Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला २०० मीटर

महिला २०० मीटर
ऑलिंपिक खेळ

महिला २००मी विजेती एलिन थॉम्पसन
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१६ ऑगस्ट २०१६ (उपांत्य)
१७ ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी६४ खेळाडू ४५ देश
विजयी वेळ२१.७८
पदक विजेते
Gold medal  जमैका जमैका
Silver medal  नेदरलँड्स नेदरलँड्स
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला २०० मीटर शर्यत १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये खेळवली गेली: पहिल्या फेरीत नऊ शर्यती, त्यानंतर तीन उपांत्य फेरीतील शर्यती आणि शेवटी एक अंतिम फेरी. प्रत्येक शर्यतीमध्ये आठ धावपटू होते. प्रत्येक हीटमधील पहिले दोन स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणाऱ्या ६ स्पर्धकांचा (q) उपांत्य फेरीत समावेश झाला. प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणाऱ्या २ स्पर्धकांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर २१.३४सेउल, कोरिया२९ सप्टेंबर १९८८
ऑलिंपिक विक्रम
२०१६ विश्व अग्रक्रम डॅफ्ने शिपर्स २१.९३ओस्लो, नॉर्वे९ जून २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळनोंदी
मालदिवFlag of the Maldives मालदीव आफा इस्माईल (MDV)हीट्स२४.९६ से
आयव्हरी कोस्टकोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर मारी जोसे ता लोऊ (CIV)अंतिम२२.२१ से

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६९:३५हीट्स
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६२२:००उपांत्य फेरी
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६२२:३०अंतिम फेरी

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
डॅफ्ने शिपर्सनेदरलँड्स नेदरलँड्स०.१४५२२.५१Q
नतालिया पोह्रेब्न्याकयुक्रेन युक्रेन०.१३४२२.६४Q
क्रिस्टल एमान्युएलकॅनडा कॅनडा०.१४४२२.८०q, PB
ॲना किएल्बासिन्स्कापोलंड पोलंड०.१५५२२.९५SB
रेयारे थॉमसत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.२०२२२.९७
माजा मिहालिनेकस्लोव्हेनिया स्लोव्हेनिया०.१३२२३.३८
ऑलिव्हिया बोर्लीबेल्जियम बेल्जियम०.१७०२३.५३
आफा इस्माईलमालदीव मालदीव०.१९३२४.९६NR
वारा: +०.५ मी/से

हीट २

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
जेन्ना प्रंदिनीअमेरिका अमेरिका०.१६३२२.६२Q
लिसा मेयरजर्मनी जर्मनी०.१७२२२.८६Q, PB
त्यनिया गैथरबहामास बहामास०.१६०२२.९०q
अँजेला तेनोरियोइक्वेडोर इक्वेडोर०.१६०२२.९४q, SB
सेलिएंजेली मोराल्सपोर्तो रिको पोर्तो रिको०.१६४२३.००PB
ग्लोरिया हूपरइटली इटली०.१६७२३.०५
मारिली सांचेझडॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक०.१५९२३.३९
सिंथिया बोलिंगोबेल्जियम बेल्जियम०.१८८२३.९८
वारा: +०.८ मी/से

हीट ३

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
मिचेल-ली आह्येत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.१७०२२.५०Q
सिमोने फॅसीजमैका जमैका०.१६४२२.७८Q
कौईझा वेनान्सियोब्राझील ब्राझील०.१८७२३.०६
अल्यसा कॉनोलीदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका०.११४२३.१७
Iसिडोरा जिमेनेझचिली चिली०.१३२२३.२९
एस्टेला गार्शियास्पेन स्पेन०.१३७२३.४३
नतालिया स्ट्रोहोवायुक्रेन युक्रेन०.१६४२३.६९
येलेना ऱ्याबोव्हातुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान०.१७०२५.४५
वारा: +०.६ मी/से

हीट ४

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
मारी जोसे ता लोऊकोत द'ईवोआर कोत द'ईवोआर०.१४१२२.३१Q, PB
एलिन थॉम्पसनजमैका जमैका०.१७७२२.६३Q
गिना ल्युकेनकेम्परजर्मनी जर्मनी०.२०७२२.८०q
मारिया बेलिम्पस्कीग्रीस ग्रीस०.१८३२३.१९
जस्टिम पाल्रफ्रमॅनदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका०.१५१२३.३३
जानेट अम्पोन्साहघाना घाना०.१५७२३.६७
डायना खुबेसेर्यानआर्मेनिया आर्मेनिया०.१४६२५.१६
मार्गारेट हसनदक्षिण सुदान दक्षिण सुदान०.२६३२६.९९PB
वारा: +०.६ मी/से

हीट ५

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
ब्लेसिंग ओकार्गबारेनायजेरिया नायजेरिया०.१५८२२.७१Q
दिना अशर-स्मिथयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१६४२२.७७Q
अँथोनिक स्ट्रॅचनबहामास बहामास०.१६१२२.९६SB
टेसा व्हान स्कागननेदरलँड्स नेदरलँड्स०.१८९२३.४१
गिना बासगांबिया गांबिया०.१७९२३.४३
स्राबनी नंदाभारत भारत०.१५०२३.५८
ऑरेली अल्सिंडरमॉरिशस मॉरिशस०.२०१२४.५५
गयाने चिलोयानआर्मेनिया आर्मेनिया०.१७९२५.०३
वारा: -०.१ मी/से

हीट ६

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
दिजा स्टीव्हन्सअमेरिका अमेरिका०.१६०२२.४५Q
नेर्सेली सोटोव्हेनेझुएला व्हेनेझुएला०.१९६२२.८९Q, SB
जामिले सॅम्युएलनेदरलँड्स नेदरलँड्स०.१५९२३.०४
रोमाना पापाइओनौसायप्रस सायप्रस०.१४०२३.१०PB
येलय्झवेटा ब्रेझिनायुक्रेन युक्रेन०.१७८२३.२८
निगिना शारिपोव्हाउझबेकिस्तान उझबेकिस्तान०.१४०२३.३३
व्हिक्टोरिया झ्याब्किनाकझाकस्तान कझाकस्तान०.१६७२३.३४
नाजिमा परवीनपाकिस्तान पाकिस्तान०.१८३२६.११
वारा: ०.० मी/से

हीट ७

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
इव्हेट लालोव्हा-कोल्लीओबल्गेरिया बल्गेरिया०.१३६२२.६१Q
एल्ला नेल्सनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया०.१५५२२.६६Q
जोडी विल्यम्सयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१३५२२.६९q, SB
लोरेन बाझोलोपोर्तुगाल पोर्तुगाल०.१६६२३.०१PB
चिसातो फुकुशिमाजपान जपान०.१२५२३.२१
लावेर्ने जोन्स-फेरेटयु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह०.१२७२३.३५
व्हिटोरिया क्रिस्टिना रोजाब्राझील ब्राझील०.१९१२३.३५SB
शेनिका फर्ग्युसनबहामास बहामास०.१५३२३.६२
वारा: +०.५ मी/से

हीट ८

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
टोरी बॉवीअमेरिका अमेरिका०.१४५२२.४७Q
म्युरिएल अहौरकोत द'ईवोआर कोत द'ईवोआर०.१५६२२.५२Q, SB
मुजिंगा काम्बुन्दजीस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड०.१३९२२.७८q, SB
नादिने गोन्स्काजर्मनी जर्मनी०.१२९२३.०३
एलेन अर्त्य्मतासायप्रस सायप्रस०.१६६२३.२७
अरियालिस गन्दुल्लाक्युबा क्युबा०.१४९२३.४१
ब्रेनेस्सा थॉम्पसनगयाना गयाना०.१५५२३.६५
मैझुरा अब्दुल रहिमब्रुनेई ब्रुनेई०.१७३२८.०२PB
वारा: +०.१ मी/से

हीट ९

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
एडिडिआँग ओडीआँगबहरैन बहरैन०.१५६२२.७४Q, PB
सेमॉय हॅकेटत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.१६२२२.७८Q
वेरोनिका कॅम्पबेल-ब्राउनजमैका जमैका०.१७०२२.९७
ओल्गा सॅफ्रोनोव्हाकझाकस्तान कझाकस्तान०.१४४२३.२९
ॲशली केलीब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह०.१९१२३.६१
तमेका विल्यम्ससेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस०.१६०२३.६१
सबिना वेटस्लोव्हेनिया स्लोव्हेनिया०.१६१२३.७५
क्रिस्टीना प्रोन्झेन्कोताजिकिस्तान ताजिकिस्तान०.२१३२५.५३
वारा: +०.६ मी/से

उपांत्य फेरी

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
डॅफ्ने शिपर्सनेदरलँड्स नेदरलँड्स०.१३९२१.९६Q
एलिन थॉम्पसनजमैका जमैका०.१६४२२.१३Q, SB
दिजा स्टीव्हन्सअमेरिका अमेरिका०.१७०२२.३८q
दिना अशर-स्मिथयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१४३२२.४९q
ब्लेसिंग ओकार्गबारेनायजेरिया नायजेरिया०.१७९२२.६९
मुजिंगा काम्बुन्दजीस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड०.१२१२२.८३
लिसा मेयरजर्मनी जर्मनी०.१६२२२.९०
त्यनिया गैथरबहामास बहामास०.१४९२३.४५
वारा: +०.१ मी/से

उपांत्य फेरी २

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
मारी जोसे ता लोऊकोत द'ईवोआर कोत द'ईवोआर०.१५६२२.२८Q, PB
इव्हेट लालोव्हा-कोल्लीओबल्गेरिया बल्गेरिया०.१२७२२.४२Q, SB
एल्ला नेल्सनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया०.१६५२२.५०PB
जेन्ना प्रंदिनीअमेरिका अमेरिका०.१९६२२.५५
नतालिया पोह्रेब्न्याकयुक्रेन युक्रेन०.१६३२२.८१
सेमॉय हॅकेटत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.२४०२२.९४
अँजेला तेनोरियोइक्वेडोर इक्वेडोर०.१६०२२.९९
जोडी विल्यम्सयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१७३२२.९९
वारा: +०.१ मी/से

उपांत्य फेरी ३

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
टोरी बॉवीअमेरिका अमेरिका०.१४५२२.१३Q
मिचेल-ली आह्येत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.१५३२२.२५Q
सिमोने फॅसीजमैका जमैका०.१५८२२.५७SB
म्युरिएल अहौरकोत द'ईवोआर कोत द'ईवोआर०.१४४२२.५९
गिना ल्युकेनकेम्परजर्मनी जर्मनी०.१९६२२.७३
एडिडिआँग ओडीआँगबहरैन बहरैन०.१५६२२.८४
नेर्सेली सोटोव्हेनेझुएला व्हेनेझुएला०.१७४२२.८८SB
क्रिस्टल एमान्युएलकॅनडा कॅनडा०.१४९२३.०५
वारा: +०.८ मी/से

अंतिम फेरी

क्रमांकलेननावराष्ट्रीयत्वप्रतिक्रिकयावेळनोंदी
१एलिन थॉम्पसनजमैका जमैका०.१५२२१.७८SB
2डॅफ्ने शिपर्सनेदरलँड्स नेदरलँड्स०.१४१२१.८८SB
3टोरी बॉवीअमेरिका अमेरिका०.१४३२२.१५
मारी जोसे ता लोऊकोत द'ईवोआर कोत द'ईवोआर०.१५३२२.२१NR
दिना अशर-स्मिथयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम०.१३५२२.३१SB
मिचेल-ली आह्येत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो०.१५८२२.३४
दिजा स्टीव्हन्सअमेरिका अमेरिका०.१७१२२.६५
इव्हेट लालोव्हा-कोल्लीओबल्गेरिया बल्गेरिया०.१०४२२.६९
वारा: -०.१ मी/से

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b "महिला २००मी - स्थिती". 2016-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

यूट्यूब वरची रियो रिप्ले: महिला २००मी अंतिम फेरी