Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला १०० मीटर अडथळा

महिला १०० मीटर अडथळा
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथेमहिला महिला १००मी अडथळा शार्यत पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६ ऑगस्ट २०१६
(हीट्स)
१७ ऑगस्ट २०१६
(उपांत्य व अंतिम)
सहभागी४८ खेळाडू ३४ देश
विजयी वेळ१२.४८
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला १०० मीटर अडथळा स्पर्धा १६–१७ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

महिला १००मी अडथळा शर्यतीमध्ये हीट्स (फेरी १), उपांत्य आणि अंतिम फेरीचा समावेश होता. प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र. प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम केन्ड्रा हॅरिसन १२.२०लंडन, युनायटेड किंग्डम२२ जुलै २०१६
ऑलिंपिक विक्रम सॅली पियरसन १२.३५लंडन, युनायटेड किंग्डम७ ऑगस्ट २०१२
२०१६ विश्व अग्रक्रम केन्ड्रा हॅरिसन १२.२०लंडन, युनायटेड किंग्डम२२ जुलै २०१६

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६११:०५हीट्स
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६२०:४५
२२:५५
उपांत्य
अंतिम

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
क्रिस्टी कॅसलिनअमेरिका अमेरिका१२.६८Q
ॲन झॅग्रेबेल्जियम बेल्जियम१२.८५Q
नूरालोट्टा नेझिरिफिनलंड फिनलंड१२.८८Q
शेरमैने विल्यम्सजमैका जमैका१२.९५q
सुसाना कल्लुरस्वीडन स्वीडन१३.०४
करिदाद जेरेझस्पेन स्पेन१३.२६
कॅटी सिलीबेलीझ बेलीझ१५.७९
म्युलर्न जीनहैती हैतीDQR१६८.७b

हीट २

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
निया अलीअमेरिका अमेरिका१२.७६Q
फेलिशिया जॉर्जकॅनडा कॅनडा१२.८३Q
पेड्रया सेमोरबहामास बहामास१२.८५Q
वु शुईजिआवोचीन चीन१३.०३
माईला मचादोब्राझील ब्राझील१३.०९
मिशेल जेन्नेकऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१३.२६
एकाटेरिना पॉप्लाव्हस्कायाबेलारूस बेलारूस१३.४५
बीट स्कॉर्टऑस्ट्रिया ऑस्ट्रिया१३.४७

हीट ३

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
सिंडी ओफिलीयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१२.७५Q
नदिने हिल्डेब्रँडजर्मनी जर्मनी१२.८४Q
इसाबेले पेडरसननॉर्वे नॉर्वे१२.८६Q, PB
आंद्रिया इव्हान्सेव्हिकक्रोएशिया क्रोएशिया१२.९०q, SB
ब्रिगिट्टे मेर्लानोकोलंबिया कोलंबिया१३.०९
अँजेला व्हायटकॅनडा कॅनडा१३.०९
एलिसावेट पेसिरिडोउग्रीस ग्रीस१३.१०
अनास्तेशिया पिलिपेन्कोकझाकस्तान कझाकस्तान१३.२९

हीट ४

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
सिंडी रोलदेरजर्मनी जर्मनी१२.८६Q
टिफनी पोर्टरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१२.८७Q
निकिएशा विल्सनजमैका जमैका१२.८९Q, SB
क्लेलिया रियुजस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड१२.९१q
सिंडी बिल्लौदफ्रान्स फ्रान्स१२.९८q
किर बेकल्सबार्बाडोस बार्बाडोस१३.०१
हॅना प्लॉटित्सेनायुक्रेन युक्रेन१३.१२
मार्थ कोआलाबर्किना फासो बर्किना फासो१३.४१

हीट ५

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
जास्मिन कामाचो-क्विनपोर्तो रिको पोर्तो रिको१२.७०Q
अलिना तलायबेलारूस बेलारूस१२.७४Q
पामेला द्युत्केविझजर्मनी जर्मनी१२.९०Q
निकिता होल्डरकॅनडा कॅनडा१२.९२q, SB
ओलुवातोबिलोबा अम्युसननायजेरिया नायजेरिया१२.९९q
कॅरोलिना कोलेच्झेकपोलंड पोलंड१३.०४
ओक्साना श्कुरतयुक्रेन युक्रेन१३.२२
यवेट्टे लुईसपनामा पनामा१३.३५

हीट ६

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
ब्रिआन्ना रोलिन्सअमेरिका अमेरिका१२.५४Q
मेगन सिमंड्सजमैका जमैका१२.८१Q
सँड्रा गोमिसफ्रान्स फ्रान्स१३.०४Q
नदिने विस्सरनेदरलँड्स नेदरलँड्स१३.०७
फॅबिना मोरेसब्राझील ब्राझील१३.२२
वॅलेंटिना किबाल्निकोव्हाउझबेकिस्तान उझबेकिस्तान१३.२९
ओलेना यानोव्स्कायुक्रेन युक्रेन१३.३२
रैना-फ्लोर ओकोरिइक्वेटोरीयल गिनी इक्वेटोरीयल गिनीDNS

उपांत्य फेरी १

उपांत्य फेरी १

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
ब्रिआन्ना रोलिन्सअमेरिका अमेरिका१२.४७Q
पेड्रया सेमोरबहामास बहामास१२.६४Q
सिंडी रोलदेरजर्मनी जर्मनी१२.६९q
टिफनी पोर्टरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१२.८२q
शेरमैने विल्यम्सजमैका जमैका१२.८६
आंद्रिया इव्हान्सेव्हिकक्रोएशिया क्रोएशिया१२.९३
सँड्रा गोमिसफ्रान्स फ्रान्स१३.२३
अलिना तलायबेलारूस बेलारूस१३.६६

उपांत्य फेरी २

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
निया अलीअमेरिका अमेरिका१२.६५Q
फेलिशिया जॉर्जकॅनडा कॅनडा१२.७७Q
ओलुवातोबिलोबा अम्युसननायजेरिया नायजेरिया१२.९१
नदिने हिल्डेब्रँडजर्मनी जर्मनी१२.९५
क्लेलिया रियुजस्वित्झर्लंड स्वित्झर्लंड१२.९६
नूरालोट्टा नेझिरिफिनलंड फिनलंड१३.०४
निकिएशा विल्सनजमैका जमैका१३.१४
जास्मिन कामाचो-क्विनपोर्तो रिको पोर्तो रिकोDQR१६८.७b

उपांत्य फेरी ३

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
क्रिस्टी कॅसलिनअमेरिका अमेरिका१२.६३Q
सिंडी ओफिलीयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१२.७१Q
इसाबेले पेडरसननॉर्वे नॉर्वे१२.८८
पामेला द्युत्केविझजर्मनी जर्मनी१२.९२
मेगन सिमंड्सजमैका जमैका१२.९५
सिंडी बिल्लौदफ्रान्स फ्रान्स१३.०३
निकिता होल्डरकॅनडा कॅनडाDQ
ॲन झॅग्रेबेल्जियम बेल्जियमDQ

अंतिम

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
1ब्रिआन्ना रोलिन्सअमेरिका अमेरिका१२.४८
2निया अलीअमेरिका अमेरिका१२.५९
3क्रिस्टी कॅसलिनअमेरिका अमेरिका१२.६१
सिंडी ओफिलीयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१२.६३SB
सिंडी रोलदेरजर्मनी जर्मनी१२.७४
पेड्रया सेमोरबहामास बहामास१२.७६
टिफनी पोर्टरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
फेलिशिया जॉर्जकॅनडा कॅनडा१२.८९

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "महिला १००मी अडथळा". 2016-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.