Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला १०,००० मीटर

महिला १०,००० मीटर
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे महिला १०,०००मी शर्यत पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट
सहभागी३७ खेळाडू २४ देश
विजयी वेळ२९:१७.४५ WR
पदक विजेते
Gold medal  इथियोपिया इथियोपिया
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  इथियोपिया इथियोपिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला १०,००० मीटर शर्यत १२ ऑगस्ट रोजी ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[] इथियोपियन अल्माझ अयानाने तिच्या फक्त दुसऱ्या १०,००० मी शर्यतीत विश्वविक्रमी २९ मिनीटे, १७.४५ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. लंडन २०१२ कांस्य पदक विजेती व्हिव्हियन चेरुइयोट हिने केन्यासाठी रौप्य पदक मिळवले तर केन्याचीच तिरुनेश डिबाबा हिला कांस्य पदक मिळाले.[]

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फैरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६११:१०अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम जुनझिया वाँग २९:३१.७८बिजिंग, चीन८ सप्टेंबर १९९३
ऑलिंपिक विक्रम तिरुनेश डिबाबा २९:५४.६६बिजिंग, चीन१५ ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रम अल्माझ अयाना ३०:०७.००हेन्गेलो, नेदरलँड्स२९ जून २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांकफेरीनावदेशवेळनोंदी
१२ ऑगस्टअंतिम फेरीअल्माझ अयानाइथियोपिया इथियोपिया२९:१७.४५WR

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळीनोंदी
इथियोपियाइथियोपिया ध्वज इथियोपिया अल्माझ अयाना (ETH)अंतिम फेरी२९:१७.४५WR, OR, AR
केन्याकेन्या ध्वज केन्या व्हिव्हियन चेरुइयोट (KEN)अंतिम फेरी२९:३२.५३
अमेरिकाFlag of the United States अमेरिका मॉली हडल (USA)अंतिम फेरी३०:१३.१७AR
स्वीडनस्वीडन ध्वज स्वीडन सराह लाहती (SWE)अंतिम फेरी३१:२८.४३
बुरुंडीबुरुंडी ध्वज बुरुंडी डिआन नुकुरी (BDI)अंतिम फेरी३१:२८.६९
ग्रीसग्रीस ध्वज ग्रीस ॲलेक्सी पापाज (GRE)अंतिम फेरी३१:३६.१६
किर्गिझस्तानकिर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान डार्या मास्लोव्हा (KGZ)अंतिम फेरी३१:३६.९०
उझबेकिस्तानउझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान सिटोरा हामिडोव्हा (UZB)अंतिम फेरी३१:५७.७७

निकाल

अंतिम फेरी

क्रमांकनावदेशवेळनोंदी
1अल्माझ अयानाइथियोपिया इथियोपिया२९:१७.४५WR
2व्हिव्हियन चेरुइयोटकेन्या केन्या२९:३२.५३NR
3तिरुनेश डिबाबाइथियोपिया इथियोपिया२९:४२.५६PB
ॲलिस अप्रॉट नावोवुनाकेन्या केन्या२९:५३.५१PB
बेस्टी सायनाकेन्या केन्या३०:०७.७८PB
मॉली हडलअमेरिका अमेरिका३०:१३.१७AR
यास्मिन कॅनतुर्कस्तान तुर्कस्तान३०:२६.४१PB
गेलेट बुर्काइथियोपिया इथियोपिया३०:२६.६६PB
कॅरोलिन ब्जेर्केली ग्रोव्हडालनॉर्वे नॉर्वे३१:१४.०७PB
१०ऐलॉइस वेलिंग्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया३१:१४.९४PB
११एमिली इनफिल्डअमेरिका अमेरिका३१:२६.९४PB
१२सराह लाहतीस्वीडन स्वीडन३१:२८.४३NR
१३डिआन नुकुरीबुरुंडी बुरुंडी३१:२८.६९NR
१४सुसान कुईज्केननेदरलँड्स नेदरलँड्स३१:३२.४३
१५जो पाव्हीयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम३१:३३.४४SB, WMR
१६जेस अँड्र्यूजयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम३१:३५.९२PB
१७ॲलेक्सी पापाजग्रीस ग्रीस३१:३६.१६NR
१८युका टाकाशिमाजपान जपान३१:३६.४४
१९डार्या मास्लोव्हाकिर्गिझस्तान किर्गिझस्तान३१:३६.९०NR
२०हनामि सेकिनेजपान जपान३१:४४.४४
२१डॉमनिक स्कॉटदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका३१:५१.४७PB
२२नताशा वोडककॅनडा कॅनडा३१:५३.१४SB
२३आलिया सईद मोहम्मदसंयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती३१:५६.७४
२४सिटोरा हामिडोव्हाउझबेकिस्तान उझबेकिस्तान३१:५७.७७NR
२५लॅन्नी मर्चंटकॅनडा कॅनडा३२:०४.२१SB
२६कार्ला सालोम रोचापोर्तुगाल पोर्तुगाल३२:०६.०५
२७सालोम न्यिरारुकुंडोरवांडा रवांडा३२:०७.८०
२८जिप वस्तेनबर्गनेदरलँड्स नेदरलँड्स३२:०८.९२
२९त्रिहास गेब्रेस्पेन स्पेन३२:०९.६७SB
३०वेरोनिका इन्ग्लिसइटली इटली३२:११.६७
३१टाटिएल दि कार्व्हाल्होब्राझील ब्राझील३२:३८.२१
३२ब्रेंडा फ्लोर्समेक्सिको मेक्सिको३२:३९.०८SB
३३मारिएल हॉलअमेरिका अमेरिका३२:३९.३२
३४बेथ पॉटरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम३३:०४.३४
३५मारिसोल रोमेरोमेक्सिको मेक्सिको३५:३३.०३
एकाटेरिना तुंगुस्कोव्हाउझबेकिस्तान उझबेकिस्तानDNF
ज्युलिएट चेक्वेलयुगांडा युगांडाDNF

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "महिला १०,०००मी". 2016-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "महिला १०,०००मी अंतिम फेरी" (PDF). 2016-08-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १२ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.