Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस

पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस
ऑलिंपिक खेळ

पुरुष ३०००मी स्टीपलचेस दरम्यान पाण्यातील उडी
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१७ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी४५ खेळाडू २५ देश
विजयी वेळ८:०३.२८
पदक विजेते
Gold medal  केन्या केन्या
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  फ्रान्स फ्रान्स
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.

स्पर्धा स्वरुप

पुरुष ३००० मी स्टीपलचेस स्पर्धेत हीट्स (तीन शर्यती) आणि अंतिम फेरीचा समावेश होता.[] प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६१०:२५हीट्स
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६११:५०अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम सैफ सईद शाहीन ७:५३.६३ब्रुसेल्स, बेल्जियम३ सप्टेंबर २००४
ऑलिंपिक विक्रम ज्युलियस करिउकी ८:०५.५१सेउल, दक्षिण कोरिया३० सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम कॉन्सेस्लस किप्रुटो ८:००.१२बर्मिंगहॅम, युनायटेड किंग्डम५ जून २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांकफेरीनावदेशवेळविक्रम
१७ ऑगस्टअंतिम फेरीकॉन्सेस्लस किप्रुटोकेन्या केन्या८:०३.२८ऑलिंपिक

निकाल

हीट्स

हीट १

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
हिलरी बॉरअमेरिका अमेरिका८:२५.०१Q
सौफिआन एल बक्कालीमोरोक्को मोरोक्को८:२५.१७Q
एझेकिएल केम्बॉयकेन्या केन्या८:२५.५१Q
मॅथ्यू ह्युज्हेसकॅनडा कॅनडा८:२६.२७q
सेबास्टियन मार्टोसस्पेन स्पेन८:२८.४४
बेन्जामिन किप्लागटयुगांडा युगांडा८:३०.७६
हलिल अक्कासतुर्कस्तान तुर्कस्तान८:३३.१२SB
हेलमरियम अमारेइथियोपिया इथियोपिया८:३५.०१
नेल्सन चेरुटिचबहरैन बहरैन८:३५.८७
१०युरि फ्लोरिनानिइटली इटली८:४०.८०
११काझुया शिओजिरीजपान जपान८:४०.९८
१२रॉब म्युलेटयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम८:४८.१९
१३जेरोएन डि'होएडबेल्जियम बेल्जियम८:४८.२९
१४मिट्को त्सेनोव्हबल्गेरिया बल्गेरिया८:५४.७९
अली मेसौदीअल्जीरिया अल्जीरियाDQR१६३.३b

हीट २

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
इव्हान जॅगरअमेरिका अमेरिका८:२५.८६Q
ब्रिमिन किप्रुटोकेन्या केन्या८:२६.२५Q
माहिएदिने मेखिस्सी-बेनाब्बादफ्रान्स फ्रान्स८:२६.३२Q
येमाने हेलेसेलास्सिइरिट्रिया इरिट्रिया८:२६.७२q
हमिद एझ्झिनेमोरोक्को मोरोक्को८:२७.६९q
जॉन किबेट कोएचबहरैन बहरैन८:२८.८१
चाला बेयोइथियोपिया इथियोपिया८:३२.०६
अरास कायातुर्कस्तान तुर्कस्तान८:३२.३५
जोस पेनाव्हेनेझुएला व्हेनेझुएला८:३२.३८
१०ख्रिस विंटरकॅनडा कॅनडा८:३३.९५
११बिलाल टॅब्टीअल्जीरिया अल्जीरिया८:३८.८७
१२अब्दुल्लाह बामौसाइटली इटली८:४२.८१
१३कौर किविस्तिकएस्टोनिया एस्टोनिया८:४४.२५
१४अब्दल्ला तार्गनसुदान सुदान८:५२.२०
१५अब्देलाझिझ मेर्झौगुईस्पेन स्पेन९:०३.४०

हीट ३

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
कॉन्सेस्लस किप्रुटोकेन्या केन्या८:२१.४०Q
जेकब अराप्तानीयुगांडा युगांडा८:२१.५३Q
डोनाल्ड कॅब्रलअमेरिका अमेरिका८:२१.९६Q
अमोर बेन याहिआट्युनिसिया ट्युनिसिया८:२३.१२q
योआन कोवलफ्रान्स फ्रान्स८:२३.४९q
अल्तोबेली दा सिल्व्हाब्राझील ब्राझील८:२६.५९q
हिचाम सिगुएनीमोरोक्को मोरोक्को८:२७.८२
हिचाम बौचिचाअल्जीरिया अल्जीरिया८:३३.६१
टेलर मिलनेकॅनडा कॅनडा८:३४.३८
१०क्रिस्टियान झालेवस्कीपोलंड पोलंड८:३४.५२
११ओले हेस्सेलब्जेर्गडेन्मार्क डेन्मार्क८:४०.०८
१२मोहम्मद इस्माईल इब्राहिमजिबूती जिबूती८:५३.१०
१३फर्नांडो कॅरोस्पेन स्पेन८:५३.१७
ताफेसे सेबोकाइथियोपिया इथियोपियाDQR१६३.३b
तारिक लँगट अक्दागतुर्कस्तान तुर्कस्तानDNF

अंतिम

क्रमांकॲथलीटदेशवेळनोंदी
1कॉन्सेस्लस किप्रुटोकेन्या केन्या८:०३.२८OR
2इव्हान जॅगरअमेरिका अमेरिका८:०४.२८SB
3माहिएदिने मेखिस्सी-बेनाब्बादफ्रान्स फ्रान्स८:११.५२SB
सौफिआन एल बक्कालीमोरोक्को मोरोक्को८:१४.३५PB
योआन कोवलफ्रान्स फ्रान्स८:१६.७५SB
ब्रिमिन किप्रुटोकेन्या केन्या८:१८.७९SB
हिलरी बॉरअमेरिका अमेरिका८:२२.७४PB
डोनाल्ड कॅब्रलअमेरिका अमेरिका८:२५.८१
अल्तोबेली दा सिल्व्हाब्राझील ब्राझील८:२६.३०PB
१०मॅथ्यू ह्युज्हेसकॅनडा कॅनडा८:३६.८३
११येमाने हेलेसेलास्सिइरिट्रिया इरिट्रिया८:४०.६८
जेकब अराप्तानीयुगांडा युगांडाDNF
हमिद एझ्झिनेमोरोक्को मोरोक्कोDNF
अमोर बेन याहिआट्युनिसिया ट्युनिसियाDQR१६३.३b
एझेकिएल केम्बॉयकेन्या केन्याDQR१६३.३b[]

संदर्भ आणि नोंदी