Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ८०० मीटर

पुरुष ८०० मीटर
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे पुरुष ८००मी शर्यत पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१३ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
१५ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी५८ खेळाडू ३९ देश
विजयी वेळ१:४२.१५
पदक विजेते
Gold medal  केन्या केन्या
Silver medal  अल्जीरिया अल्जीरिया
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ८०० मीटर शर्यत १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम डेव्हिड रुडिशा१:४०.९१लंडन, युनायटेड किंग्डम९ ऑगस्ट २०१२[]यूट्यूब वरची चित्रफीत
ऑलिंपिक विक्रमकेन्या ध्वज केन्या डेव्हिड रुडिशा (KEN)१:४०.९१लंडन, युनायटेड किंग्डम९ ऑगस्ट २०१२[]यूट्यूब वरची चित्रफीत
क्षेत्र वेळ ॲथलीट देश
आफ्रिका१:४०.९१ WRडेव्हिड रुडिशा केन्या
आशिया१:४२.७९युसुफ साद कमेल बहरैन
युरोप१:४१.११विल्सन किप्केटर डेन्मार्क
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
१:४२.६०जॉनी ग्रे अमेरिका
ओशनिया१.४४.३+पीटर स्नेल न्यू झीलंड
दक्षिण अमेरिका१:४१.७७जोकिम क्रुझ ब्राझील

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशॲथलीटफेरीवेळीनोंदी
अल्जेरियाअल्जीरिया ध्वज अल्जीरिया तौफिक माखलौफी (ALG)अंतिम फेरी१:४२.६१

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६१०:१०हीट्स
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६२२:०८उपांत्य फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६२२:२५अंतिम फेरी

निकाल

हीट्स

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ३ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.[]

हीट १

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
अयान्लेह सुलेमानजिबूती जिबूती१:४५.४८Q
अमेल टुकाबॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना१:४५.७२Q
बोरुस बेरियनअमेरिका अमेरिका१:४५.८७Q
क्लेबर्सन डेव्हिडब्राझील ब्राझील१:४६.१४q
झॅन रुडॉल्फस्लोव्हेनिया स्लोव्हेनिया१:४६.९३SB
अँटोनी गाकेमेबुरुंडी बुरुंडी१:४७.४६
मुसा हजदारीकोसोव्हो कोसोव्हो१:४८.४१
अब्राहम रॉटिचबहरैन बहरैनDQR१६३.३a

हीट २

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
ॲडम क्स्झक्झॉटपोलंड पोलंड१:४५.८३Q
फरग्युसन चेरियॉट रॉटिचकेन्या केन्या१:४६.००Q
आंद्रेस अरोयोपोर्तो रिको पोर्तो रिको१:४६.१७Q
हमदा मोहम्मदइजिप्त इजिप्त१:४६.६५q
राफिथ रोड्रीग्जकोलंबिया कोलंबिया१:४६.६५SB
बोईटुमेलो मासिलोबोत्स्वाना बोत्स्वाना१:४८.४८
ल्युक मॅथ्यूजऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१:५०.१७
ब्रिस एटेसमोनॅको मोनॅको१:५०.४०

हीट ३

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
डेव्हिड रुडिशाकेन्या केन्या१:४५.०९Q
रेनहार्ड व्हान रेन्सबर्गदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१:४५.६७Q, SB
मायकेल रिमरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१:४५.९९Q
क्लयटन मुर्फीअमेरिका अमेरिका१:४६.१८q
जिन्सन जॉन्सनभारत भारत१:४७.२७
अँथोनी रोमानिवकॅनडा कॅनडा१:४७.५९
ल्युतिमार पाएसब्राझील ब्राझील१:४८.३८
बेंजामिन एन्झेमाइक्वेटोरीयल गिनी इक्वेटोरीयल गिनी१:५२.१४
ॲलेक्स बेड्डोसकूक द्वीपसमूह कूक द्वीपसमूह१:५२.७६PB

हीट ४

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
अल्फ्रेड किप्केटरकेन्या केन्या१:४६.६१Q
आंद्रेस बुबेडेन्मार्क डेन्मार्क१:४६.६७Q
यासिन हात्हातअल्जीरिया अल्जीरिया१:४६.८१Q
अल्वारो दी अरिबास्पेन स्पेन१:४६.८६
वेसली वाझ्क्वेझपोर्तो रिको पोर्तो रिको१:४६.९६
चार्ल्स जॉकअमेरिका अमेरिका१:४७.०६
एलियॉट गिल्सयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१:४७.८८
यिच बेलरिफ्युजी ऑलिंपिक संघ१:५४.६७
जोशुआ इलस्ट्रेगुआम गुआमDQR१६३.३a

हीट ५

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
तौफिक माखलौफीअल्जीरिया अल्जीरिया१:४९.१७Q
मोस्तफ् स्माईलीमोरोक्को मोरोक्को१:४९.२९Q
गिओर्डानो बेनेडेट्टीइटली इटली१:४९.४०Q
शो कावामोटोजपान जपान१:४९.४१
जेकब रोझानीदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१:४९.७९
जोझेफ रेप्सिकस्लोव्हाकिया स्लोव्हाकिया१:४९.९५
निजेल आमोसबोत्स्वाना बोत्स्वाना१:५०.४६
केव्हिन लोपेझस्पेन स्पेन१:५३.४१

हीट ६

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
ब्रँडन मॅकब्राइडकॅनडा कॅनडा१:४५.९९Q
मार्सिन लेवान्दोस्कीपोलंड पोलंड१:४६.३५Q
मार्क इंग्लिशआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक१:४६.४०Q
जेफ राइजलेऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१:४६.९३
अबुबकर हैदर अब्दल्लाकतार कतार१:४७.८१
पॉल मोयाआंदोरा आंदोरा१:४८.८८
ॲलेक्स अमन्कवाहघाना घाना१:५०.३३
अब्देलाती एल गुएस्सेमोरोक्को मोरोक्कोDNF

हीट ७

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
पिएरि-अम्ब्रोस बोसफ्रान्स फ्रान्स१:४८.१२Q
मोहम्मद अमनइथियोपिया इथियोपिया१:४८.३३Q
अमिन बेल्फेररअल्जीरिया अल्जीरिया१:४८.४०Q
डॅनिएल अंदुजारस्पेन स्पेन१:४८.५०
चार्ल्स ग्रेथेनलक्झेंबर्ग लक्झेंबर्ग१:४८.९३
पीटर बॉलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया१:४९.३६
फ्रँकी-एडगार्ड म्बोट्टोमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक१:५२.९७
मुसेब अब्दुलरहमान बल्लाकतार कतारDNS

उपांत्य फेरी

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
पिएरि-अम्ब्रोस बोसफ्रान्स फ्रान्स१:४३.८५Q, SB
तौफिक माखलौफीअल्जीरिया अल्जीरिया१:४३.८५Q, SB
मार्सिन लेवान्दोस्कीपोलंड पोलंड१:४४.५६q, SB
फरग्युसन चेरियॉट रॉटिचकेन्या केन्या१:४४.६५q
मोस्तफ् स्माईलीमोरोक्को मोरोक्को१:४५.७८
क्लेबर्सन डेव्हिडब्राझील ब्राझील१:४६.१९
आंद्रेस अरोयोपोर्तो रिको पोर्तो रिको१:४६.७४
मायकेल रिमरयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१:४६.८०

उपांत्य फेरी २

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
अल्फ्रेड किप्केटरकेन्या केन्या१:४४.३८Q
बोरुस बेरियनअमेरिका अमेरिका१:४४.५६Q
यासिन हात्हातअल्जीरिया अल्जीरिया१:४४.८१PB
अमेल टुकाबॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना१:४५.२४
रेनहार्ड व्हान रेन्सबर्गदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१:४५.३३PB
ब्रँडन मॅकब्राइडकॅनडा कॅनडा१:४५.४१
आंद्रेस बुबेडेन्मार्क डेन्मार्क१:४५.८७SB
मोहम्मद अमनइथियोपिया इथियोपिया१:४६.१४

उपांत्य फेरी ३

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
डेव्हिड रुडिशाकेन्या केन्या१:४३.८८Q
क्लयटन मुर्फीअमेरिका अमेरिका१:४४.३०Q, PB
ॲडम क्स्झक्झॉटपोलंड पोलंड१:४४.७०
अयान्लेह सुलेमानजिबूती जिबूती१:४५.१९
मार्क इंग्लिशआयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक१:४५.९३
गिओर्डानो बेनेडेट्टीइटली इटली१:४६.४१SB
अमिन बेल्फेररअल्जीरिया अल्जीरिया१:४६.५५
हमदा मोहम्मदइजिप्त इजिप्त१:४८.१७

अंतिम फेरी

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
1डेव्हिड रुडिशाकेन्या केन्या१:४२.१५SB
2तौफिक माखलौफीअल्जीरिया अल्जीरिया१:४२.६१NR
3क्लयटन मुर्फीअमेरिका अमेरिका१:४२.९३PB
पिएरि-अम्ब्रोस बोसफ्रान्स फ्रान्स१:४३.४१SB
फरग्युसन चेरियॉट रॉटिचकेन्या केन्या१:४३.५५SB
मार्सिन लेवान्दोस्कीपोलंड पोलंड१:४४.२०SB
अल्फ्रेड किप्केटरकेन्या केन्या१:४६.०२
बोरुस बेरियनअमेरिका अमेरिका१:४६.१५

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पुरुष ८००मी" (इंग्रजी भाषेत). 2016-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "८०० मीटर निकाल". IAAF. ९ ऑगस्ट २०१२ रोजी पाहिले.
  3. ^ "८०० मीटर निकाल". IAAF. ९ ऑगस्ट २०१२ रोजी पाहिले.
  4. ^ हीट्स निकाल

बाह्यदुवे

यूट्यूब वरची रियो रिप्ले: पुरुष ८००मी अंतिम फेरी