Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष लांब उडी

पुरुष लांब उडी
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२-१३ ऑगस्ट २०१६
सहभागी३२ खेळाडू २३ देश
विजयी अंतर८.३८ मी
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
Bronze medal  युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष लांब उडी स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील. ऑलिंपिक मैदानावर १२–१३ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल (पात्रता अंतर पार केल्यास आधीच थांबवले जाईल). सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. १२ पेक्षा जास्त खेळाडूंनी पात्रता अंतर पार केल्यास सर्व खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील.

अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीचे अंतर ग्राह्य धरले जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल, त्यातून सर्वोत्कृष्ट आठ जणांना आणखी तीन संधी दिल्या जातील. अंतिम फेरीतील ६ पैकी सर्वोत्तम उडीचे अंतर ग्राह्य धरले जाईल

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६२१:२०पात्रता फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६२०:५३अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम माइक पॉवेल ८.९५ मीतोक्यो, जपान३० ऑगस्ट १९९१
ऑलिंपिक विक्रम बॉब बीमॉन ८.९० मीमेक्सिको सिटी, मेक्सिको१८ ऑक्टोबर १९६८
२०१६ विश्व अग्रक्रम जेरिऑन लॉसन ८.५८ मी ऑरेगॉन, अमेरिका ३ जुलै २०१६

निकाल

पात्रता

पात्रता निकष: पात्रता अंतर ८.१५ मी (Q) किंवा कमीत कमी १२ खेळाडू पात्र (q).

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
वाँग जिआननचीन चीन ८.२४८.२४Q, SB
जेफ हेंडरसनअमेरिका अमेरिका ८.२०८.२०Q, SB
एमिलिआनो लासाउरुग्वे उरुग्वे ८.१४८.०२८.१४q
लुवो मानयोंगादक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका x८.१२८.१०८.१२q
रुश्वाल समाईदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ८.०३७.९६७.८२८.०३q
हेन्री फ्रायनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ७.९६७.९७८.०१८.०१q
जेरिऑन लॉसनअमेरिका अमेरिका ७.९९७.६२७.९६७.९९q
फॅब्रिस लॅपिएरिऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया x७.९६७.७३७.९६q
हुआंग चँग्झोउचीन चीन ७.५९७.५७७.९५७.९५q
१०ग्रेग रुदरफोर्डयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम xx७.९०७.९०q
११कॅफेतिएन गोमिसफ्रान्स फ्रान्स ७.८१७.६७७.८९७.८९q
१२डॅमर फोर्ब्सजमैका जमैका ७.८५७.६८७.६२७.८५q
१३राडेल जुस्काचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ७.६४७.८४७.८३७.८४
१४किम देओक-ह्येऑनदक्षिण कोरिया दक्षिण कोरिया ७.४२७.७६७.८२७.८२
१५मेकेल मास्सोक्युबा क्युबा ७.७९७.७३७.८१७.८१
१६त्यारोने स्मिथबर्म्युडा बर्म्युडा ७.७८७.८१७.६७७.८१
१७चॅन मिंग तायहाँग काँग हाँग काँग ७.७९७.७६७.४२७.७९
१८फॅबियन हेन्लेजर्मनी जर्मनी ७.६४x७.७९७.७९
१९बचाना खोराव्हाजॉर्जिया जॉर्जिया ७.७२७.७७x७.७७
२०जीन मारी ओकुटूस्पेन स्पेन ७.७५७.७२७.५३७.७५
२१इझ्मिर स्माज्लाजआल्बेनिया आल्बेनिया ७.७२७.६१x७.७२
२२स्टेफान ब्रिट्समदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ७.४६७.७१x७.७१
२३कान्स्टॅन्ट्सिन बॅरिचेउस्कीबेलारूस बेलारूस ७.३९x७.६७७.६७
२४अंकित शर्माभारत भारत xx७.६७७.६७
२५माइक हार्टफिल्डअमेरिका अमेरिका ७.६६x७.६६७.६६
२६मिचेल टॉर्नेउसस्वीडन स्वीडन x७.६५७.६३७.६५
२७मिल्टिआदिस टेन्टोग्लोउग्रीस ग्रीस x७.६४७.५७७.६४
२८हिगोर आल्वजब्राझील ब्राझील ७.५९xx७.५९
२९मोहम्मद अर्झान्देहइराण इराण ७.२९७.२३७.३१७.३१
३०आल्येन कामाराजर्मनी जर्मनी ५.१६xx५.१६
३१गाओ झिंगलाँगचीन चीन xxxNM
३१औब्रे स्मिथजमैका जमैका xxxNM

अंतिम

क्रमांकखेळाडूदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
1जेफ हेंडरसनअमेरिका अमेरिका ८.२०७.९४८.१०७.९६८.२२८.३८८.३८SB
2लुवो मानयोंगादक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ८.१६xx८.२८८.३७x८.३७PB
3ग्रेग रुदरफोर्डयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ८.१८८.११८.२२८.२६८.०९८.२९८.२९
जेरिऑन लॉसनअमेरिका अमेरिका ८.१९८.१५८.२५xx७.७८८.२५
वाँग जिआननचीन चीन ७.७६८.१७७.८९८.०५८.१३७.८८८.१७
एमिलिआनो लासाउरुग्वे उरुग्वे ७.९३७.८४८.०४८.१०७.९२७.९५८.१०
हेन्री फ्रायनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ७.८३८.०६x८.०३७.८३७.८३८.०६
कॅफेतिएन गोमिसफ्रान्स फ्रान्स ७.५४७.५७८.०५x७.५५७.८३८.०५
रुशवाह्ल समाईदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ७.९७७.९४xपुढे जाऊ शकला नाही७.९७
१०फॅब्रिस लॅपिएरिऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया x७.८७xपुढे जाऊ शकला नाही७.८७
११हुआंग चँग्झोउचीन चीन ७.७८x७.८६पुढे जाऊ शकला नाही७.८६
१२डॅमर फोर्ब्सजमैका जमैका ७.६३७.७४७.८२पुढे जाऊ शकला नाही७.८२

संदर्भ

  1. ^ "पुरुष लांब उडी स्पर्धेतील स्पर्धकांची क्रमवारी". 2016-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-19 रोजी पाहिले.

बाह्यदुवे