Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष थाळीफेक

पुरुष थाळीफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२–१३ ऑगस्ट २०१६
सहभागी३५ खेळाडू २४ देश
विजयी अंतर६८.३७ मी
पदक विजेते
Gold medal  जर्मनी जर्मनी
Silver medal  पोलंड पोलंड
Bronze medal  जर्मनी जर्मनी
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष थाळीफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १२–१३ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६०९:३०पात्रता फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६१०:५०अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम जर्गेन शुल्ट ७४.०८ मीनेवूब्रँडनबर्ग, पूर्व जर्मनी६ जून १९८६
ऑलिंपिक विक्रम विर्जिलिजस अलेक्ना ६९.८९ मीअथेन्स, ग्रीस२३ ऑगस्ट २००४

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांकफेरीदेशखेळाडूअंतरविक्रम
१३ ऑगस्टअंतिमजर्मनी जर्मनीख्रिस्तोफ हार्टिंग६८.३७ मी२०१६ विश्व अग्रक्रम

स्पर्धा स्वरुप

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले नाहीत तर सर्वात लांब थाळीफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल

पात्रता

पात्रता निकष: ६५.५० मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट (q).[]

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
पिओत्र मालाचौक्सीपोलंड पोलंड ६४.६९६५.८९६५.८९Q
ल्युकास वेईभाईडिंगरऑस्ट्रिया ऑस्ट्रिया ६३.४३६५.८६६५.८६Q, SB
ख्रिस्तोफ हार्टिंगजर्मनी जर्मनी x६४.४९६५.४१६५.४१q
अँड्रीयस गुडझियसलिथुएनिया लिथुएनिया ५९.५०x६५.१८६५.१८q, SB
गेर्ड कँटरएस्टोनिया एस्टोनिया ६२.८६६४.०२x६४.०२q
मेसन फिन्लेअमेरिका अमेरिका ६१.५२६२.५५६३.६८६३.६८q
ॲक्सेल हार्स्टेडस्वीडन स्वीडन ६३.५८xx६३.५८q
अपॉस्टॉलॉस पारेलिससायप्रस सायप्रस ६१.६०६३.३५६१.७४६३.३५q
झॉल्टन कोव्हागोहंगेरी हंगेरी ५९.८३६३.३४६१.५७६३.३४q
१०मार्टिन कुपरएस्टोनिया एस्टोनिया ६१.१५६२.९२x६२.९२q
११डॅनिएल जासिन्स्किजर्मनी जर्मनी x६२.८३६१.३०६२.८३q
१२फिलिप मिलानोव्हबेल्जियम बेल्जियम ६२.६८६२.५९x६२.६८q
१३स्वेन मार्टिन स्केजस्टॅडनॉर्वे नॉर्वे ५९.६९६२.४५x६२.४५
१४डॅनिएल स्टाह्लस्वीडन स्वीडन ६०.७८x६२.२६६२.२६
१५रॉबर्ट हार्टिंगजर्मनी जर्मनी xx६२.२१६२.२१
१६अँड्रयू इव्हान्सअमेरिका अमेरिका x६१.८७x६१.८७
१७रॉबर्ट उर्बानेकपोलंड पोलंड x६१.७६६१.५३६१.७६
१८मॉरिशिओ ऑर्टेगाकोलंबिया कोलंबिया x६१.६२x६१.६२
१९मॅथ्यू डेनीऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६०.७८६१.१६x६१.१६
२०बेन हाराडिनऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६०.८२६०.८५५५.६८६०.८५
२१गुओनी वालुर गुओनासनआइसलँड आइसलँड ५३.५१६०.४५५९.३७६०.४५
२२जॉर्ज फर्नांडिसक्युबा क्युबा ५९.९३६०.४३६०.०९६०.४३
२३मायकेटा नेस्तेरेन्कोयुक्रेन युक्रेन ५७.८७६०.२८६०.३१६०.३१
२४एहसान हदादीइराण इराण ५७.८६५९.९२६०.१५६०.१५
२५फ्रँक कासानासस्पेन स्पेन x५७.८१५९.९६५९.९६
२६टेव्हिस बेलीअमेरिका अमेरिका x५९.८१५९.२५५९.८१
२७लोइस मायकेल मार्टिनेझस्पेन स्पेन x५९.४२x५९.४२
२८विकास गौडाभारत भारत ५७.५९५८.९९५८.७०५८.९९
२९ॲलेक्स रोजसामो‌आ सामो‌आ ५७.२४५६.४७५४.४२५७.२४
३०महमुद समिमिइराण इराण ५६.९४५५.४३५६.०७५६.९४
३१येव्हगेनी लाबुतोव्हकझाकस्तान कझाकस्तान ५५.५४५४.०२५४.८२५५.५४
३२ओलेक्सी सेमेनोव्हयुक्रेन युक्रेन ५४.६९५४.५९५५.३५५५.३५
३३सुलतान मुबारक अल-दाऊदीसौदी अरेबिया सौदी अरेबिया x५४.०९५४.८४५४.८४
३४फेड्रीक दाक्रेसजमैका जमैका xx५०.६९५०.६९
३५डॅनिजेल फार्तुलामाँटेनिग्रो माँटेनिग्रो xxxNM

अंतिम

क्रमांकनावदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
१ख्रिस्तोफ हार्टिंगजर्मनी जर्मनी६२.३८६६.३४xx६४.७७६८.३७६८.३७PB, WL
2पिओत्र मालाचौक्सीपोलंड पोलंड६७.३२६७.०६६७.५५x६५.५१६५.३८६७.५५
3डॅनिएल जासिन्स्किजर्मनी जर्मनी६५.७७६५.०१६६.०८६४.८३६३.३१६७.०५६७.०५
मार्टिन कुपरएस्टोनिया एस्टोनिया ६४.४७x६२.८८xx६६.५८६६.५८
गेर्ड कँटरएस्टोनिया एस्टोनिया६५.१०६३.०१६४.४५६३.७३xx६५.१०
ल्युकास वेईभाईडिंगरऑस्ट्रिया ऑस्ट्रिया६२.१४६२.४४६१.८१xx६४.९५६४.९५
झॉल्टन कोव्हागोहंगेरी हंगेरी६४.५०x६२.९८xxx६४.५०
अपॉस्टॉलॉस पारेलिससायप्रस सायप्रस६१.००६०.८२६३.७२x६३.४९६२.३७६३.७२
फिलिप मिलानोव्हबेल्जियम बेल्जियम६२.२२xxपुढे जाऊ शकला नाही६२.२२
१०ॲक्सेल हार्स्टेडस्वीडन स्वीडन५४.७७६२.१२xपुढे जाऊ शकला नाही६२.१२
११मेसन फिन्लेअमेरिका अमेरिका६०.४३x६२.०५पुढे जाऊ शकला नाही६२.०५
१२अँड्रीयस गुडझियसलिथुएनिया लिथुएनिया६०.६६५८.८९xपुढे जाऊ शकला नाही६०.६६

संदर्भ