Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष तिहेरी उडी

पुरुष तिहेरी उडी
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (पात्रता)
१६ ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी४८ खेळाडू ३४ देश
विजयी अंतर१७.८६ मी
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  चीन चीन
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष तिहेरी उडी स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील. ऑलिंपिक मैदानावर १५-१६ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल (पात्रता अंतर पार केल्यास आधीच थांबवले जाईल). सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. १२ पेक्षा जास्त खेळाडूंनी पात्रता अंतर पार केल्यास सर्व खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील.

अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीचे अंतर ग्राह्य धरले जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल, त्यातून सर्वोत्कृष्ट आठ जणांना आणखी तीन संधी दिल्या जातील. अंतिम फेरीतील ६ पैकी सर्वोत्तम उडीचे अंतर ग्राह्य धरले जाईल.[]

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६०९:३०पात्रता फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६०९:५०अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम जोनाथन एडवर्ड्स १८.२९ मीगॉथेन्बर्ग, स्वीडन७ ऑगस्ट १९९५
ऑलिंपिक विक्रम केनी हॅरिसन १८.०९ मीअटलांटा, अमेरिका २७ जुलै १९९६
२०१६ विश्व अग्रक्रम ख्रिस्टियन टेलर १७.७८ मीलंडन, युनायटेड किंग्डम २२ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांकफेरीदेशखेळाडूअंतरविक्रम
१६ ऑगस्टअंतिमअमेरिका अमेरिकाख्रिस्टियन टेलर१७.८६ मी२०१६ विश्व अग्रक्रम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देशखेळाडूफेरीअंतरनोंदी
कोलंबियाकोलंबिया ध्वज कोलंबिया जॉन मुरिल्लो (COL)अंतिम१७.०९ मी

निकाल

पात्रता फेरी

पात्रता निकष: पात्रता मानक १६.९५ मी (Q) किंवा किमान सर्वोत्तम १२ खेळाडू पात्र (q).

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
ख्रिस्टियन टेलरअमेरिका अमेरिका१७.२४१७.२४Q
डाँग बिनचीन चीन१७.१०१७.१०Q
विल क्लेअमेरिका अमेरिका१६.४३१६.७६१७.०५१७.०५Q
नेल्सन इव्होरापोर्तुगाल पोर्तुगाल१६.४८१६.७२१६.९९१६.९९Q, SB
काओ शुवोचीन चीन१६.९७१६.९७Q
ट्रॉय डॉरिसगयाना गयाना१६.५४१६.५८१६.८११६.८१q
कॅरोल हॉफमॅनपोलंड पोलंड१६.७९१६.७५x१६.७९q
जॉन मुरिल्लोकोलंबिया कोलंबिया१६.७८१६.५८x१६.७८q
बेंजामिन कम्पाओरफ्रान्स फ्रान्स१६.३४१६.५७१६.७२१६.७२q
१०अलबर्टो अल्वारेझमेक्सिको मेक्सिको१६.५०१६.६७१६.६०१६.६७q
११झु झियाओलाँगचीन चीनx१६.३५१६.६५१६.६५q, SB
१२लाझारो मार्टिनेझक्युबा क्युबा१६.३८x१६.६११६.६१q
१३हॅरॉल्ड कोरिआफ्रान्स फ्रान्स१६.३११६.६०१६.५५१६.६०
१४अर्नेस्टो रेव्हेक्युबा क्युबा१६.१३१६.१६१६.५८१६.५८
१५मॅक्स हेसजर्मनी जर्मनी१३.८८x१६.५६१६.५६
१६Chris Benardअमेरिका अमेरिकाx१६.४४१६.५५१६.५५
१७फॅब्रिझियो डोनाटोइटली इटली१६.५४xx१६.५४
१८लीव्हान सँड्सबहामास बहामास१६.४७x१६.५३१६.५३
१९द्झ्मित्री प्लॅट्नित्स्कीबेलारूस बेलारूसx१६.४८१६.५२१६.५२
२०माक्सिम नियास्त्सिआरेन्काबेलारूस बेलारूस१६.१२१६.३९१६.५२१६.५२
२१गॉडफ्रे खोत्सो मोकोएनादक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१५.१३१६.५११६.४४१६.५१
२२फॅबियन फ्लोरंटनेदरलँड्स नेदरलँड्स१६.५१xx१६.५१
२३टॉसिन ओकेनायजेरिया नायजेरियाx१६.४५१६.४७१६.४७
२४मामदौ शेरिफ दिआमाली मालीx१६.४५१६.१९१६.४५SB
२५नाझिम बाबायेव्हअझरबैजान अझरबैजानx१६.३८१५.६०१६.३८
२६रुमेन दिमित्रोव्हबल्गेरिया बल्गेरिया१६.२३x१६.३६१६.३६
२७किम देओक-ह्येऑनदक्षिण कोरिया दक्षिण कोरियाx१६.१३१६.३६१६.३६
२८जोनाथन ड्रॅकमॉरिशस मॉरिशसxx१६.२११६.२१
२९दायगो हासेगावाजपान जपान१६.१७१५.९३x१६.१७
३०रणजीत महेश्वरीभारत भारत१५.८०१६.१३१५.९९१६.१३
३१पाब्लो टॉरिजोसस्पेन स्पेन१५.७८१६.१११५.७४१६.११
३२ओलु ओलामिगोकेनायजेरिया नायजेरिया१६.१०१५.९५१५.६४१६.१०
३३क्लिव्ह पुल्लेनजमैका जमैकाxx१६.०८१६.०८
३४फॅब्रिस झँगो ह्युगुसबर्किना फासो बर्किना फासो१५.९९xx१५.९९
३५कोहेइ यामाशिताजपान जपान१५.७११५.४६१५.६६१५.७१
३६लेव्हॉन अघास्यानआर्मेनिया आर्मेनियाx१५.५४x१५.५४
३७आर्ट्सेम बांदारेंकाबेलारूस बेलारूस१५.४३xx१५.४३
३८व्लादिमिर लेट्निकोव्हमोल्दोव्हा मोल्दोव्हाx१५.२९x१५.२९
३९जॉर्जी त्सोनोव्हबल्गेरिया बल्गेरियाxx१५.२०१५.२०
४०लाटारियो कोली-मिन्सबहामास बहामासxxxNM
४०यॉर्डानेस दुरानोनाडॉमिनिका डॉमिनिकाxxxNM
४०मुहम्मद हालिमयु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूहxxxNM
४०रस्लान कुर्बानोव्हउझबेकिस्तान उझबेकिस्तानxxxNM
४०मारियन ऑप्रियारोमेनिया रोमेनियाxxxNM
४०सेरेफ ओस्मानोग्लुतुर्कस्तान तुर्कस्तानxxxNM
४०लाशा टॉर्गवैद्झेजॉर्जिया जॉर्जियाxxxNM
४०रोमन वालियेव्हकझाकस्तान कझाकस्तानxxxNM
४१पेड्रो पाब्लो पिकार्डोक्युबा क्युबाDNS

अंतिम

क्रमांकनावदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
1ख्रिस्टियन टेलरअमेरिका अमेरिका१७.८६१७.७७x१७.७७xx१७.८६SB
2विल क्लेअमेरिका अमेरिका१७.७६xx१७.६१x१७.५५१७.७६PB
3डाँग बिनचीन चीन१७.५८xx१७.५८PB
काओ शुवोचीन चीन१६.७८x१६.८९x१७.१३१५.२७१७.१३SB
जॉन मुरिल्लोकोलंबिया कोलंबियाx१७.०९१६.४३१६.७९१६.६६x१७.०९NR
नेल्सन इव्होरापोर्तुगाल पोर्तुगाल१६.९०१६.९३१७.०३xxx१७.०३SB
ट्रॉय डॉरिसगयाना गयाना१६.८८x१६.६३x१६.९०x१६.९०
लाझारो मार्टिनेझक्युबा क्युबा१६.६८xx१५.८९१५.२३१६.६८
अलबर्टो अल्वारेझमेक्सिको मेक्सिको१६.२६१६.५६१६.४७पुढे जाऊ शकला नाही१६.५६
१०बेंजामिन कम्पाओरफ्रान्स फ्रान्स१५.५३१६.५४१६.४७पुढे जाऊ शकला नाही१६.५४
११झु झियाओलाँगचीन चीन१६.४१x१६.२९पुढे जाऊ शकला नाही१६.४१
१२कॅरोल हॉफमॅनपोलंड पोलंड१६.३१xxपुढे जाऊ शकला नाही१६.३१

संदर्भ

  1. ^ पुरुष तिहेरी उडी - क्रमवारी Archived 2016-09-02 at the Wayback Machine.. रियो २०१६. २० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "पुरुष तिहेरी उडी स्पर्धा स्वरुप". 2012-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे