Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला तिहेरी उडी

महिला तिहेरी उडी
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३ ऑगस्ट २०१६ (पात्रता)
१४ ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी३७ खेळाडू २५ देश
विजयी अंतर१५.१७ m
पदक विजेते
Gold medal  कोलंबिया कोलंबिया
Silver medal  व्हेनेझुएला व्हेनेझुएला
Bronze medal  कझाकस्तान कझाकस्तान
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला तिहेरी उडी स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील. ऑलिंपिक मैदानावर १३-१४ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल (पात्रता अंतर पार केल्यास आधीच थांबवले जाईल). सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. १२ पेक्षा जास्त खेळाडूंनी पात्रता अंतर पार केल्यास सर्व खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील.

अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीचे अंतर ग्राह्य धरले जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल, त्यातून सर्वोत्कृष्ट आठ जणांना आणखी तीन संधी दिल्या जातील. अंतिम फेरीतील ६ पैकी सर्वोत्तम उडीचे अंतर ग्राह्य धरले जाईल.

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६०९:४०पात्रता फेरी
रविवार, १४ ऑगस्ट २०१६२०:५५अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम इनेस्सा क्राव्हेट्स १५.५० मीगॉटेबॉर्ग, स्वीडन१० ऑगस्ट १९९५
ऑलिंपिक विक्रम फ्रानकॉइस म्बान्गो इटॉन १५.३९ मीबीजिंग, चीन१७ ऑगस्ट २००८

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:

देशखेळाडूफेरीअंतरनोंदी
अमेरिकाFlag of the United States अमेरिका केतुरा ओर्जी (USA)अंतिम१४.७१ मी
पोर्तुगालपोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल पॅट्रीशिया मामोना (POR)अंतिम१४.६५ मी

निकाल

पात्रता फेरी

पात्रता निकष: पात्रता कामगिरी १४.३० (Q) किंवा कमीत कमी १२ सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरी साठी पात्र (q) [][]

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
कॅटरिन इबार्गुनकोलंबिया कोलंबिया १४.५२१४.५२Q
पारास्केव्हि पापाख्रिस्टौग्रीस ग्रीस १३.८३१४.४३१४.४३Q
ओल्गा र्यपाकोव्हाकझाकस्तान कझाकस्तान १४.१०१४.३९१४.३९Q
क्रिस्टीन गिएरिशजर्मनी जर्मनी १३.९७१३.८११४.२६१४.२६q
क्रिस्टीना माकेलाफिनलंड फिनलंड १३.७३१४.०११४.२४१४.२४q, PB
किम्बर्ली विल्यम्सजमैका जमैका १४.१९१४.०३१४.२२१४.२२q
युलिमार रोजसव्हेनेझुएला व्हेनेझुएला १४.२११३.७९१२.८९१४.२१q
हेन्ना क्नयाझेव्हाइस्रायल इस्रायल xx१४.२०१४.२०q
पॅट्रीशिया मामोनापोर्तुगाल पोर्तुगाल १३.८०१४.०७१४.१८१४.१८q
१०ॲना जॅगासियाक मिचाल्स्कापोलंड पोलंड १४.०४१४.१३x१४.१३q
११सुसाना कॉस्टापोर्तुगाल पोर्तुगाल १३.७०१३.७२१४.१२१४.१२q
१२केतुरा ओर्जीअमेरिका अमेरिका x१४.०८x१४.०८q
१३जेनी एल्बजर्मनी जर्मनी १४.००१३.८५१४.०२१४.०२
१४शनैका थॉमसजमैका जमैका १३.९५१३.९५१४.०२१४.०२
१५ख्रिस्टिमना एप्सअमेरिका अमेरिका १४.०१xx१४.०१
१६एलेना पॅन्टरओईयुरोमेनिया रोमेनिया १४.००x१३.६८१४.००
१७दाना वेल्दाकोव्हास्लोव्हाकिया स्लोव्हाकिया १३.७४१३.९८x१३.९८
१८ओल्हा सलादुहायुक्रेन युक्रेन १३.७७१३.९७१३.६११३.९७
१९जीनी असानि ईसौफफ्रान्स फ्रान्स १३.५१x१३.९७१३.९७
२०योसिरि उर्रुशियाकोलंबिया कोलंबिया १३.६७१३.९५x१३.९५
२१आंद्रिया गेउबेल्लेअमेरिका अमेरिका १३.६७x१३.९३१३.९३
२२गॅब्रिएला पेट्रोव्हाबल्गेरिया बल्गेरिया x१३.५०१३.९२१३.९२
२३नुबिया सोअर्सब्राझील ब्राझील x१३.८११३.८५१३.८५
२४कैला कोस्टाब्राझील ब्राझील x१३.६२१३.७८१३.७८
२५लियादाग्मिस पोविआक्युबा क्युबा १३.६०१३.६३१३.५५१३.७८
२६रुस्लाना त्सेखोत्स्कायुक्रेन युक्रेन १३.१६१३.१९१३.६३१३.६३
२७ॲना जोस टिमाडॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक १३.६११३.५९१३.२८१३.६१
२८डारिया डेर्काचइटली इटली १३.१९१३.५५१३.५६१३.५६
२९येकतरिना एक्टोव्हाकझाकस्तान कझाकस्तान १३.३८१३.३११३.५११३.५१
३०क्रिस्टिना बुजिनरोमेनिया रोमेनिया xx१३.३८१३.३८
३१इर्याना वास्कोउस्कायाबेलारूस बेलारूस १२.८५१३.३५१३.२३१३.३५
३२पॅट्रीशिया सार्रापियोस्पेन स्पेन १३.३५xx१३.३५
३३इरिना एकतोव्हाकझाकस्तान कझाकस्तान x१३.१७१३.३३१३.३३
३४लि झियाओहाँगचीन चीन १३.३०x१३.२५१३.३०SB
३५नतालिया व्हात्किनाबेलारूस बेलारूस x१३.१४१३.२५१३.२५
३६जोएल म्बुमि न्कोउइन्दजिनकामेरून कामेरून १३.१११२.३३१२.५८१३.११
३७थिया लाफाँडडॉमिनिका डॉमिनिका १२.८२xx१२.८२

अंतिम

क्रमांकनावदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
१कॅटरिन इबार्गुनकोलंबिया कोलंबिया १४.६५१५.०३१४.३८१५.१७१४.७६१४.८०१५.१७SB
2युलिमार रोजसव्हेनेझुएला व्हेनेझुएला १४.३२x१४.८७१४.९८१४.६६१४.९५१४.९८
3ओल्गा र्यपाकोव्हाकझाकस्तान कझाकस्तान १४.७३१४.४९१४.५२१४.२०१४.७४१४.५८१४.७४SB
केतुरा ओर्जीअमेरिका अमेरिका १४.७१xx१४.५०१४.४०१४.३९१४.७१NR
हेन्ना क्नयाझेव्हाइस्रायल इस्रायल १४.२५१४.३९१४.३२१४.६८x१४.३३१४.६८SB
पॅट्रीशिया मामोनापोर्तुगाल पोर्तुगाल १४.३९१४.१४१४.४५१४.४२१४.६५१४.५९१४.६५NR
किम्बर्ली विल्यम्सजमैका जमैका १४.३३१४.४८x१४.३८x१४.५३१४.५३
पारास्केव्हि पापाख्रिस्टौग्रीस ग्रीस १४.२६१४.१९x१४.०४१३.९९१३.८११४.२६
सुसाना कॉस्टापोर्तुगाल पोर्तुगाल xx१४.१२पुढे जाऊ शकली नाही१४.१२
१०ॲना जॅगासियाक मिचाल्स्कापोलंड पोलंड १४.०७x१३.८४पुढे जाऊ शकली नाही१४.०७
११क्रिस्टीन गिएरिशजर्मनी जर्मनी १३.६५१३.९६xपुढे जाऊ शकली नाही१३.९६
१२क्रिस्टीना माकेलाफिनलंड फिनलंड x१३.९५१३.७०पुढे जाऊ शकली नाही१३.९५

संदर्भ

  1. ^ "२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स". 2016-09-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-21 रोजी पाहिले.
  2. ^ "पात्रता Group A results" (PDF). 2016-09-20 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-10-21 रोजी पाहिले.
  3. ^ गट ब पात्रता निकाल[permanent dead link]