशुना विल्यम्सअमेरिका अमेरिका२:०१.१९
फॅबिएन्ने कोह्लमनजर्मनी जर्मनी२:०५.३६
एलिझाबेथ मन्दाबामध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक२:११.७०NR

उपांत्य फेरी

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र

उपांत्य फेरी १

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
मार्गारेट वाम्बुईकेन्या केन्या१:५९.२१Q
फ्रान्सिने नियॉन्साबाबुरुंडी बुरुंडी१:५९.५९Q
अजी विल्सनअमेरिका अमेरिका१:५९.७५
नतालिया प्रेश्चेपायुक्रेन युक्रेन१:५९.९५
रिनि एय्केन्सबेल्जियम बेल्जियम२:००.४५
हालिमाह नकायीयुगांडा युगांडा२:००.६३
युस्नेसि सँतियुस्तीइटली इटली२:००.८०
अँजेलिका सिचोकापोलंड पोलंड२:०१.२९

उपांत्य फेरी २

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
जोआन्ना जोझ्विकपोलंड पोलंड१:५८.९३Q, SB
मेलिस्सा बिशपकॅनडा कॅनडा१:५९.०५Q
सेलिना बुचेलस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड१:५९.३५
लोव्हिसा लिंधस्वीडन स्वीडन१:५९.४१PB
शेलाय्ना ओस्कान-क्लार्कयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१:५९.४५SB
हबितम अलेमुइथियोपिया इथियोपिया२:००.०७
एयुनिस जेप्कोएच समकेन्या केन्या२:००.८८
नतालिया लुपुयुक्रेन युक्रेन२:०२.१०

उपांत्य फेरी ३

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
कास्टर सेमेन्यादक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१:५८.१५Q
लिन्से शार्पयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१:५८.६५Q
केट ग्रेसअमेरिका अमेरिका१:५८.७९q, PB
मार्यना अर्झामासावाबेलारूस बेलारूस१:५८.८७q
नोएली यारिगोबेनिन बेनिन१:५९.७८
विन्नी चेबेटकेन्या केन्या२:०१.९०
अमेला टेर्झिकसर्बिया सर्बिया२:०३.८१
वांग चुन्यूचीन चीन२:०४.०५

अंतिम फेरी

क्रमांकलेननावदेशवेळनोंदी
१कास्टर सेमेन्यादक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१:५५.२८NR
2फ्रान्सिने नियॉन्साबाबुरुंडी बुरुंडी१:५६.४९
3मार्गारेट वाम्बुईकेन्या केन्या१:५६.८९PB
मेलिस्सा बिशपकॅनडा कॅनडा१:५७.०२NR
जोआन्ना जोझ्विकपोलंड पोलंड१:५७.३७PB
लिन्से शार्पयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१:५७.६९PB
मार्यना अर्झामासावाबेलारूस बेलारूस१:५९.१०
केट ग्रेसअमेरिका अमेरिका१:५९.५७

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "महिला ८००मी" (इंग्रजी भाषेत). 2016-08-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

यूट्यूब वरची महिला ८००मी मध्ये सेमेन्याला सुवर्ण