Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला थाळीफेक

महिला थाळीफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५-१६ ऑगस्ट २०१६
सहभागी३४ खेळाडू २३ देश
विजयी अंतर६९.२१ मी
पदक विजेते
Gold medal  क्रोएशिया क्रोएशिया
Silver medal  फ्रान्स फ्रान्स
Bronze medal  क्युबा क्युबा
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला थाळीफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १६-१७ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६२०:३०पात्रता फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६११:२०अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम गॅब्रिएल रिइन्श ७६.८० मीनेवूब्रँडनबर्ग, पूर्व जर्मनी९ जुलै १९८८
ऑलिंपिक विक्रम मार्टिना हेलमन ७२.३० mसेउल, दक्षिण कोरिया२९ सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम सँड्रा पर्कोविक ७०.८८ मीशांघाय, चीन१४ मे २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशखेळाडूफेरीअंतरनोंदी
फ्रान्सफ्रान्स ध्वज फ्रान्स मेलिना रॉबर्ट-मिचॉन (FRA)अंतिम६६.७३ मी

स्पर्धा स्वरुप

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले नाहीत तर सर्वात लांब थाळीफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल

पात्रता फेरी

पात्रता निकष: ६२.०० मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट.

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
याईमे पेरेझक्युबा क्युबा ६५.३८६५.३८Q
सु झिनेयुचीन चीन ६५.१४६५.१४Q
सँड्रा पर्कोविकक्रोएशिया क्रोएशिया xx६४.८१६४.८१Q
डॅनी सॅम्युएल्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया x५९.४२६४.४६६४.४६Q
नदिने मुलरजर्मनी जर्मनी ६३.६७६३.६७Q
डेनिया कॅबाल्लेरोक्युबा क्युबा xx६२.९४६२.९४Q
मेलिना रॉबर्ट-मिचॉनफ्रान्स फ्रान्स ६२.५९६२.५९Q
फेंग बिनचीन चीन ५५.९७६२.०१६२.०१Q
ज्युलिया फिशरजर्मनी जर्मनी ६१.८३x६०.६९६१.८३q
१०चेन यांगचीन चीन xx६१.४४६१.४४q
११झिनायदा सेन्ड्रीयुटलिथुएनिया लिथुएनिया xx६०.७९६०.७९q, SB
१२शानिस क्राफ्टजर्मनी जर्मनी ६०.२३xx६०.२३q
१३पॉलिन पॉउसेफ्रान्स फ्रान्स xx५८.९८५८.९८
१४चिन्वे ओकोरोनायजेरिया नायजेरिया ५७.३४५८.८५५८.५३५८.८५
१५नतालिया सेमेनोव्हायुक्रेन युक्रेन x५८.४१x५८.४१
१६तारासु बार्नेटजमैका जमैका x५४.३६५८.०९५८.०९
१७झानेटा ग्लँकपोलंड पोलंड ५५.२७५६.०९५७.८८५७.८८
१८करेन गॅलार्डोचिली चिली ५७.८१५५.९८५५.२०५७.८१
१९ड्रॅगाना टॉमासेव्हिकसर्बिया सर्बिया ५५.८७५७.६७x५७.६७
२०सीमा अँटिलभारत भारत ५७.५८x५६.७८५७.५८
२१आंद्रेसा डी मोराईसब्राझील ब्राझील ५७.३८xx५७.३८
२२शेडाए लॉरेन्सजमैका जमैका ५७.०९xx५७.०९
२३सबिना असेन्जोस्पेन स्पेन ५६.९४५६.२२x५६.९४
२४सुबेन्रात इसाएन्गथायलंड थायलंड ५६.६४x५४.७४५६.६४
२५केल्से कार्डअमेरिका अमेरिका x५१.१६५६.४१५६.४१
२६ह्रिसौला ॲनाग्नोस्टोपौलौग्रीस ग्रीस x५४.८४५३.१९५४.८४
२७रोशियो कोम्बाआर्जेन्टिना आर्जेन्टिना x५४.४४x५४.४४
२८जेड लालीयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ५१.६०५३.९९५४.०६५४.०६
२९शेल्बि वॉघनअमेरिका अमेरिका x५३.३३४६.७१५३.३३
३०नतालिया स्ट्रॅटुलाटमोल्दोव्हा मोल्दोव्हा x५३.२७४८.८०५३.२७
३१फर्नांडा मार्टिन्सब्राझील ब्राझील ५०.१९५१.८५x५१.८५
३२मारिया तेलुश्किनाकझाकस्तान कझाकस्तान x४३.७०४५.३३४५.३३
३३व्हिटने ॲशलेअमेरिका अमेरिका xxxNM
३३केल्लीऑन निबजमैका जमैका xxxNM

अंतिम

क्रमांकनावदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
१सँड्रा पर्कोविकक्रोएशिया क्रोएशियाxx६९.२१xxx६९.२१
2मेलिना रॉबर्ट-मिचॉनफ्रान्स फ्रान्स६५.५२६४.८३६५.०८x६६.७३x६६.७३NR
3डेनिया कॅबाल्लेरोक्युबा क्युबा६१.८०x६५.३४६३.८२x६४.६४६५.३४
डॅनी सॅम्युएल्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया६३.५७x६१.२१६१.९५६२.८७६४.९०६४.९०
सु झिनेयुचीन चीन६३.८८६१.०२६४.३७६२.२०६३.८७x६४.३७
नदिने मुलरजर्मनी जर्मनी६३.१३xxxxx६३.१३
चेन यांगचीन चीन६३.११x६०.४७५९.१९xx६३.११
फेंग बिनचीन चीन६२.२६६०.२७६३.०६६१.१४x६१.८५६३.०६
ज्युलिया फिशरजर्मनी जर्मनी६०.६९x६२.६७पुढे जाऊ शकली नाही६२.६७
१०झिनायदा सेन्ड्रीयुटलिथुएनिया लिथुएनिया५८.२५५९.९५६१.८९पुढे जाऊ शकली नाही६१.८९SB
११शानिस क्राफ्टजर्मनी जर्मनीx५८.३९५९.८५पुढे जाऊ शकली नाही५९.८५
याईमे पेरेझक्युबा क्युबाxxxपुढे जाऊ शकली नाहीNM

संदर्भ

  1. ^ महिला थाळीफेक - क्रमवारी[permanent dead link] रियो२०१६.कॉम. १७ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले