Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष गोळाफेक

पुरुष गोळाफेक
ऑलिंपिक खेळ

डावीकडून उजवीकडे: वॉल्श, कोव्हॅक्स, क्रौजर
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१८ ऑगस्ट २०१६
सहभागी३४ खेळाडू २४ देश
विजयी अंतर२२.५२ मी OR
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  न्यूझीलंड न्यूझीलंड
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेकपुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष गोळाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १८ ऑगस्ट रोजी पार पडली. []

स्पर्धा स्वरुप

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा गोळाफेक करण्याची संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले नाहीत तर सर्वात लांब गोळाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६९:५५
२०:३०
पात्रता फेरी
अंतिम फेरी

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम रँडी बार्नेस २३.१२ मीलॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिका २० मे १९९०
ऑलिंपिक विक्रम उल्फ टिमरमॅन २२.४७ मीसेउल, दक्षिण कोरिया२३ सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम जो कोव्हॅक्स २२.१३ मीयुगेन, ऑरेगॉन, अमेरिका २२ मे २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:

देशखेळाडूफेरीअंतरनोंदी
ब्राझीलब्राझील ध्वज ब्राझील डार्लन रोमानी (BRA)पात्रता२०.९४ मी
काँगोFlag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक फ्रँक एलेम्बा (CGO)अंतिम२१.२० मी
ब्राझीलब्राझील ध्वज ब्राझील डार्लन रोमानी (BRA)अंतिम२१.०२ मी

निकाल

पात्रता फेरी

पात्रता निकष: २०.६५मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट पात्र (q).

क्रमांकगटनावदेश#१#२#३निकालनोंदी
रायन क्रौजरअमेरिका अमेरिका२१.५९२१.५९Q
थॉम वॉल्शन्यूझीलंड न्यूझीलंड२१.०३२१.०३Q
डार्लन रोमानी ब्राझील ब्राझील२०.९४२०.९४Q, NR
जॅको गिलन्यूझीलंड न्यूझीलंड२०.१९१९.८०२०.८०२०.८०Q
जो कोव्हॅक्सअमेरिका अमेरिका१९.५९२०.७३२०.७३Q
कॉनरॅड बुकोविकीपोलंड पोलंडx२०.७१२०.७१Q
तोमस्झ माजेवस्कीपोलंड पोलंड१९.८७२०.५६२०.१५२०.५६q
स्टिप झुनिकक्रोएशिया क्रोएशिया२०.५२२०.४७२०.३२२०.५२q
डेमियन बिर्किनहेडऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया२०.३२२०.४१२०.५०२०.५०q
१०डेव्हिड स्टॉर्लजर्मनी जर्मनी२०.४७x२०.३०२०.४७q
११फ्रॅन्क एलेम्बाकाँगोचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक१९.९४१९.९४२०.४५२०.४५q
१२ओ’डेन रिचर्डस्जमैका जमैका१९.३८२०.४०x२०.४०q
१३आंद्रेई गॅगरोमेनिया रोमेनियाxx२०.४०२०.४०
१४बोर्जा विवासस्पेन स्पेन१९.६२२०.२५२०.२१२०.२५
१५अस्मिर कोलासिनाकसर्बिया सर्बिया१९.८६x२०.१६२०.१६
१६टिम नेडोकॅनडा कॅनडाx२०.००१९.७२२०.००
१७कार्लोस टोबालिनास्पेन स्पेन१९.९८१९.८१x१९.९८
१८मिचल हारात्यकपोलंड पोलंड१९.३६x१९.९७१९.९७
१९जर्मन लौरोआर्जेन्टिना आर्जेन्टिना१९.८९१९.५६१९.६११९.८९
२०टॉमस स्टानेकचेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक१९.७६x१९.६४१९.७६
२१फिलिप मिहाल्जेविकक्रोएशिया क्रोएशिया१९.१८१९.६९१९.५२१९.६९
२२टोबिस डॅह्मजर्मनी जर्मनी१९.६२१९.५९१९.३४१९.६२
२३डॅरेल हिलअमेरिका अमेरिका१८.९९१९.५६१९.५०१९.५६
२४मेसुद पेझरबॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना१९.०६१९.२९१९.५५१९.५५
२५जॉर्जी इवानोव्हबल्गेरिया बल्गेरिया१९.०८१९.४९x१९.४९
२६हमजा अलिसबॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना१९.४८xx१९.४८
२७निकोलस स्कार्व्हेलिसग्रीस ग्रीस१९.०७x१९.३७१९.३७
२८स्टीफन मोझियानायजेरिया नायजेरियाxx१८.९८१८.९८
२९त्सान्को अर्नौदोव्हपोर्तुगाल पोर्तुगालx१८.८८x१८.८८
३०केमाल मेसिकबॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिना१८.८४x१८.७८१८.७८
३१बेनिक अब्राहम्यनजॉर्जिया जॉर्जिया१८.०८१८.७२१८.३५१८.७२
३२इव्हान एमिलियानोव्हमोल्दोव्हा मोल्दोव्हाxx१७.८३१७.८३
३३इव्हान इव्हानोव्हकझाकस्तान कझाकस्तानx१७.३८x१७.३८
३४एल्ड्रेड हेन्रीब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह१७.०७x१७.०७१७.०७

अंतिम

क्रमांकखेळाडूदेश#१#२#३#४#५#६निकालनोंदी
१रायन क्रौजरअमेरिका अमेरिका२१.१५२२.२२२२.२६२१.९३२२.५२२१.७४२२.५२OR
2जो कोव्हॅक्सअमेरिका अमेरिका२१.७८x२१.५२xx२१.३५२१.७८
3थॉम वॉल्शन्यूझीलंड न्यूझीलंड२०.५४२१.२०x२०.७५२१.३६२१.२५२१.३६
फ्रॅन्क एलेम्बाकाँगोचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक२१.२०२१.००२०.६९२०.७६२०.११x२१.२०NR
डार्लन रोमानी ब्राझील ब्राझील२१.०२२०.६०२०.२६x२०.६१x२१.०२NR
तोमस्झ माजेवस्कीपोलंड पोलंडxx२०.७२xx२०.५२२०.७२
डेव्हिड स्टॉर्लजर्मनी जर्मनीx२०.४८२०.६४x२०.४६२०.६०२०.६४
ओ’डेन रिचर्डस्जमैका जमैकाx२०.६४२०.३४xxx२०.६४
जॅको गिलन्यूझीलंड न्यूझीलंड२०.१५२०.५०२०.२६पुढे जाऊ शकला नाही२०.५०
१०डेमियन बिर्किनहेडऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया२०.४५x२०.०२पुढे जाऊ शकला नाही२०.४५
११स्टिप झुनिकक्रोएशिया क्रोएशिया१९.९३२०.०४१९.९२पुढे जाऊ शकला नाही२०.०४
कॉनरॅड बुकोविकीपोलंड पोलंडxxxपुढे जाऊ शकला नाहीNM

संदर्भ

  1. ^ पुरुष गोळाफेक - क्रमवारी Archived 2016-09-22 at the Wayback Machine.. रियो २०१६.कॉम