Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ११० मीटर अडथळा

पुरुष ११० मीटर अडथळा
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे पुरुष ११०मी अडथळा शर्यत पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६
(हीट्स)
१६ ऑगस्ट २०१६
(उपांत्य आणि अंतिम)
सहभागी४१ खेळाडू २७ देश
विजयी वेळ१३.०५
पदक विजेते
Gold medal  जमैका जमैका
Silver medal  स्पेन स्पेन
Bronze medal  फ्रान्स फ्रान्स
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ११० मीटर अडथळा शर्यत १५-१६ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम एरिएस मेरिट१२.८०ब्रुसेल्स, बेल्जियम७ सप्टेंबर २०१२
ऑलिंपिक विक्रमFlag of the People's Republic of China चीन लिउ झियांग (CHN)१२.९१अथेन्स, ग्रीस२७ ऑगस्ट २००४
क्षेत्र
वेळ वारा ॲथलीट देश
आफ्रिका१३.२४+०.३लेहान फोरी दक्षिण आफ्रिका
आशिया१२.८८+१.१लिउ झियांग चीन
युरोप१२.९१+०.५कॉलिन जॅकसन ग्रेट ब्रिटन
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
१२.८० WR+०.३एरिएस मेरिट अमेरिका
ओशनिया१३.२९+०.६काईल वान्डेर कुयप ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका१३.२७+१.६पावलो विल्लार कोलंबिया

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६२०:४०हीट्स
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६२०:४०
२२:४५
उपांत्य फेरी
अंतिम फेरी

स्पर्धा स्वरुप

पुरुष १००मी अडथळा शर्यत फेऱ्यांमध्ये विभागली गेली होती: हीट्स (फेरी १), उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा. प्रत्येक हीटमधील पहिले ४ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ४ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र. प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

पहिल्या दोन हीट्स दरम्यान पाऊस असल्यामुळे असे मान्य करण्यात आले की ह्या दोन हीट्स मधून बाद झालेल्या स्पर्धकांना पावसाचा तोटा झाला. त्यांना त्यांची पात्रतावेळ सुधारता यावी यासाठी आणखी एक रिपेज फेरी घेण्यात आली. ड्यूस कार्टर आणि अलेक्झांडर जॉन ह्यांना योग्य पद्धतीने अडथळा पार न करता आल्याने अपात्र ठरवण्यात आले होते, त्यांनाही रिपेज मध्ये संधी देण्यात आली. त्यापैकी कार्टर उपांत्य फेरी गाठू शकला.

निकाल

हीट्स

पात्रता निकष : प्रत्येकी हीट मधले पहिले ४ स्पर्धक आणि त्यानंतरचे सर्वात कमी वेळेत शर्यत पूर्ण करणारे ४ स्पर्धक उपांत्यफेरी साठी पात्र.

हीट १

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
ओमर मॅकलोडजमैका जमैका१३.२७Q
जेफ पोर्टरअमेरिका अमेरिका१३.५०Q
जेफ्री जुल्मिसहैती हैती१३.६६Q
अँटवन हिक्सनायजेरिया नायजेरिया१३.७०Q
यिसन रिवासकोलंबिया कोलंबिया१३.८४
वाटारु याझावाजपान जपान१३.८९
केम अलीमादागास्कर मादागास्कर१४.८९SB
अलेक्झांडर जॉनजर्मनी जर्मनीDQR१६८.७
वारा: +०.१ मी/से

हीट २

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
ऑरलँडलो ऑर्टेगास्पेन स्पेन१३.३२Q
बलाझ्स बाजीहंगेरी हंगेरी१३.५२Q
मिलान ट्रॅज्कोव्हिकसायप्रस सायप्रस१३.५९Q
जोनाथन काब्रलकॅनडा कॅनडा१३.६३Q
जॉनिस पोर्टिलाक्युबा क्युबा१३.८१
मथिआस बुहलरजर्मनी जर्मनी१३.८२
झाया अनौसोनेलाओस लाओस१४.४०
ड्यूस कार्टरजमैका जमैकाDQR१६८.७
वारा: +०.४ मी/से

हीट ३

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
दिमित्री बास्कोफ्रान्स फ्रान्स१३.३१Q
अँड्रयू पॉझ्झीयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१३.५०Q
अँड्रयू रिलेजमैका जमैका१३.५२Q
होआओ व्हिटोर दि ऑलिव्हिराब्राझील ब्राझील१३.६३Q, SB
अँटोनियो अल्कनादक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१३.६४q
पीटर स्वोबोदाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक१३.६५q[a]
मिकेल थॉमसत्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो१३.६८
एडी लोव्हेटयु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह१३.७७
वारा: +१.४ मी/से

हीट ४

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
कॉन्सटादिनोस दौव्हालिदिसग्रीस ग्रीस१३.४१Q
डेव्हॉन ॲलनअमेरिका अमेरिका१३.४१Q
ग्रेगर ट्रॅबरजर्मनी जर्मनी१३.५०Q
यॉर्डन ओ’फार्रिलक्युबा क्युबा१३.५६Q
यिदिएल कॉन्ट्रेरासस्पेन स्पेन१३.६२q
रोनाल्ड फोर्ब्सकेमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह१४.६७
अहमद हझरलेबेनॉन लेबेनॉन१५.५०
विल्हेम बेलोशियनफ्रान्स फ्रान्सDQR१६२.७
वारा: +०.१ मी/से

हीट ५

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
रॉनी ॲशअमेरिका अमेरिका१३.३१Q
पास्कल मार्टिनॉट-लॅगार्डफ्रान्स फ्रान्स१३.३६Q
लॉरेन्स क्लार्कयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१३.५५Q
एडर अँटोनियो सुझाब्राझील ब्राझील१३.६१Q, SB
दामियां स्झ्यकिरपोलंड पोलंड१३.६३q
मिलान रिस्टिकसर्बिया सर्बिया१३.६६
झि वेन्जुनचीन चीन१३.६९
सेकोउ काबाकॅनडा कॅनडा१३.७०
वारा: −०.२ मी/से

हीट ६ रेपेज

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
ड्यूस कार्टरजमैका जमैका१३.५१q
यिसन रिवासकोलंबिया कोलंबिया१३.८७
वाटारु याझावाजपान जपान१३.८८
मथिआस बुहलरजर्मनी जर्मनी१३.९०
अलेक्झांडर जॉनजर्मनी जर्मनी१४.१३
जॉनिस पोर्टिलाक्युबा क्युबाDQR१६८.७
केम अलीमादागास्कर मादागास्करDNS
झाया अनौसोनेलाओस लाओसDNS
वारा: −०.१ मी/से

नोंदी

a पीटर स्वोबोडाला नियम १६८.७ नुसार सुर्वातीला बाद करण्यात आले होते. त्यानंतर तो निर्णय रद्द केल्यावर तो उपांत्य फेरीत पोहोचला.[]

उपांत्य फेरी

उपांत्य फेरी १

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
ऑरलँडलो ऑर्टेगास्पेन स्पेन१३.३२Q
रॉनी ॲशअमेरिका अमेरिका१३.३६Q
दामियां स्झ्यकिरपोलंड पोलंड१३.५०
बलाझ्स बाजीहंगेरी हंगेरी१३.५२
अँड्रयू पॉझ्झीयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१३.६७
ड्यूस कार्टरजमैका जमैका१३.६९
यॉर्डन ओ’फार्रिलक्युबा क्युबा१३.७०
जेफ्री जुल्मिसहैती हैतीDQR१६८.७
वारा: +०.५ मी/से

उपांत्य फेरी २

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
ओमर मॅकलोडजमैका जमैका१३.१५Q
पास्कल मार्टिनॉट-लॅगार्डफ्रान्स फ्रान्स१३.२५Q
डेव्हॉन ॲलनअमेरिका अमेरिका१३.३६q
जोनाथन काब्रलकॅनडा कॅनडा१३.४१q
ग्रेगर ट्रॅबरजर्मनी जर्मनी१३.४३
लॉरेन्स क्लार्कयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१३.४६
अँटोनियो अल्कनादक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१३.५५
पीटर स्वोबोदाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक१३.६७
होआओ व्हिटोर दि ऑलिव्हिराब्राझील ब्राझील१३.८५
वारा: −०.१ मी/से

उपांत्य फेरी ३

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
दिमित्री बास्कोफ्रान्स फ्रान्स१३.२३Q
मिलान ट्रॅज्कोव्हिकसायप्रस सायप्रस१३.३१Q
जेफ पोर्टरअमेरिका अमेरिका१३.४५
अँड्रयू रिलेजमैका जमैका१३.४६
कॉन्सटादिनोस दौव्हालिदिसग्रीस ग्रीस१३.४७
यिदिएल कॉन्ट्रेरासस्पेन स्पेन१३.५४
अँटवन हिक्सनायजेरिया नायजेरिया१४.२६
एडर अँटोनियो सुझाब्राझील ब्राझीलDQR१६८.७
वारा: +०.३ मी/से

अंतिम

क्रमांकलेनॲथलीटदेशवेळनोंदी
1ओमर मॅकलोडजमैका जमैका१३.०५
2ऑरलँडलो ऑर्टेगास्पेन स्पेन१३.१७
3दिमित्री बास्कोफ्रान्स फ्रान्स१३.२४
पास्कल मार्टिनॉट-लॅगार्डफ्रान्स फ्रान्स१३.२९
डेव्हॉन ॲलनअमेरिका अमेरिका१३.३१
जोनाथन काब्रलकॅनडा कॅनडा१३.४०
मिलान ट्रॅज्कोव्हिकसायप्रस सायप्रस१३.४१
रॉनी ॲशअमेरिका अमेरिकाDQR१६८.७
वारा: +०.२ मी/से

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पुरुष ११०मी अडथळा". 2016-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "पुरुष ११० मीटर अडथळा शर्यत निकाल - १ली फेरी - हीट ३" (PDF). 2016-09-20 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-10-04 रोजी पाहिले.