Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष पोल व्हॉल्ट

पुरुष पोल व्हॉल्ट
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३-१५ ऑगस्ट २०१६
सहभागी३२ खेळाडू १७ देश
विजयी उंची६.०३ मी ऑलिंपिक विक्रम, अमेरिकी विक्रम
पदक विजेते
Gold medal  ब्राझील ब्राझील
Silver medal  फ्रान्स फ्रान्स
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष पोल व्हॉल्ट स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १३-१५ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला प्रत्येक उंची गाठण्यासाठी तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल आणि कोणतीही उंची गाठण्यात अयशस्वी ठरलेला खेळाडू अपात्र घोषित केला जाईल. शस्वीरित्या पात्रता उंचीची उडी मारल्यास खेळाडू अंतिम फेरिसाठी पात्र होईल. १२ पेक्षा कमी खेळाडूंनी पात्रता उंची पार केल्यास सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीची उंची ग्राह्य धरली जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना प्रत्येक उंचीसाठी तोपर्यंत तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल जोपर्यंत सर्व खेळाडू त्यांना पार करताना येणाऱ्या उंचीपर्यंत पोहोचतील.

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६२०:२०पात्रता फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६२०:३५अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम रेनौद लॅविलेनी ६.१६ मीडॉनेट्स्क, युक्रेन१५ फेब्रुवारी २०१४
ऑलिंपिक विक्रम रेनौद लॅविलेनी ५.९७ मीलंडन, युनायटेड किंग्डम१० ऑगस्ट २०१२
२०१६ विश्व अग्रक्रम रेनौद लॅविलेनी ५.९६ मीसोट्टेविले-लेस-रौएन, फ्रान्स१८ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांकफेरीनावदेशअंतरविक्रम
१६ ऑगस्टअंतिमरेनौद लॅविलेनीफ्रान्स फ्रान्स५.९८ मीOR
१६ ऑगस्टअंतिमथिआगो ब्राझ दा सिल्व्हाब्राझील ब्राझील६.०३ मीOR

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशखेळाडूफेरीउंचीनोंदी
ब्राझीलब्राझील ध्वज ब्राझील थिआगो ब्राझ दा सिल्व्हा (BRA)अंतिम६.०३ mOR, AR

निकाल

सुची

  • o = उंची पार
  • x = उंची अयशस्वी
  • = उंची यशस्वी
  • r  = निवृत्त
  • SB = मोसमातील सर्वोत्तम कामगिरी
  • PB = सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी
  • NR = राष्ट्रीय विक्रम
  • AR = क्षेत्र विक्रम
  • OR = ऑलिंपिक विक्रम
  • WR = विश्व विक्रम
  • WL = विश्व अग्रक्रम
  • NM = नो मार्क
  • DNS = सुरुवात नाही
  • DQ = अपात्र

पात्रता फेरी

पात्रता निकष: ५.७५ (Q) किंवा कमीत कमी १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र.

क्रमांकगटनावदेश५.३०५.४५५.६०५.७०निकालनोंदी
सॅम केन्ड्रीक्सअमेरिका अमेरिकाoooo५.७०q
कॉन्स्टॅदिनोस फिलिप्पीदीसग्रीस ग्रीसooxoo५.७०q
थियागो ब्राझ दा सिल्व्हाब्राझील ब्राझीलxx–oo५.७०q
रेनौद लॅविलेनीफ्रान्स फ्रान्सxo५.७०q
झु चॅन्ग्रुईचीन चीनooxo५.७०q
पिओत्र लिसेकपोलंड पोलंडoxoxo५.७०q
शॉनासी बार्बरकॅनडा कॅनडाxxooxo५.७०q
जर्मन चिआराविग्लियोआर्जेन्टिना आर्जेन्टिनाooxxoxo५.७०q, SB
जान कुड्लिकाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताकooxxoxo५.७०q
१०मिचाल बाल्नेरचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताकoooxxx५.६०q
पॉल्स पुजात्सलात्व्हिया लात्व्हियाoooxxx५.६०q
दाईची सावानोजपान जपानooxxx५.६०q
१३रॉबर्ट सोबेरापोलंड पोलंडoxoxxx५.६०
१४याओ जीचीन चीनxoxoxxx५.६०
१५कर्टीस मार्शलऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाooxxoxxx५.६०
१६मारेक्स आरेन्ट्सलात्व्हिया लात्व्हियाooxxx५.४५
हुआंग बोकाईचीन चीनooxxx५.४५
स्टॅनली जोसेफफ्रान्स फ्रान्सooxxx५.४५
केव्हिन मेनाल्डोफ्रान्स फ्रान्सoxr५.४५
पॉवेल वोज्शिएचौक्सीपोलंड पोलंडooxxx५.४५
२१हिरोकी ओगिटाजपान जपानxooxxx५.४५
२२ल्युक कट्टसयुनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमoxoxxx५.४५
ऑगस्टो दत्रा दे ऑलिव्हिएराब्राझील ब्राझीलoxoxxx५.४५
रॉबर्ट रेन्नरस्लोव्हेनिया स्लोव्हेनियाoxoxxx५.४५
२५टॉबिस शेरबर्थजर्मनी जर्मनीxoxoxxx५.४५
२६राफेल हॉल्झडेपजर्मनी जर्मनीxxoxxx५.४५
२७इव्हान हॉर्वाटक्रोएशिया क्रोएशियाoxxx५.३०
२८लोगान कनिंग्हॅमअमेरिका अमेरिकाxxoxxx५.३०
कर्स्टन डिल्लाजर्मनी जर्मनीxxoxxx५.३०
केल सिमन्सअमेरिका अमेरिकाxxoxxx५.३०
सेइतो यामामोटोजपान जपानxxxNM
मेल्कर स्वार्ड जेकबसनस्वीडन स्वीडनDNS

अंतिम

क्रमांकनावदेश५.५०५.६५५.७५५.८५५.९३५.९८६.०३६.०८निकालनोंदी
1थियागो ब्राझ दा सिल्व्हाब्राझील ब्राझीलoxooxoxo६.०३OR, AR
2रेनौद लॅविलेनीफ्रान्स फ्रान्सooooxx–x५.९८
3सॅम केन्ड्रीक्सअमेरिका अमेरिकाoxox–oxxx५.८५
जान कुड्लिकाचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताकooox–xx५.७५
पिओत्र लिसेकपोलंड पोलंडooox–xx५.७५
झु चॅन्ग्रुईचीन चीनxxoxxoxx–x५.६५
मिचाल बाल्नेरचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताकoxxx५.५०
कॉन्स्टॅदिनोस फिलिप्पीदीसग्रीस ग्रीसoxxx५.५०
दाईची सावानोजपान जपानoxxx५.५०
१०शॉनासी बार्बरकॅनडा कॅनडाxoxxx५.५०
११जर्मन चिआराविग्लियोआर्जेन्टिना आर्जेन्टिनाxxoxxx५.५०
पॉल्स पुजात्सलात्व्हिया लात्व्हियाxxxNM

संदर्भ